Forwarded from PYQ TEST
उत्तर अमेरिकेतील ग्रेट लेक पैकी हे सरोवर पूर्णतः संयुक्त संस्थानात वसले आहे ?
Anonymous Quiz
25%
1) लेक सुपेरिअर
17%
2) लेक ह्यूरॉन
32%
3) लेक ऑन्टारिओ
26%
4) लेक मिशिगन
❤1
Forwarded from PYQ TEST
पृथ्वीवर वाळवंट निर्मितीस कारणीभूत कारणांपैकी कोणते कारण योग्य नाही ?
Anonymous Quiz
7%
अतिशय कमी वृष्टी होते
13%
महासागरा पासून दुरवरील खंडांतर्गत स्थान - मध्य अक्षांशीय वाळवंटे
30%
पृथ्वीचे स्वांगपरिभ्रमण, पृथ्वीच्या पृष्ठभागावर निर्माण झालेले अक्षवृत्तीय कमी-जास्त भार-पट्टे
50%
वरील पैकी कोणतेही नाही
Forwarded from PYQ TEST
गवताळ प्रदेशांबाबत खालील योग्य विधाने निवडा
a) पृथ्वीवरील जमिनीचा सु. २४% भाग गवताळ प्रदेश आहे.
b) अंटार्क्टिकाशिवाय प्रत्येक खंडात असे विस्तीर्ण गवताळ प्रदेश आहेत. c) यांना उष्ण कटिबंधात सॅव्हाना तर समशीतोष्ण कटिबंधात स्टेप व प्रेअरी म्हणतात

6%
a, b
5%
a
79%
a,b,c
9%
a,c
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025
👆Test 1 - Geography
Topic - जगाचा प्राकृतिक भूगोल
👆Test 1 - Geography
Topic - जगाचा प्राकृतिक भूगोल
Forwarded from R J
1.खालीलपैकी कोणत्या दिवशी दक्षिण गोलार्धातील उन्हाळी अयनदिन येतो ?
On which of the following day does the summer solstice occurs in the southern hemisphere ?
On which of the following day does the summer solstice occurs in the southern hemisphere ?
Anonymous Quiz
11%
(1) 21 March
29%
(2) 21 June
20%
(3) 23 September
41%
(4) 22 December
Forwarded from R J
MPSC DECODED™
Photo
2. खालील आकृतीचे निरीक्षण करून खालीलपैकी कोणत्या मूळाक्षरांनी चंद्राचा तीन चतुर्थांश भाग प्रकाशित दर्शविला आहे हे नमूद करा ?
Observe the following diagram and state which of the following alphabets indicate the gibbous phase of the moon ?
Observe the following diagram and state which of the following alphabets indicate the gibbous phase of the moon ?
Anonymous Quiz
16%
(1) B आणि H
17%
(2) C आणि G
61%
(3) D आणि F
6%
(4) E आणि A
Forwarded from R J
MPSC DECODED™
Photo
Forwarded from R J
MPSC DECODED™
Photo
Forwarded from R J
5 .सूर्यमालेतील त्याला 88 दिवस लागतात. ग्रह सूर्यापासून कि.मी. अंतरावर असून सूर्याभोवती एक परिभ्रमण करण्यास
planet in solar system found complete one rotation around sun. k.m. from sun and takes 88 days to....
planet in solar system found complete one rotation around sun. k.m. from sun and takes 88 days to....
Anonymous Poll
15%
(1) शुक्र, 8.8 कोटी
71%
(2) बुध, 5.8 कोटी
11%
(3) मंगळ, 2.8 कोटी
3%
(4) शनि, 5.2 कोटी
Forwarded from R J
खालील नमूद पृथ्वीच्या भूशास्त्रीय कालखंडातील काळाचा Geological periods सर्वात जूना ते सर्वात नवीन असा क्रम लावा.
(a) ट्रायासिक कल्प.
(b) कार्बनीफेरस कल्प. (c) कॅब्रिअन कल्प. (d) क्वाटर्नरी कल्प. (e) पर्मिअन कल्प. पर्यायी उत्तरे :
(a) ट्रायासिक कल्प.
(b) कार्बनीफेरस कल्प. (c) कॅब्रिअन कल्प. (d) क्वाटर्नरी कल्प. (e) पर्मिअन कल्प. पर्यायी उत्तरे :
Anonymous Quiz
9%
(1) (b), (a), (c), (d), (e)
31%
(2) (b), (c), (a), (e), (d)
18%
(3) (d), (a), (b), (e), (c)
41%
(4) (c), (b), (e), (a), (d)
Forwarded from R J
7.जर भारतामध्ये प्रमाण वेळ दुपारचे बारा अशी असेल, तर त्याचवेळी अनुक्रमे ग्रिनीच व आंतरराष्ट्रीय वार रेषा या रेखावृत्तावर वेळ काय असेल ?
time India is 12:00 Noon, what would be the time at the Greenwich meridian and the International date line ?
time India is 12:00 Noon, what would be the time at the Greenwich meridian and the International date line ?
Anonymous Quiz
42%
1) सकाळ 6:30 व सायंकाळ 6:30
18%
(2) सायंकाळ 6:30 व सकाळ 6:30
35%
(3)सकाळ 6:30 व सायंकाळ 5:30
5%
(4)सायंकाळ 6:30 व सकाळ 5:30
Forwarded from R J
MPSC DECODED™
Photo