Forwarded from PYQ TEST
PYQ TEST
Photo
Forwarded from PYQ TEST
PYQ TEST
Photo
Forwarded from PYQ TEST
वाढत्या क्षारतेनुसार समुद्रांचा बरोबर क्रम ओळखा.
Anonymous Quiz
19%
(1) मृत समुद्र , कॅरिबियन समुद्र , अंदमान समुद्र , बाल्टिक समुद्र
29%
(2) बाल्टिक समुद्र , अंदमान समुद्र , कॅरिबियन समुद्र , मृत समुद्र
38%
(3) अंदमान समुद्र, बाल्टिक समुद्र , कॅरिबियन समुद्र, मृत समुद्र
14%
(4) बाल्टिक समुद्र, कॅरिबियन समुद्र, अंदमान समुद्र, मृत समुद्र
Forwarded from PYQ TEST
टिटिकाका हे जगातील सर्वोच्च सरोवर देशांमध्ये वसले आहे.
Anonymous Quiz
45%
(1) पेरू आणि बोलेव्हीया
23%
(2) अर्जेंटिना आणि चिली
23%
(3) इक्वेडॉर आणि कोलंबिया
9%
(4) चिली आणि बोलेव्हीया
Forwarded from PYQ TEST
समुद्रास मिळण्यापूर्वी खालीलपैकी कोणती नदी विस्तीर्ण वाळवंटातून प्रवास करते ?
Anonymous Quiz
22%
(1) मिसिसिपी
19%
(2) अमेझॉन
52%
(3) कोलोरॅडो
7%
(4) बियास
Forwarded from PYQ TEST
खालीलपैकी कोणते पठार कललेले पठार नाही ?
Anonymous Quiz
21%
(1) दख्खनचे पठार
18%
(2) अरेबियाचे पठार
17%
(3) ब्राझिलचे पठार
43%
(4) तिबेटचे पठार
Forwarded from PYQ TEST
PYQ TEST
Photo
Forwarded from PYQ TEST
फक्त .........हा खंड वाळवंटाशिवाय आहे
Anonymous Quiz
15%
1) ऑस्ट्रेलिया
9%
2) अमेरिका
8%
3) आफ्रिका
68%
4) युरोप
Forwarded from PYQ TEST
PYQ TEST
Photo
Forwarded from PYQ TEST
'लोएस पठारा 'वरील सर्वात जाडीचे माहीत असलेले 'लोएस'चे संचयन येथे.....आढळते
Anonymous Quiz
23%
(1) चीन
31%
(2) यु.एस्.ए.
39%
(3) मंगोलिया
6%
(4) अफगाणिस्तान
Forwarded from PYQ TEST
खालीलपैकी कोणती जोडी योग्य जुळलेली नाही ?
Anonymous Quiz
17%
(1) दक्षिण अफ्रिका - व्हेल्डज्
17%
(2) ऑस्ट्रेलिया - डाउनज्
20%
(3) अर्जेंटिना - पंपास
46%
(4) ब्राझिल - स्टेपीज्
Forwarded from PYQ TEST
"द ग्रेट बॅरिअर रीफ" ही संरचना कोणत्या प्रकारची आहे?
Anonymous Quiz
6%
1) ज्वालामुखी शिखरे
6%
2) पर्वतरांग
86%
3) प्रवाळ भिंत (Coral Reef)
2%
4) सागरी खडक
Forwarded from PYQ TEST
खालील विधानांचा विचार करा
a) "एव्हरेस्ट शिखर" नेपाळ व चीन देशाच्या सीमेवर आहे
b) आशिया खंडातील गोबी वाळवंट चीन आणि मंगोलियात पसरलेले आहे .
a) "एव्हरेस्ट शिखर" नेपाळ व चीन देशाच्या सीमेवर आहे
b) आशिया खंडातील गोबी वाळवंट चीन आणि मंगोलियात पसरलेले आहे .
Anonymous Quiz
5%
1) फक्त a बरोबर
16%
2) फक्त b बरोबर
76%
3) a आणि b दोन्ही बरोबर आहेत
3%
4) a आणि b दोन्ही चूक आहेत
Forwarded from PYQ TEST
पॅसिफिक महासागरात वसलेले ‘रिंग ऑफ फायर’ यासाठी प्रसिद्ध आहे:
Anonymous Quiz
3%
1) उल्कापात
6%
2) चक्रीवादळ
88%
3) ज्वालामुखी व भूकंप क्षेत्र
2%
4) अरोरा लाईट्स
