Telegram Web Link
COMBINE B 2024 Prelim.pdf
6.5 MB
दुय्यम सेवा पूर्व परीक्षा - २०२४ पेपर.
Via स्पर्धावेब
MPSC Material
कसा होता पेपर ?
हे पेपर कसा होता या पेक्षा कसा गेला याची उत्तरे दिसतात😃.

तर, यावरून आपले निष्कर्ष:

सोप्पा गेलेले पास होणार 🤠.
मध्यम गेलेले तळ्यात-मळ्यात, जो पर्यंत Cut Off नाही लागत.
✈️कठीण गेलेले.. नापास होणार 😕.
आणि
👀पेपर न बघणारे , परीक्षेला गेलेच नाही😎, त्यामुळे ते मोकळे पण विचारात राहणार 🤠
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
MPSC Group B Prelim 2024 Question Paper.pdf
959.5 KB
Maharashtra Group B (Non-Gazetted) Services Combined Preliminary Examination 2024 - Question Paper 🤠👍
लहान मुलांसाठी सूचना 🪒.

आधी प्रत्येक पदासाठी वेगळी वेगळी पूर्व परीक्षा होत असे.
त्यानंतर गट-ब ची वेगळी आणि गट-क ची वेगळी पूर्व परीक्षा होत असे.
त्यानंतर गट-ब आणि आणि गट-क मिळून एकत्र परीक्षा होत असे. प्रत्येक वेळी वेग वेगळे cut offs लागत असे.


सध्या ती काय करते ?
सध्या आता परत गट-ब ची वेगळी पूर्व परीक्षा आणि गट-क ची वेगळी पूर्व परीक्षा होणार आहे. सोबत, गट-ब चा एकच cut off लागेल.😎
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
आरोग्य सेवक ५०% उमेदवार ६ तारखेला सुनावणीच्या दिवशी संभाजीनगरला मोठ्या संख्येने कोर्टात हजर राहण्याच्या तयारीत आहेत 🤠

६ फेब्रुवारी सुनावणीची तारीख आहे. जायचे असेल तर सोबत ओळखपत्र ( आधार किंवा पॅन) घेऊन सकाळी ९ वाजता हजर राहा

पत्ता: Aurangabad Bench - Bombay High Court

आपले Clerk वाले त्यांच्यासोबत जाऊ शकता , पुढे फायदा होईल🙈
PWD मधील कनिष्ठ अभियंता यांनी दिला राजीनामा,
कारण एकदा नक्की वाचा...!!

Via
@degreeforje
लिपिक टंकलेखक/ कर सहायक २०२३

आजचे गाणे ऐकून घ्या 😃, फक्त बदला घेऊ नका.. आणि परीक्षेच्या दृष्टिकोणातुनच.. ¶¶¶


जिसका मुझे था इंतजार , वह घड़ी आ गई ||
🤠
उद्यापासून उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा सुरू होत आहे, आपल्या भावकितल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा 🥳
Clerk/Tax 2023 Case डन-डना-डन 😃
Clerk Typist/Tax Assistant ची General Merit List लागली तर सर्वात उशिरा आपल्याच Channel वर येणार. चिंता नसावी 😃
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
काठावर असलेल्यांनी चिंता करू नये 😎. Opting Out ने मिळून जाईल.. बाकी, त्याच्याही खाली असेल.. तर एक-दोन वर्षे लागतील पण नंतरही मिळू शकते 😎 असे का म्हणत आहे.. त्यासाठी खूप गोष्टी कारणीभूत आहेत. 😊
2025/07/06 17:06:56
Back to Top
HTML Embed Code: