Telegram Web Link
सदाचार या शब्दाचा संधी विग्रह करा
Anonymous Quiz
41%
सत्+ आचार
36%
सद्+आचार
9%
सत्+चार
15%
सदा+ आचार
Forwarded from मराठी सामान्य ज्ञान (Truptesh Bhadane)
भारतीय संसदेने १९५५ साली हिंदू विवाह कायदा संमत केला, तर ______ यावर्षी हिंदू वारसा कायदा संमत केला.
Anonymous Quiz
11%
१९५५
49%
१९५६
31%
१९५७
9%
१९५८
Forwarded from मराठी सामान्य ज्ञान (Truptesh Bhadane)
जागतिक पाणथळ दिवस कधी साजरा केला जातो?
Anonymous Quiz
16%
३ जानेवारी
46%
२ फेब्रुवारी
25%
१० एप्रिल
14%
२० जून
15 ऑगस्ट हा जगभरातील अनेक देशांसाठी एक खास दिवस आहे, कारण ही तारीख आहे ज्या दिवशी त्यांना स्वातंत्र्य मिळाले. भारतात, 1947 मध्ये ब्रिटीश राजवटीचा अंत झाल्याबद्दल, हा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो. परंतु 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य साजरा करणारा भारत हा एकमेव देश नाही. इतर पाच देश सुद्धा त्या देशांचा स्वातंत्र्य दिन साजरा करतात.

काँगोचे प्रजासत्ताक: काँगोचे प्रजासत्ताक, ज्याला काँगो-ब्राझाव्हिल असेही म्हणतात, 15 ऑगस्ट 1960 रोजी फ्रान्सपासून स्वातंत्र्य मिळाले.

दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरिया:  15 ऑगस्ट 1945 रोजी कोरियन द्वीपकल्प जपानी राजवटीतून मुक्त झाला. दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरिया दोन्ही देश हा दिवस त्यांचा राष्ट्रीय मुक्ती दिन म्हणून साजरा करतात.

लिक्टेंस्टीन: लिक्टेंस्टीन हा युरोपमधील एक छोटासा देश आहे जो स्वित्झर्लंड आणि ऑस्ट्रियाने वेढलेला आहे. 15 ऑगस्ट 1866 रोजी याला जर्मन राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाले. तथापि, 1940 पर्यंत 15 ऑगस्ट हा राष्ट्रीय दिवस म्हणून अधिकृतपणे घोषित केला नाही.
बहरीन: बहरीन हा पर्शियन आखातातील एक बेट देश आहे. 15 ऑगस्ट 1971 रोजी युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य मिळाले.
Forwarded from मराठी सामान्य ज्ञान (Truptesh Bhadane)
पारा चढणे या वाक्यप्रचाराचा अर्थ
Anonymous Quiz
81%
राग वाढणे
12%
ताप येणे
5%
चक्कर येणे
2%
बेशुद्ध होणे
आंतरराष्ट्रीय खारफुटी परिसंस्था संवर्धन दिन म्हणून दरवर्षी कोणता दिवस साजरा केला जातो ?
Anonymous Quiz
21%
1) 22 जुलै
45%
2 ) 27 जुलै
24%
3) 26 जुलै
10%
4) 14 जुलै
कपडा या शब्दाला चिकटून किंवा जोडीने येणारा शब्द कोणता?
Anonymous Quiz
17%
चोपडा
68%
लत्ता
7%
सत्ता
8%
कागद
रवी सिन्हा ______ चे महासंचालक आहेत?
Anonymous Quiz
38%
RAW
22%
ICG
17%
ITBF
23%
CBI
Forwarded from CHANDRAKANT
अभ्यास करताना कंटाळा आलाय... ४_५ वेळा वाचलेले पुस्तकं वाचायची इच्छा होत नाहीय...
@RadioMPSC
खाली काही Videos ची लिंक देतोय... क्लिक करून बघा Genuine वाटले तरच जॉईन करा 🏆

Vocab 👉
🎁
https://www.tg-me.com/RadioMpsc/3935
Maths Reasoning 👉
🎁
https://www.tg-me.com/RadioMpsc/3879
मराठी व्याकरण 👉
🎁
https://www.tg-me.com/RadioMpsc/3495
अलंकार हमखास २ प्रश्न👉
🎁
https://www.tg-me.com/RadioMpsc/4012
Current २०२३ Feb To May👉
🎁
https://www.tg-me.com/RadioMpsc/3957
Word of the Day: Gig Economy

Subject: Business/Employment

Meaning: The gig economy refers to a labor market characterized by the prevalence of short-term, temporary, or freelance work, where individuals, often referred to as "gig workers" or "independent contractors," take on individual tasks or projects for different employers or clients. These jobs are often facilitated through digital platforms or mobile apps that connect gig workers with potential customers or businesses seeking specific services.

The gig economy offers flexibility and autonomy for workers, allowing them to choose when and where they work. It also provides opportunities for individuals to monetize their skills and talents without committing to traditional full-time employment. On the other hand, gig work can lack job security, benefits, and social protections typically associated with traditional employment.

The rise of the gig economy has had significant implications for the workforce and businesses, leading to discussions about labor rights, worker classification, and the future of work. As the gig economy continues to evolve, it remains a subject of debate and regulatory scrutiny in many countries.
देशात सर्वाधिक ATM कोणत्या राज्यात आहेत?
Anonymous Quiz
25%
तमिळनाडू
26%
केरळ
9%
पंजाब
40%
महाराष्ट्र
Forwarded from मराठी सामान्य ज्ञान (Truptesh Bhadane)
चळवळ करा अखंड चळवळ करा हा स्वराज्याचा मंत्र देणारे भारतीय राष्ट्रीय सभेचे आधारस्तंभ कोण होते?
Anonymous Quiz
16%
फिरोजशहा मेहता
68%
दादाभाई नौरोजी
13%
नरेंद्रनाथ सेन
4%
रंगप्पा नायडू
Forwarded from मराठी सामान्य ज्ञान (Truptesh Bhadane)
१८५७ च्या उठावादरम्यान महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उठावाचे केंद्र नव्हते?
Anonymous Quiz
23%
पुणे
35%
नागपूर
27%
सातारा
15%
कोल्हापूर
Forwarded from सामान्य ज्ञान (Truptesh Bhadane)
महात्मा फुले यांना महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग ही पदवी कोणी दिली?
Anonymous Quiz
12%
वि.रा शिंदे
39%
राजा राममोहन रॉय
35%
राजर्षी शाहू महाराज
15%
कर्मवीर भाऊराव पाटील
Forwarded from सामान्य ज्ञान (Truptesh Bhadane)
कावसजी नानाभाई यांनी मुंबईमध्ये कोणत्या वर्षी पहिली कापड गिरणी सुरू केली?
Anonymous Quiz
38%
१८५३
34%
१८७५
20%
१८८२
8%
१९०५
दी कोएलिशन इयर्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
Anonymous Quiz
20%
प्रणव मुखर्जी
41%
डॉ मनमोहन सिंग
29%
कपिल सिब्बल
10%
पी चिदंबरम
मानवी हक्क दिवस कधी साजरा केला जातो?
Anonymous Quiz
46%
१० डिसेंबर
26%
१० जानेवारी
15%
१० फेब्रुवारी
14%
१० मार्च
जम्मू काश्मीरमधील सलाल जलविद्युत प्रकल्प कोणत्या नदीवर स्थित आहे?
Anonymous Quiz
20%
रावी
37%
बियास
18%
व्यास
26%
चिनाब
2024/05/16 05:46:18
Back to Top
HTML Embed Code: