कलम 368 अंतर्गत संसद संविधानात किती पद्धतीने बदल करु शकते? (Excise Mains 2020)
#Polity @MissionCombined
#Polity @MissionCombined
Anonymous Quiz
5%
एक
54%
दोन
40%
तीन
1%
चार
सुख, समृद्धी, शांती आणि यशाच्या शुभेच्छांसह,
दसरा या पवित्र सणाच्या खुप खुप शुभेच्छा...!!
☘☘ 💐💐
@MissionCombined
दसरा या पवित्र सणाच्या खुप खुप शुभेच्छा...!!
☘☘ 💐💐
@MissionCombined
❤4
पुणे करार - - - - - - या दिवशी झाला.
Anonymous Quiz
22%
16 ऑगस्ट 1932
28%
16 सप्टेंबर 1932
22%
24 ऑगस्ट 1932
29%
24 सप्टेंबर 1932
- - - - हे सार्वजनीक सभेचे सचिव होते.
Anonymous Quiz
28%
महादेव गोविंद रानडे
32%
गोपाळकृष्ण गोखले
18%
गंगाराम भाऊ म्हस्के
22%
लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख
Forwarded from MPSC
111-2023 Gr C Tax Assistant - Waiting List.pdf
43 KB
जा. क्र. १११/२०२३ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२३ - कर सहायक - प्रतिक्षायादीतून शिफारसपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_recomm_waiting_list/16#
https://mpsc.gov.in/results_recomm_waiting_list/16#
Forwarded from MPSC
03102025 Documents with application ann.pdf
2.3 MB
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध पदभरतीकरीता प्रसिध्द जाहिरातीस अनुसरुन अर्जाद्वारे केलेल्या विविध दाव्यास अनुसरुन उमेदवारांनी अपलोड करावयाच्या प्रमाणपत्र / कागदपत्र / पुराव्याबाबतचे प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
❤1
धर्मादाय आयुक्त अर्ज करण्यासाठी मुदतवाढ.
शेवटची तारीख 6 ऑक्टोबर
तारीख वाढली आहे....
🖇️ अर्ज करण्याची लिंक
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32835/89008/Index.html
Join us @MissionCombined
❤1
124-2025 Gr-C Pre Exam 2025 - Advertisement.pdf
1.9 MB
जा. क्र. १२४/२०२५ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - २०२५ - जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/adv_notification/8#
@MissionCombined
https://mpsc.gov.in/adv_notification/8#
@MissionCombined
❤1
गट अ पूर्व 2025 - 9 Nov 2025
गट ब पूर्व 2025 - 21 डिसेंबर 2025
गट क पूर्व 2025 - 4 जानेवारी 2026
@MissionCombined
गट ब पूर्व 2025 - 21 डिसेंबर 2025
गट क पूर्व 2025 - 4 जानेवारी 2026
@MissionCombined
❤4
🔥3
रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार 2025
2025 चा रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार सुसुमु कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि ओमर एम. याघी यांना जाहीर झाला आहे. [त्यांना 'मेटल-ऑर्गॅनिक फ्रेमवर्क' (MOFs) च्या विकासासाठी हा सन्मान मिळाला आहे.]
सुसुमु कितागावा : जपानमधील क्योतो विद्यापीठातील प्राध्यापक.
रिचर्ड रॉबसन : ऑस्ट्रेलियातील मेलबर्न विद्यापीठातील प्राध्यापक.
ओमर एम. याघी : अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, बर्केले येथील प्राध्यापक.
#Nobel #नोबेल #Chemistry
#RCR #Current #Prelims #Mains
@MissionCombined
❤1
Forwarded from MPSC
जा. क्र. ०१३/२०२५ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ - मुलाखत कार्यक्रम (टप्पा-४) - प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
#Polity. Forest mains 2016
अर्थसंकल्प हा शब्द राज्यघटनेच्या कोणत्या कलमात सांगितला आहे?
अर्थसंकल्प हा शब्द राज्यघटनेच्या कोणत्या कलमात सांगितला आहे?
Anonymous Quiz
14%
कलम 110
54%
कलम 112
9%
कलम 265
23%
वरीलपैकी एकही योग्य नाही
❤1
#Geo (STI Mains 2012)
वर्णनावरून जिल्हा ओळखा.
हवामान उष्ण आणि शुष्क आहे. अकोले तालुक्यात जिल्ह्यातील सर्वाधिक म्हणजेच 65cm पेक्षा नष्ट पाउस पडतो.
वर्णनावरून जिल्हा ओळखा.
हवामान उष्ण आणि शुष्क आहे. अकोले तालुक्यात जिल्ह्यातील सर्वाधिक म्हणजेच 65cm पेक्षा नष्ट पाउस पडतो.
Anonymous Quiz
14%
अकोला
16%
ठाणे
60%
अहिल्यानगर
10%
परभणी
