MPSC Material
MPSC Prelim 2024 Paper 2.pdf
MPSC Prelim 2024 Paper 2 First Key.pdf
455.5 KB
MPSC Prelim 2024 Paper 2 First Key
👍4
MPSC Material
MPSC Prelim 2024 Paper 1 First Key.pdf
ती आली आहे, पुढे काय विचार आहे ?
Anonymous Poll
22%
आता फक्त मुख्य मुख्य आणि मुख्यमंत्री😃✅
47%
आता कंबाईन ब आणि कंबाईन क
12%
आता थेट २०२५ राज्यसेवा.
11%
मी तर २०२४ दिलीच नाही.. आपण थेट आता २०२५ 🤠
8%
🥴🥴🥴
😐8👎1
नवीन उमेदवारांनो, राज्यसेवा+ परीक्षेचा cut off फक्त पेपर १नेच ठरवला जातो. त्यामुळे दोन्ही गुण मिळवून मार्क मिरवू नका. फक्त, लक्षात ठेवा.. पेपर २ मध्ये किमान ६६ गुण पाहिजे.. सध्या FKने ७५+ असले तर ठीक आहेत.. बाकी मग पेपर १ मध्ये जेवढे जास्त असतील तेवढे उत्तम. बाकी, आपण पेपर बघा कसा सोप्पा आहे कसा कठीण आहे.. त्यावरून cut off ठरतो.. तुम्ही जर खूप सारे सोप्पे सोप्पे प्रश्न चुकवले असतील तर काही होणार नाही. फक्त, नक्की सोप्पे प्रश्न काय आणि कठीण प्रश्न काय हे कळले पाहिजे..
मार्क मोजतांना फक्त बरोबर मोजू नका.. 😁. बरोबर मोजून मग चुकलेले याचे १/४ प्रमाणे बरोबर यातून वजा करून गोळा बेरीज करा.. तुमचे गुण कळतील🤠✅
मार्क मोजतांना फक्त बरोबर मोजू नका.. 😁. बरोबर मोजून मग चुकलेले याचे १/४ प्रमाणे बरोबर यातून वजा करून गोळा बेरीज करा.. तुमचे गुण कळतील🤠✅
👍20
१ डिसेंबरला गोळीबार केला आणि मार्क्स आले ३०.
हुश्श , फक्त ७०-८० मार्क्सने Cut off केला Miss 😭.
ज्यांना पेपर १ मध्ये ५० च्या आत गुण पडले आहेत. तुमची कंबाईन पण धोक्यात आहे.. खूप कष्ट करावे लागतील.. कंबाईन पूर्व वेळेच्या कसोटीवरची परीक्षा असते✅
😁14👍8😢6❤1
MPSC Material
MPSC Prelim 2024 Paper 1 First Key.pdf
MPSC Prelim 2024 Objections Link चालू झालेली आहे.
लिंक : https://paymentsmpsc.org/mpsconline/public/objectionAnswerKey
Last Date : 10 December 2024 ✅
लिंक : https://paymentsmpsc.org/mpsconline/public/objectionAnswerKey
Last Date : 10 December 2024 ✅
👍5
MPSC Material
MPSC Prelim 2024 Paper 1 First Key.pdf
राज्य सेवा+ पूर्व २०२४ पेपर १ मध्ये सर्व Calculation करून किती गुण मिळत आहेत ?
( सूचना : चुकीचा पर्याय निवडल्यास , परीक्षेत तुमच्यासोबत चुकीचे होईल. 🙂✅)
( सूचना : चुकीचा पर्याय निवडल्यास , परीक्षेत तुमच्यासोबत चुकीचे होईल. 🙂✅)
Anonymous Poll
6%
१४० ते १४९
4%
१३० ते १३९
5%
१२५ ते १२९
6%
१२० ते १२४
6%
११५ ते ११९
8%
११० ते ११४
10%
१०५ ते १०९
36%
१०४ आणि त्यापेक्षा कमी.
14%
परीक्षा दिली नाही/poll check / अर्ज केला नाही/ आपत्र.
5%
मला मार्क्स सांगायचे नाहीत/ मी मोजले नाही/मला नक्की माहिती नाही.
👍9
आपले मित्र जास्त गुण सांगत असतील तर थेट omr मागायची. या गोष्टींमुळे भांडणे होतात पण आपल्या मित्राची अक्कल आपल्याला कळते😃👍.
या मुळे आपण एकमेकांना Guide पण करू शकतो. बाकी काही मित्र असतात ते सर्व दाखवणार पण omr दाखवणार नाही😑.
या मुळे आपण एकमेकांना Guide पण करू शकतो. बाकी काही मित्र असतात ते सर्व दाखवणार पण omr दाखवणार नाही😑.
👍11😁9👌2
MPSC Material
१३०+ वाल्यांनी [email protected] वर आपली OMR Sheet पाठवावी 🙂✅.
सांगता सांगताच एक omr आलेली आहे. Exactly 130 गुण आहेत ✅ 72 Correct 14 Incorrect ✅.
👍26🤔4😁3
MPSC Material
सांगता सांगताच एक omr आलेली आहे. Exactly 130 गुण आहेत ✅ 72 Correct 14 Incorrect ✅.
Incorrect 28😬. 14 Marks 😃. अती घाई शेणखतात नेई 🤠.
या पेक्षा जास्त पण गुण आले आहेत✅
या पेक्षा जास्त पण गुण आले आहेत✅
😁9🤔6👍5
https://www.bbc.com/marathi/articles/cpdnv0x2793o.amp
मुख्य मुद्दा : तरुणांमध्ये हे प्रमाण का जास्त आहे पण तरुणींमध्ये असे का दिसून येत नाही. ✅
मुख्य मुद्दा : तरुणांमध्ये हे प्रमाण का जास्त आहे पण तरुणींमध्ये असे का दिसून येत नाही. ✅
BBC News मराठी
पैलवान विक्रम पारखी याचा जिममध्ये मृत्यू; तरुणांमधील हृदयविकाराचं प्रमाण का वाढतंय?
अशा पद्धतीने तरूण वयात हृदयाविकाराचा झटका येण्यामागचं कारण काय असू शकेल आणि ते टाळण्यासाठी काय काळजी घ्यायला हवी, हे आपण समजून घेणार आहोत.
👍6
सगळ्यांना गुलगलू बोलून खुश करता येते. पण, थोडे टोचून बोलले की राग येतो. सहनशक्ती नावाची गोष्ट असते.. काही गोष्टी खऱ्या असल्या तर त्या आपण स्वीकारल्या पाहिजे.. त्याचा राग मानायला काही अर्थ नाही...
आणि हे परीक्षेच्या संदर्भातच आहे. 🤠✅.
मी विचित्र Admin आहे. Motivate जास्त करत नाही😃✅. प्रेमाने पण रोखठोक असते 😎✅
आणि हे परीक्षेच्या संदर्भातच आहे. 🤠✅.
मी विचित्र Admin आहे. Motivate जास्त करत नाही😃✅. प्रेमाने पण रोखठोक असते 😎✅
👍35❤8😁8👎2👌2
Telegrams वरचे Polls बघून वाटत नाही. की, राज्य सेवा 2024 Pre Open General Cut Off 150 च्या खाली येईल. 😁😄🤠.
😁37🔥9👎2
या वर्षीची राज्यसेवा पूर्व Cut Off इतर वर्षांपेक्षा..
Anonymous Poll
62%
17%
14%
Poll Check.
8%
मी पास होईल, बाकी no comments. 😎✅
राज्य सेवा पूर्व परीक्षा होऊन थंडी गायब झालेली.. आता ती (Answers Key) आली आहे म्हणून हळू हळू वाढत चालली आहे. 🥶 😶🌫.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍13😁5
तुम्हाला ssc clg टायर🛞 १ २०२४ cut off चा matter कळलेला असेल तुम्हाला. 🙂
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🤔29👍9😁2😢2
आज मट मट करायचा दिवस आहे, फक्त ती आली पाहिजे📆 . लिपिक टंकलेखक २०२३ 😃✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍18❤5🤔2👎1