Forwarded from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳 (Rahul Madane)
Group C Mains Mentorship Batch
बद्दल Details आज Evening ला Pdf स्वरुपात Share केले जातील आणि आजच Admission सुरु केले जातील.... दरवेळेसच्या Mentorship प्रमाणे यावेळेस पण Admission Limited असणार आहेत कारण प्रत्येकाकडे Individually लक्ष द्यावे लागते....जास्त Admissions असल्यावर शक्य होत नाही....
For More Details @MRahulkumar
Forwarded from राज्यसेवा मुख्य By Rahul Madane
राज्यसेवा मुख्यचा Score कळवा Paperwise @MRahulkumar
Forwarded from राज्यसेवा मुख्य By Rahul Madane
M/E -
GS1-
GS2-
GS3-
GS4-
Total-
Category -
या format मध्ये share करा
GS1-
GS2-
GS3-
GS4-
Total-
Category -
या format मध्ये share करा
❤5👍1
Forwarded from RCR जुन 2024 to जुन 2025 Recorded Batch 3
Excercise 2024-25 ( सराव ) RCR By Rahul Madane.pdf
823.2 KB
Excercise 2024-25 ( सराव ) RCR By Rahul Madane.pdf
Rapid Current Revision (RCR) जुन 2024 ते जुन 2025 👇
https://www.tg-me.com/missioncombined/9894
For More Details @Mrahulkumar
@MissionCombined

❤1
Forwarded from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳 (Rahul Madane)
🎯जे admission घेणार आहेत त्यांना काही Doubt असेल , माहिती पाहिजे असेल तर @Mrahulkumar यावर Msg करा.
@MissionCombined
@MissionCombined
🙏2❤1
🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
Photo
परवा दिवशी Batch सुरु होईल.... Last 2 Admission दिले जातील.... 2 admission झाल्यानंतर Admission closed होतील.... For Admission & More Details @MRahulkumar
🙏3❤2
Forwarded from Group C mentorship 2024
Prelims मध्ये चांगला Score केला त्याबद्दल सर्वप्रथम आपले खुप खुप अभिनंदन 💐💐💐
उद्यापासून आपली Batch सुरु होत आहे.... आपल्यासाठी सर्वात महत्वाचे असणाऱ्या गोष्टी म्हणजे Syllabus आणि PYQS यावर आपल्याला विशेष लक्ष द्यायचे आहे.... Syllabus मधील एक एक Point weitage नुसार आपल्याला Cover करायचा आहे आणि PYQS मधील Approach , Options उत्तरापर्यन्त जाण्याची पद्धत हे आपण हळु हळु आत्मसात करणार आहोत... Syllabus आणि PYQS वर Command आली की आपल्याला खुप चांगला Score mains मध्ये करता येतो आणि मग Cutoff किती लागेल , कमी लागावा , एवढाच लागावा , तेवढाच लागावा अशा चर्चेमध्ये आपण सहसा पडत नाही but त्यासाठी खुप चांगला Score करणे आवश्यक असते....
🎯Overall आपला Focus खालीलप्रमाणे असेल 👇👇
1) Group वर Share केलेला Syllabus दररोज दिवसात कमीत कमी एकदा तरी पाहणे आवश्यक असेल :- यामुळे आपल्याला Syllabus मधील बारकावे समजायला लागतात , Group वर Share केलेल्या Syllabus मध्ये काही Points मी Highlight केलेले आहेत जे आपल्याकडून दुर्लक्षित राहु शकतात त्याकडे आपल्याला निट लक्ष द्यायचे आहे आणि त्यावर Work करायचे आहे....
2) रोज कमीत कमी 100 PYQS Solve करणे ते कसे करायचे कशामधुन करायचे यावर Details आपण बोलुच.
3) Daily Vocab :- 1hr
(Marathi 30 min + English 30 min)
4) मराठी , English , Maths n Reasoning , Current यावर पहिल्या Stage मध्ये आपण Focus करणार आहोत. (जवळपास यावर 200 पैकी 132 प्रश्न येत असतात)
5) Polity (15) , Geography (10), Eco (10) , Acts (03)
यामध्ये आपल्याला 1-2 प्रश्न सोडले तर Outoff मार्क्स घेता येतात.
6) History आणि Science Unpredictable आहे परंतू History मध्ये सुद्धा मार्क्स सध्या घेता येत आहेत आणि Science चे Concepts Clear असतील तर Average मार्क्स आपल्याला मिळविता येतात....
( आपल्या Audio Batch आणि Short Notes यासाठी Sufficient असतील)
वर दिलेले सर्व मुद्दे आपल्याकडून करुनच घेतले जाणार आहेत So Be Ready.... उद्याचे Scheduled रात्री आपल्या Group वर Share केले जाईल सर्वांना उद्यापासूनच्या तयारीसाठी खुप खुप शुभेच्छा 💐💐
आज Admission सुरु आहे अजुनही कोणाला Admission घ्यायचे असेल तर @Mrahulkumar या ID वर Msg करा.....
Join us @MissionCombined

❤5
Forwarded from Group C mentorship 2024
🎯 गट क मुख्य परीक्षा 2024 Mentorship Batch Scheduled Overview
91 Days Overall Plan 👇👇
🎯 Total Phase :- 5 (Starting From 22 जुन 2025)
🎯 Phase 1:- Reading + Notes Making + PYQ's + Test Practice ( .......Days + .......Sub )
🎯 Phase 2 :- Revision + PYQ's + Test
Practice
( .......Days + .......Sub )
🎯 Phase 3 :- Revision + PYQ's + Test Practice + Short Notes Making
( .......Days + .......Sub )
🎯 Phase 4 :- Short Notes Revision + * PYQ's
( .......Days + .......Sub )
🎯 Phase 5 :- * Short Notes Revision + * PYQ's
( .......Days + .......Sub )
For admission @MRahulkumar
Join us @MissionCombined
Youtube https://youtube.com/@rahulmadaneofficial?si=42SnCKCJeF6pwj_F
❤5
Forwarded from MPSC
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित भरतीप्रक्रियांकरीता अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीमधील खात्याची (Profile) आधार व इतर पध्दतीने केवायसी (KYC) करणे अनिवार्य असेल. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

❤2
Forwarded from MPSC
जाहिरात क्रमांक 106/2025 – दिनांक 29 जून, 2025 रोजी नियोजित महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2024 ची प्रवेश प्रमाणपत्र उमेदवारांना उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
Forwarded from Group C mentorship 2024
Group C Mains Mentorship Programme Overview 👇👇
https://youtu.be/UZUXHQSyi70?si=pXZiM3un7c2d3KlR
For Admission @MRahulkumar
@MissionCombined
https://youtu.be/UZUXHQSyi70?si=pXZiM3un7c2d3KlR
For Admission @MRahulkumar
@MissionCombined
Forwarded from Group C mentorship 2024
Phase 1
Target Day 1 : 22 जुन
आज पहिलाच दिवस असला कारणाने Targets जरा कमी देत आहे... वरील Target आजच्या आजच Complete करुन मला Update करायचे आहे... यावर Mini Test Poll स्वरुपात उद्या रात्री Upload करण्यात येईल so Target cmplt करुनच सर्व प्रश्न Solve करायचे आहेत...
Paper 2 मधील सध्या थोडे दिवस फक्त Current आणि Reasoning घेऊयात एकदा Routine सुरु झाले की मग अजुन Targets वाढविले जातील so Be Ready.....
काही Doubts / Problme असल्यास @Mrahulkumar यावर मला कळवा....
All the Best Guys 💐💐
❤5
Forwarded from MPSC
जा. क्र. १०६/२०२५ - महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा मुख्य परीक्षा २०२४ - उमेदवारांसाठीच्या ठळक सूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
Forwarded from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳 (Akshay Mhatre)
2003-04 चा भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा.... सेहवाग, द्रविड, लक्ष्मण, गांगुली सर्वांच्या धावा येत होत्या... सचिन मात्र Cover Drive मारताना Out व्हायचा.... शेवटी सिडनी वर खेळत असलेल्या शेवटच्या कसोटीत त्याने एकही Cover Drive चा फटका न मारता 50-100-150 नाही तर तब्बल 241 धावा बनवल्या होत्या, जी त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे.
आता या गोष्टीतून काय घ्यायचे आहे ते तुम्हाला वेगळे सांगण्याची गरज नाही. त्यामुळे आजपर्यंत जेवढ्या वेळेस cover drive खेळताना कितीही वेळा आउट झाला असाल तर विसरून जा. उद्या खेळपट्टीवर टिकून रहा. सचिन ला cover drive खेळता येत नव्हता अश्यातला भाग नाही. बाकी तुम्हाला उद्या काय करायचा आहे हे तुम्ही माझ्यापेक्षा जास्त ओळखता 😊.
सांगायचा मुद्दा तोच... आधी जेवढ्या चुका केल्यात त्या टाळा... बस्स 😊.
एक तासाचे गणित कोलमडून देऊ नका. ( उद्या काहीही सत्याचे प्रयोग करू नका) जे तुम्हाला comfortable आहे, Test series मधे किंवा practice मधे अंदाज घेऊन जे ठरवलं असेल ते करा. उगाच कोणीतरी सांगितला म्हणून काहीतरी वेगळं करायला जाऊ नका.
सर्वाना सर्वकाळ शुभेच्छा 😊✌️

❤3