Telegram Web Link
Live stream finished (22 minutes)
सर्व्हायवल ही फार चिवट गोष्ट असते. निसर्गातली सर्वात बेसिक गोष्ट म्हणजे सर्व्हायवल. छोट्यात छोट्या जीवापासून ते मोठमोठ्या प्राण्यांपर्यंत ही प्रेरणा अविरत कार्यरत असते..🌿
Live stream started
Live stream finished (37 minutes)
Live stream started
Live stream finished (42 minutes)
Live stream started
Live stream finished (30 minutes)
Live stream started
Morning Routine मध्ये आपण refer केलेलं book.
Live stream finished (1 hour)
Pull factor of motivation❤️👍
जिस्म से रूह तलक अपने कई आलम हैं
कभी धरती के, कभी चाँद नगर के हम हैं |

चलते रहते हैं कि चलना है मुसाफ़िर का नसीब
सोचते रहते हैं, किस राहगुज़र के हम हैं |

गिनतियों में ही गिने जाते हैं हर दौर में हम
हर क़लमकार की बेनाम ख़बर के हम हैं |

~निदा फाजली🌿
राज्यसेवा 2024

दोन दिवस आराम करा आता...

ज्यांचा prelims चा अभ्यास व्यवस्थित पुर्ण झाला आहे ते Mains चे असे विषय जे prelims ला नाहीत त्यापैकी एक किंवा दोन विषय जुलै मध्ये करू शकता.

HRD HR
Polity part 2
Agriculture
Sci-Tech
Economy mains portion

यापैकी कुठलेही एक किंवा दोन विषय करून ठेऊ शकता.
2023 राज्यसेवा मुलाखत तयारी साठी स्वतंत्र ग्रुप तयार केलेला नाही. मागील वर्षी झालेल्या चर्चासत्रांच्या recording येथे उपलब्ध आहेत.👇👇👇

https://www.tg-me.com/+tMHxrIpcVgtmZWM1
The Boy, the Mole, the Fox and the Horse

Book by Charlie Mackesy
राहिला केर काढायचा
काळजाचे किती कोपरे!!

- सुरेश भट
काही General प्रश्न असल्यास विचारू शकता. आज रात्री 9 वाजता बोलूयात थोडावेळ.
2025/07/06 22:44:22
Back to Top
HTML Embed Code: