Telegram Web Link
😃😃
👎39👍73😁3
MPSC Combined Prelim Group B Result 2024.pdf
464.5 KB
MPSC Combined Prelim 2024 Group B Result
5👍2
MPSC Material
MPSC Combined Prelim Group B Result 2024.pdf
MPSC Combined Prelim 2024 Group B Cut Off

या वेळी गट - ब साठी एकच cut off असल्यामुळे cut off खूपच कमी लागला आहे. 😭😭😢😢
😁36👍9😐5😢32
राज्य सेवा मुख्य २०२४ वेळापत्रक. Admit Cards उपलब्ध झालेले आहेत

लिंक :
https://mpsconline.gov.in/candidate
👍51🔥1
तलाठीचे नाव बदलले पण पगार काही वाढवला नाही. कारण, 😎

राज्य वेतनतुरटी🧂 निवारण समिती, २०२४.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
😁31😐5👍3😇21
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) पूर्व परीक्षा-२४ करिता याचिकाकर्ते यांची खेळाडू प्रवर्गातून उमेदवारी अर्ज अपात्र करणाऱ्या आयोगाच्या आदेशास मा. महाराष्ट्र राज्य प्रशासकीय न्यायाधिकरण येथे आव्हान दिले असता मा. न्यायालयाने याचिकाकर्ते यांचा उमेदवारी अर्ज पात्र धरून सदरील याचिकाकर्ते यांना दिनांक २९ जून २०२५ रोजी होणाऱ्या महाराष्ट्र गट- ब (अराजपत्रित) मुख्य परीक्षेस सहभागी होऊ देण्याचे आयोगास अंतरिम निर्देश पारित केले.

------ ऍड. पंकज कोकणे 
        7517824783
😁9👍82
Starting tomorrow the Supreme Court is on a two month summer break.😎
🤔10😁3👍1
सर्वांना शुभेच्छा ! 🥳
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
7😢6👍1
MPSC Material
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) पूर्व परीक्षा-२४ करिता याचिकाकर्ते यांची खेळाडू प्रवर्गातून उमेदवारी अर्ज अपात्र करणाऱ्या आयोगाच्या आदेशास मा. महाराष्ट्र राज्य प्रशासकीय न्यायाधिकरण येथे आव्हान दिले असता मा. न्यायालयाने याचिकाकर्ते…
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) पूर्व परीक्षा-२४  करिता 21 याचिकाकर्ते यांची खेळाडू प्रवर्गातून उमेदवारी अर्ज अपात्र करण्यात आला होता. सदरील अपात्रतेला मी ADVOCATE पंकज कोकणेमाझ्या प्रयत्नातून महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण(MAT) येथे याचिका दाखल करण्यात आली होती.  संबंधित आयोगाच्या आदेशास मा. महाराष्ट्र राज्य प्रशासकीय न्यायाधिकरण येथे आव्हान दिले असता मा. न्यायालयाने याचिकाकर्ते यांचा उमेदवारी अर्ज पात्र धरून सदरील 21 विद्यार्थी यांना दिनांक २९ जून २०२५ रोजी होणाऱ्या महाराष्ट्र गट- ब (अराजपत्रित) मुख्य परीक्षेस सहभागी होऊ देण्याचे आयोगास अंतरिम निर्देश पारित केले...😊😊🥳🥳
👍197😎2
उद्या होणाऱ्या महाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा २०२४५ साठी सर्व पात्र उमेदवारांना शुभेच्छा ! 😎🥳
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥16😁7🙏6🤔5😐41
MPSC Material
उद्या होणाऱ्या महाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा २०२४५ साठी सर्व पात्र उमेदवारांना शुभेच्छा ! 😎🥳
असेच परीक्षेतही तारखा, आकडे आणि वाकडे यावर नीट लक्ष देऊन पेपर सोडवा. हीच अपेक्षा🙂
🔥18😁42
No More हारCBDबेलापूर 🙂
🤔14😁7😇32
MPSC Group-C Prelim Paper 2024 .pdf
1.2 MB
MPSC Group C Prelim 2024 Paper
2😢1
नीचे से देखो.. लिपिक-टंकलेखक २०२३-२४-२५-?😕.
😐145👍2👎1🥰1
MPSC Material
नीचे से देखो.. लिपिक-टंकलेखक २०२३-२४-२५-?😕.
ये तो Latest News हैं !😥.

नीचे से देखो.. लिपिक-टंकलेखक २०२३-२४-२५-?😕.
6😢3
सर्वांना ईद-उल-अज़हाच्या हार्दिक शुभेच्छा !💐.
27👎25👍6😁4
हल्ली Channel वर Posts न येण्याचे कारण , खूप लांब कामावर जाणे😬. त्यासाठी एक काळी कुत्री घेतली आहे.. Sorry ..  काळी Scooty घेतली आहे. संपला विषय 🤠
👍31😁16👎64🤔4😐3🔥2🎉2😎1
2025/10/28 06:49:22
Back to Top
HTML Embed Code: