Telegram Web Link
Live stream finished (1 hour)
राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा💐💐💐

मेहनत जरूर रंग लायेगी
😍
परीक्षेला जाताना winning mindset घेऊन जायचं आहे.. माझ्या आवडत्या पुस्तकांपैकी एक असलेल्या 'विजयाचे मानसशास्त्र' मध्ये लेखक भीष्मराज बाम सर म्हणतात,

"चांगला खेळाडू जिंकत नाही तर जो खेळाडू चांगला खेळतो तो जिंकतो"

ही गोष्ट उद्याच्या परीक्षेलाही लागू पडणार आहे.. माझा अभ्यास किती चांगला आहे हे महत्वाचं आहेच पण त्यापेक्षा जास्त महत्त्वाचं ठरणार आहे ते की मी आता प्रत्यक्ष परीक्षेतील माझं वर्तन कसं राहणार आहे. चांगलं खेळायचं आहे.. एवढं ध्येय ठेवून परीक्षेला जायचं आहे❤️

Interview planning session is waiting for you.... See you soon😍

#Mindset_matters
I’ll share few things on Mains 2024 Essay topics and relevance to the current issues . It will be helpful for 2025 descriptive mains
मराठी विषय १- हरित ऊर्जा

अलीकडेच ही एक बातमी आली होती यूरोपातील
मराठी विषय 2- वैद्यकीय व्यवसाय आणि समाज

मागील वर्षी पुण्यात घडलेल्या घटनेसंबंधीची ही बातमी
याशिवाय इंग्रजीमधील एक Terrorism हा विषय सध्या चर्चेतच होता आणि दुसरा विषय My Idea of Happy World हा मात्र philosophical स्वरूपाचा होता.
आज होणाऱ्या गट क पूर्व परीक्षेसाठी सर्वांना खूप शुभेच्छा 💐💐💐
आयुष्यात इच्छा कधीच संपत नाहीत आणि सगळ्याच इच्छा पूर्ण होतील असंही नाही. बरं इच्छा पूर्ण व्हायच्या म्हटलं तरीही वाट पाहणं आलं.. वेटिंग पिरियड आला.. आपल्या आयुष्यातला बहुतांश काळ असा वेटिंग पिरियड असतो.. म्हणूनच यामध्ये आपण कसं जगतो ते खूप महत्त्वाचं असतं.. तेच आपलं खरं जगणं असतं.

#जगण
आज रात्री 8 वाजता बोलूया…

Combine की राज्यसेवा?

राज्यसेवा 2025 Descriptive Pattern कडे वळताना…

अभियांत्रिकी, वनसेवा, कृषीसेवा यांसाठी तयारी करताना पूर्व परीक्षेचा अभ्यास किती आणि कसा करावा?
Live stream started
Live stream finished (55 minutes)
Informal session @10pm today

अभ्यासाव्यतिरिक्त काही मुद्दे किंवा प्रश्न असल्यास comments मध्ये शेअर करा.

#NoRecording
Opportunity is the most expensive thing in life
Live stream started
2025/07/05 06:01:28
Back to Top
HTML Embed Code: