Telegram Web Link
आपण सांगितलेले बरोबर आले आणि Message Doesn't Exist यात काहीच फरक नाही. जे बरोबर येते ते तसेच ठेवायचे आणि नाही ते Delete करायचे 😃👍.

पण, त्यांना माहिती नाही. तुमचा Channel, bot च्या मदतीने जसेच्या तसा Real Time Copy Paste करता येतो.😃 Telegram समजायला खूप कठीण आहे. लोकांना साधा Telegram Chats चा Backup घेता येत नाही. काहींना वाटते आपण बोललो आणि Delete केले म्हणजे गायब झाले , असे नेहमीच नसते.
👍18😁9🔥2🎉2👎1🤔1
MPSC Calendar 2025.pdf
2.5 MB
MPSC Calendar 2025
👍8🔥2
बरे झाले आयोगाने आज २०२५ साठीचे वेळापत्रक प्रकाशित केले. उद्या -परवा केले असते तर, आयोगाचे अभिनंदन करण्याचे सोडून इतरांचे झाले असते 🤠
😁33👍3👌3
उद्या सकाळी उठतो आणि थोडीशी बाटली बाजूला असलेल्या दुसऱ्या बाटलीत ओतून ठेवतो. आणि ती बाटली समोरच टेबलाखाली ठेवतो आणि निवांत आपले निकाल बघत बघत जेव्हा लागेल तेव्हा पिणार. असाच उद्याचा दिवस जाणार 😎.

ते ५ लिटरची बिसलेरीची बाटली आणली आहे. तर, समोरच्या २ लिटरच्या बाटलीत सकाळी ओतून घेतो म्हणजे दिवसाची तहान भागेल😜.

बाकी, उद्या निवडणुकीचे निकाल वैगरे बघत बसू नका... गपचुप अभ्यास करा. परीक्षा जवळ आलेल्या आहेत. आज तर राज्य सेवेचे+ हॉतिकीत पण आले आहे.

मला तर पूर्ण निवडणूक प्रचार कसा झाला, काय राडे झाले आणि कोण काय म्हणाले ते पण माहिती नाही.. शेवटी मागे एक अजित दादांची १८ तारखेचे एक भाषण बघितले utube वर.. बीडच्या कुठल्या तरी सभेतले होते..तेवढेच.🤠.
बाकी, उद्या रात्री याच वेळेला बघू कोण काय दिवे लावतात.. बाकी, वर मी अजितदादांचे भाषण ऐकले याचा अर्थ तसा नका काढू जसे तुम्ही आता विचार करत आहात😄😅 बाकी सुरवातीचे दोन परिच्छेद काल्पनिक आहेत😜

Good Night. उद्या बघू, कोणते गाणे वाजते😄
😁23👍12👎2😢1
निकाल नक्की कसे लागलेत. मला अजूनही माहिती नाही. पण, Telegram वरील सरकार हरलेले आहे असे दिसत आहे 🙁. खूप जोर लावला पण काही कामी आला नाही वाटते🙂. बाकी, सामान्य उमेदवारांना पक्षाचे Supporter करून राज्यसेवच्या तोंडावर नाराज केलेले आहे.

उमेदवारांनो तुम्ही परीक्षेचे उमेदवार असता. तुम्हाला कधी कोणत्या पक्षाचे Supporter केले जाते, तुम्हाला कळतही नाही. याने तुमच्या अभ्यासावर किती परिणाम पडेल, काहीच सांगू शकत नाही. एखादा पक्ष, त्याची एक विचारधारा असते, ती तुमच्यासोबत पुढे खूप कालावधी सोबत राहते.

बाकी, सामान्य उमेदवारांना एखाद्या पक्षाचे Supporter/ कार्यकर्ते बनवण्याचे कौशल्य सगळ्या Admins मध्ये असते.
👍23👌3😁2
Message doesn't exist.
🔥4👍2
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
मागील तीन चार दिवसांचा कार्यक्रम असा काही तरी झाला आहे आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहीकडे.. शेवटी दगडावर पडे 😬
🔥5😁5👍2
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक अंतिम निकाल २०२४
👍11😐9🔥1
MPSC Material
BMC Clerk 2024 Revised Adv 2024.pdf
BMC लिपिक २०२४

बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यकारी सहायक(पूर्वीचे पदनामः लिपिक)भरती -2024

जागा : १८४६

लिंक  :
https://cdn3.digialm.com//EForms/configuredHtml/32839/90687/Index.html
👍3
माझी इच्छा आहे, महायुतीने सर्वसंमतीने संजय राऊत यांना मुख्यमंत्री करावे. ते खूप चांगले पत्रकार, नेते, विचारवंत आणि उत्तम वक्ते आहेत.🙂
😁78👎8😢3🙏3👍2🤔2👌1
आपली परीक्षा आपली जबाबदारी..

१ डिसेंबर की २ डिसेंबर की दोन्ही. 😃
👍25😁11😢7
२६/११/२००८.
😢14🙏6👍2
आपली परीक्षा आपली जबाबदारी 😭.

MPSC, BMC, BMC .. बाकी इतरही लवकरच येतील.. तयारीत राहा
😢8👍61
आचारसंहिता संपलेली आहे. Joining वाल्यांनी प्रयत्न करा आणि Join होउन जा. नाहीतर, दुसऱ्या निवडणुकापण तोंडावर आलेल्या आहेत 😃. मग अजून २ महिने 😬. BMC वाल्यांनी बघा.. निवडणूक संपता-संपता लगेच तारखा जाहीर करून परीक्षा घेणार.. बाकी पुढे नियुक्त्या कधीपर्यंत देणार ते बघावे लागेल. कारण BMC ची निवडणूक होण्याची बाकी आहे.
👍12🥰1
जागा साठ आहेत. पण, मान ताठ आहे.😃
🤔15😁9😢4👌2
[ सूचना ] राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - २०२४
👍8
2025/07/09 20:35:42
Back to Top
HTML Embed Code: