Telegram Web Link
परीक्षा योजना आलेल्या आहेत. नक्की कोणते बदल झाले आहेत ते तुम्हाला कळलेही असेल.. तरीपण उद्या सविस्तर सांगितले जाईल 😃.

बाकी, जेव्हा मी व्यस्त असतो, तेव्हाच असल्या गोष्टी येतात😅, वेळच नसतो.
😢15😁6🎉3👍1👎1
RIP Ratan TATA 💐🙏
🙏18👍1
हे मस्त आहे सरकारचे 😃.. २०१९ पासून १२५०० जागा कोर्टाने भरायला लावल्या होत्या. ते तर भरत नाही. इकडे शून्य जागा देतात 😃.. मान्य आहे.. जागा रिक्त नसू शकतात.. पण 😬😬

Retweet 👇

https://x.com/AJAM_18/status/1844234499485536599?t=Qj3Pncl-VYafLeiUhzbJDw&s=19
😢13👍102👎2
विजयादशमी/दसऱ्याच्या सर्वांना खूप-खूप शुभेच्छा 🔥🔥🙏
11
मराठी अभिनेते अतुल परचुरे यांचे सोमवारी (दि. 14 ऑक्टोबर) निधन झाले आहे. ते 57 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
😢21👍2
दुपारी ३ : ३० वाजता पत्रकार परिषद
👍31
MPSC Material
दुपारी ३ : ३० वाजता पत्रकार परिषद
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक कार्यक्रम - २०२४
🔥6👍32😐1
Currently, I live at work and visit the house sometimes😃
👍9😐2
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
सांगण्यात येतंय 🤔 बोल भिडू
😁8🤔3😎2
जिल्हा परिषद भरती - २०२३ : आरोग्य सेवक (५०%) मार्गदर्शक सूचना

हंगामी फवारणीवाले जे खाऊन सोडणार ते इतरांना देणार 😕. बाकी, फवारणीवाले उमेदवार एवढे नाहीत, की दुष्काळ पडेल आणि खोटे प्रमाणपत्र वाल्यांना सोडू नका
👍10
MPSC Material
BMC Clerk 2024 Revised Adv 2024.pdf
BMC लिपिक २०२४ अर्ज संख्या : परीक्षा शुल्क भरून अर्ज केलेल्या उमेदवारांची संख्या एकूण १ लाख ११ हजार ३५८ इतकी आहे.
👍1
MPSC Material
Court Bharti- Peon Update.pdf
जिल्हा न्यायालय भरती २०२३ : लिपिक साठी अश्या प्रकारे सूचना येत आहेत....
उमेदवारांनी आपण ज्या जिल्हा न्यायालयासाठी अर्ज केला आहे त्या न्यायालयाच्या वेबसाईटवर वेळापत्रक बघावे


Application Form ची प्रिंट Download नसेल तर Download करण्यासाठी Account मध्ये Login करून Download करा, Password माहिती नसेल तर Forget Password करा, तो Email ला येईल

Link :
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32755/85887/Index.html
👍5
सध्या Clerk- Typist २०२३ साठी तारखेवर तारखा चालू आहेत 😑
🔥8😢4👍2😎2
महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा (अनुचित मार्गांस प्रतिबंध) अधिनियम, २०२४ व सदर अधिनियम अंमलात येण्याच्या दिनांकासंदर्भातील अधिसूचना
👍3
2025/07/09 01:33:45
Back to Top
HTML Embed Code: