Telegram Web Link
आर्थिक उदारीकरणाचे शिल्पकार काळाच्या पडद्याआड 🙁.
सरकारला नेहमीच वाटते सरकारी नोकरी भरती नाही झाली पाहिजे, सरकारच्या एक पगारात ३-४ कंत्राटी काम करू शकतात.

त्यातही नोकर भरती निघाली की अडथळे येतात. इथेही सरकार विनंती पाठपुरावा केल्याशिवाय पुढे येत नाही. त्यांना तर जेवढे दिवस भरती रखडले त्याच्या बदल्यात क्षणाचाही विचार न करता कंत्राटी भरती करून महसूल वाचवण्याचे आणि महसूल दुसरीकडे नेण्याचे काम करतात.
यात अजून आता हल्ली एक भरती व्यवस्थित होत नाही. काही न काही कारणे काढून mat, उच्च आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत प्रकरणे जातात आणि वर्षानुवर्षे लंबीत राहतात..

शेवटी निकाल येतो, कधी कधी जुने असते तसाच निकाल येतो पण तो पर्यंत उमेदवारांचे आयुष्य वाया गेलेले असते. कधी कधी तर उमेदवार म्हातारे होतात.

सध्या नाही म्हटले तरी हा transition चा काळ आहे. आताच्या उमेदवारांना त्रास होईल पण पुढे नवीन उमेदवारांना कुठला त्रास नाही झाला पाहिजे. दुसऱ्या शब्दात मागच्या कोणत्या सरकारांनी जास्त कधी भरत्या काढल्याचा नाहीत.. त्यामुळे अश्या समस्या अजून येतात असेही आपण म्हणू शकतो .
लिपिक-टंकलेखक २०२३ वाले, तारीख जवळ आली आहे. हातपाय मारायची वेळ आली आहे. पुढची तारीख दिल्यावर नुसतेच बडबडून काही होत नाही.

शेवटचे १० दिवस...
उद्या होणाऱ्या पोलीस उप-निरीक्षक मर्यादित विभागीय मुख्य परीक्षा २०२३ साठी सर्व पात्र उमेदवारांना हार्दिक शुभेच्छा !
फायटर नितीश कुमार रेड्डी 😎 Ind vs Aus 4th test 😎
उद्या आणि परवा होणाऱ्या FDA च्या परीक्षेसाठी सर्व उमेदवारांना खूप खूप शुभेच्छा 💐.
ज्यांच्याकडे कॉमर्स , सिविल इंजिनीयरिंग अश्या पदव्या आहेत. सोबत/किंवा, टायपिंग आणि स्टेनो सारखे कोर्स केलेत आणि तरीही मागच्या सरळसेवा परीक्षेच्या लाटेत नोकरी मिळाली नाही.

अभ्यास आणि, थोडे Luck पण कमी पडते. दुसऱ्या एक वर्षाच्या लाटेत झाले पाहिजे. नाहीतर, बघू पुढे काय होते 🤠 MPSC/MPSC होईल सर्व. 😄
Twitter War Reminder

आज ज्यांना कंबाईन जागावाढ पाहिजे त्यांनी ट्विट करा. जे करणार नाहीत त्यांना जागावाढ नको, असे समजले जाईल 🙂
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ मेरिट लिस्ट(lists) जाहीर

लिंक : https://mpcb.gov.in/MPCB_Exam_Result_2024
Happy Birthday 2025 💐.🤸‍♂🏗
MPSC मध्ये मेगा भरती 😁
Rahuri Agri College Adv 2024.pdf
16.9 MB
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी साठी प्रकल्पग्रस्त जाहिरात 2025
MPSC Material
Rahuri Agri College Adv 2024.pdf
सूचना : विशेष भरती ( Special Drive) आहे.
आणी म्हनून आमाला Descritipiv, Decriptive नकोय. 😎 बाकि, काय नाय.

विषय हा नाही. विषय, जसे राजकारणी आपले पद, बंगला सोडायला तयार होत नाहीत. तसेच, २-३ वेळा मुख्य देऊन अजून चांगली पोस्ट न मिळलेले कसे सोडून देतील 😃.

बाकी, आपण टोमणे मारून बोलतो. पण , खरे बोलतो😎.

बाकी, परीक्षा कोणत्याही पद्धतीने होवो. अभ्यास केला तर ते पास होणार. आणि दुसरी गोष्ट, आपल्या MPSC चे मागील काही Toppers हे UPSC वालेच आहेत. बघा नावे माहिती असतील तर शोधा.. त्यातही अजून.. Descriptive करायची की नाही हे यशदामधूनच Suggestions घेऊन निर्णय झालेले आहेत.
FDA Exam Response Sheets

Objection Form and Answer key for Commissioner Food & Drug Administration Recruitment Exam is live till 07th Jan 2025, 11:55 PM

Link :
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32816/88330/login.html
आज... ct/ta 2023 😎.
हा आठवडा चांगला गेला तर .. जानेवारीमध्येच रंगपंचमी होईल 🥳.
आपले सरकार...
कोर्टाने ज्या वेळेत नोकर भरती करायला सांगितली तर ते करत नाही.😭

पण, कोर्टाने ज्या क्षणी नोकर भरतीवर Stay आणला तर त्या दिवसापासूनच पुढची प्रक्रिया बंद करतात.😃

याला काही अर्थ आहे का? एक गोष्टीचा अवमान सहन होत नाही आणि दुसऱ्या गोष्टीला विसरले तरी काही फरक पडत नाही. या बद्दल कोणाला सांगूनही काही फायदा होत नाही..🙄

इकडे पण न्यायालयाने लक्ष द्यायला पाहिजे.🤠
2025/07/05 19:52:08
Back to Top
HTML Embed Code: