Telegram Web Link
Forwarded from Revisers Academy
Forwarded from Revisers Academy
MPSC DECODED
Photo
📘 MPSC वनसेवा मुख्य परीक्षा – कृषी अभियांत्रिकी (Agri Engineering) विषयाचे संपूर्ण उत्तरसंच
⚙️ परीक्षाभिमुख मांडणी, परिभाषा, आकृती, सूत्रे, नवीन तंत्रज्ञान आणि उत्तर लेखनाच्या पद्धतीसह सविस्तर सोल्यूशन.
सोप्या भाषेत, मराठी व इंग्रजी माध्यमासाठी उपयुक्त
स्व-अभ्यासासाठी, उत्तरलेखन सरावासाठी उत्तम स्रोत
PDF स्वरूपात मोफत उपलब्ध
📌 Revisers Academy तर्फे विशेष मार्गदर्शनासाठी उपयुक्त

🔄 तुमच्या मित्रांना व अभ्याससाथींना शेअर करायला विसरू नका!
👉 Join Revisers Academy – For smart and structured preparation!

join us @Revisers_academy
Forwarded from 🇮🇳🚨Mission Combine🚨🇮🇳 (Rahul Madane)
जा. क्र. १११/२०२३ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२३ - लिपिक-टंकलेखक - अंतिम निकालाच्या सद्यस्थितीसंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. 
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
Forwarded from RSD
समाजकल्याण परीक्षेत झालेल्या संशयास्पद गुणांच्या घोटाळ्यामुळे विद्यार्थी वर्गात प्रचंड असंतोष वाढत आहे.आपणही telegram admin या नात्याने विद्यार्थ्यांपर्यंत वरील माहिती पोचवावी ही विनंती.ट्विटर वर @Mpsc_Andolan  (स्पर्धा परीक्षा समन्वय समिती महाराष्ट्र राज्य )यांच्या मार्फत आवाज उचलला गेला आहेच.आपणही telegram वर सहकार्य कराल ही अपेक्षा.धन्यवाद🙏
Forwarded from Revisers Academy
Forwarded from Revisers Academy
MPSC DECODED
Photo
📘 🌾 कृषी अभियांत्रिकी MPSC मुख्य परीक्षा – संख्यात्मक (Numerical) प्रश्नांची  सोडवलेली फाईल अपलोड करत आहे!

✍️ फक्त थिअरी वाचण्यापेक्षा गणितं सोडवणे जास्त गुण मिळवून देतं!
परीक्षकांना उत्तरपत्रिकेतील स्पष्ट स्टेप्स दिसतात
कमी वेळात जास्त गुण मिळवण्याचा उत्तम मार्ग
परिक्षेत वेग आणि अचूकता वाढवण्यासाठी उपयोगी
Topper strategy = Numericals first, Theory next!

🎯 तयारीला दिशा द्या – Revisers Academy मध्ये आजच प्रवेश घ्या!
📈 Smart practice, sharp results!
Join Revisers Academy – Learn Smart, Score High!

Join us @Revisers_acadrmy
या आठवड्यात झालेल्या Forest Mains 2024 च्या Geology optional आणि Agriculture engineering या Sub चे PDF स्वरुपात कोणाकडे Question Paper असतील तर कृपया @Swapnilmhetre या  ID वर send करावेत....

                                      धन्यवाद !
Forwarded from Revisers Academy
Forwarded from Revisers Academy
Forwarded from Revisers Academy
Forwarded from Revisers Academy
Forwarded from Revisers Academy
Forest Mains (Agri. Engineering) 2024 Solved Question Paper👆👆

Join us @Revisers_Academy
Forwarded from Revisers Academy
Forwarded from Revisers Academy
Forwarded from Revisers Academy
Good morning Warriors😍💐

ही वाट जरी वळणाची,
बळ येऊ दे हिम्मतीला..!
झुंजार होऊनी ललकार आसमानाला....!

लावूनी कपाळी माती
घे झेप क्षितिजापाठी..!
हुंकार भरारीसाठी
पेटू दे मनाच्या वाती
..! 🌿🌻

@Revisers_Academy
Forwarded from Revisers Academy
2025/06/30 14:24:01
Back to Top
HTML Embed Code: