आपली माणसं, विश्वास, पाठिंबा हे सगळं कधीतरी सोडून जाऊ शकतं.. यात योग्य अयोग्यच्या कसोट्या लावण्यात अर्थच नसतो.. म्हणून जे काही करायचं ते "स्वबळावर" करणं गरजेचं आहे.. स्वतःला सक्षम करणं गरजेचं आहे.. जगापासून दूर राहून शांततेत आपलं काम करीत राहणं हे सर्वात कठीण काम असतं पण ते जमलं पाहिजे.. मुळात ते कधीतरी करावंच लागतं.. निवड तुमची आहे.. तुम्ही जगापासून दूर जाऊन काम कराल की जग तुमच्यापासून दुरावल्यावर मेहनत घ्याल.. पण कधीतरी हे करावं लागतंच.. सहजासहजी इथे काहीच मिळत नसतं..
#Repost
#Repost
महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2024 बद्दल बोलूयात आज रात्री 9.30 वाजता.
तुमचे काही प्रश्न असतील तर येथे शेअर करू शकता.
तुमचे काही प्रश्न असतील तर येथे शेअर करू शकता.
7 jun 24 SSP
Niranjan's Blog☘️
महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2024
अभ्यासाव्यतिरिक्त काही मुद्दे किंवा प्रश्न असल्यास सांगा. बोलूयात आज रात्री 9.30 वाजता.