Forwarded from MPSC
Thalak Suchana for 28 September 2025.pdf
893.6 KB
जाहिरात क्रमांक ०१२/२०२५ महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ - दिनांक २८ सप्टेंबर २०२५ रोजी आयोजित परीक्षेसाठीच्या ठळक सूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.
🤣11
#1857 उठाव ठिकाण , नेते आणि इंग्रज अधिकारी
#फाशी झालेले #नेपाळला गेलेले #युद्धात शहिद झालेले
#उठावावर पुस्तके आणि विचार
#Prelims2025
#Rajyaseva
@MissionCombined
#फाशी झालेले #नेपाळला गेलेले #युद्धात शहिद झालेले
#उठावावर पुस्तके आणि विचार
#Prelims2025
#Rajyaseva
@MissionCombined
❤2🔥1
#वेगवेगळे Plans / योजना
#यांचा क्रम लावण्यासाठी , जोड्या लावण्यासाठी , योजना आणि वर्ष असे प्रश्न विचारले जातात..
#Prelims2025
#Rajyaseva
@MissionCombined
#यांचा क्रम लावण्यासाठी , जोड्या लावण्यासाठी , योजना आणि वर्ष असे प्रश्न विचारले जातात..
#Prelims2025
#Rajyaseva
@MissionCombined
❤3👌1
#Mahajanpadas #महाजनपदे आणि आधुनिक नाव - राजे , राजधानी
#Ancient #History
#Prelims2025
#Rajyaseva
@MissionCombined
#Ancient #History
#Prelims2025
#Rajyaseva
@MissionCombined
❤1🔥1
#GautamBuddha #गौतम बुद्ध ,प्रमुख स्थळे , जीवनचरित्र
#Ancient #History #Prelims2k25 #Rajyseva
@MissionCombined
#Ancient #History #Prelims2k25 #Rajyseva
@MissionCombined
🔥3❤1
जाहिरात क्रमांक ०१२/२०२५ महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ - दिनांक २८ सप्टेंबर २०२५ ऐवजी सुधारित दिनांकास म्हणजेच दिनांक ९ नोव्हेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात येत आहे. यासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहेत.
राज्यसेवा पूर्व28 Sept 2025 = 9 Nov 2025 ✅
@MissionCombined
राज्यसेवा पूर्व
@MissionCombined
❤2
रिंकू सिंग पूर्ण आशिया कप मधे फक्त एकच बॉल खेळला.... आणि तो बॉल म्हणजे tournament Winning shot......
असंच संधीच सोनं करता आलं पाहिजे पोरांनो... 🎉
@missioncombined
#AsiaCup
#IndWinner
असंच संधीच सोनं करता आलं पाहिजे पोरांनो... 🎉
@missioncombined
#AsiaCup
#IndWinner
❤24🔥5
खालीलपैकी कोणता पर्याय हा भारतीय राज्यघटनेची मुलभूत संरचना (Basic Structure) म्हणुन मान्य केला जातो?
PSI Mains 2020
#Polity @MissionCombined
PSI Mains 2020
#Polity @MissionCombined
Anonymous Quiz
13%
वैधानिक पद्धती
10%
लोकसभा अध्यक्ष
24%
उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष
53%
संसदीय लोकशाही
❤1
भारतीय राज्यघटनेतील........ सार्वजनिक स्वरुपात फाशी देण्याविरुद्ध अधिकार प्रदान करते. (राज्यसेवा मुख्य 2018)
#Polity @MissionCombined
#Polity @MissionCombined
Anonymous Poll
54%
कलम 21
23%
कलम 22
19%
कलम 20
4%
कलम 25
❤2
भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदानुसार भारताच्या सर्वोच्च न्यायालयास नागरिकांच्या मुलभूत अधिकारांचा संरक्षित म्हणुन निर्देशित केलेले आहे? ASO Mains 2028
#Polity @MissionCombined
#Polity @MissionCombined
Anonymous Quiz
12%
कलम 21
40%
कलम 226
9%
कलम 30
40%
वरीलपैकी एकही योग्य नाही