Telegram Web Link
MPSC Prelim 2024 Paper 1.pdf
19.4 MB
MPSC Prelim 2024 Paper 1
काय म्हणता, आजचा पेपर १ कसा होता? 😃
Anonymous Poll
24%
अवघड
29%
सोप्पा
48%
मध्यम.
हा एकच प्रश्न बघून पेपर २ कसा असू शकतो हे सांगता येणार नाही. तरी पण अंदाजे तुम्हाला काही अडचण आली नसावी अशी अपेक्षा 😃🤠👍
उद्या पासून सुरू होणाऱ्या bmc क्लर्क सरळसेवा परीक्षा २०२४ साठी सर्व उमेदवारांना खूप-खूप शुभेच्छा 🥳🎉
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
कालच्या पेपरला जाऊन आलेल्यानां आता Good Morning 😁.
शेवटच्या Objective वाल्यांनी First Answers Key ची वाट बघा. बाकी, BMC वाल्यांनी BMC वर लक्ष द्या.. आणि आताच Check करूपण ५०-६० पडले असतील तर आज पूर्ण दिवस झोपून घ्या 🤠.


आणि ४०, ५०, ६०,७०,८० वाल्यांनी आज झोपा काढा आणि उद्यापासून कंबाईनचा जोरदार अभ्यास करा.. 😎
लिपिक टंकलेखक २०२३ 😭😭.
किती वाट बघायची... 😭😭.

लिपिक ला निवड होईल म्हणून जास्त कुठे लक्ष पण दिले नाही😕😕.
आता सर्वजण गप्प बसलेत..
७००० उमेदवार कुठे लपलेत काही कळत नाही..
शांतता पसरली आहे.😢😢.
MPSC Prelim 2024 Paper 1.pdf
1 MB
MPSC Prelim 2024 Paper 1
MPSC Prelim 2024 Paper 2.pdf
1.5 MB
MPSC Prelim 2024 Paper 2
आज येईल का ती ?
Anonymous Poll
35%
हो.
56%
नाही.
10%
🤔.
MPSC Rajya seva 2022 Score Card
Link : https://paymentsmpsc.org/mpsconline/public/MarksSheetLogin

Last Date : 12/12/24
MPSC Material
आज येईल का ती ?
ती आली , पण ती नाही आली. 😁
आयोगाने परीक्षांच्या निकालाचे स्थायी नियोजन केले पाहिजे. जेणेकरून परिक्षांत कुठल्या अडवाटा येणार नाहीत.


एका एका परीक्षेचे नाव घेऊन चालणार नाही.

https://x.com/mpscmaterial/status/1864197253109346747

मला जोराची झोप लागली आहे, झोपतो. तुम्ही काय करायचे ते करा 😴. पण, आज mpsc ला tag करून काहीतरी बोला.
एक शब्द खोडायचा राहिला आहे. 😁😁
MPSC च्या दारूच्या प्रश्नाचे परिणाम ZP भरतीवर बातमी लिहणाऱ्या पत्रकारावर ? 😕.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
2025/07/07 07:23:25
Back to Top
HTML Embed Code: