Telegram Web Link
Live stream finished (55 minutes)
Informal session @10pm today

अभ्यासाव्यतिरिक्त काही मुद्दे किंवा प्रश्न असल्यास comments मध्ये शेअर करा.

#NoRecording
Opportunity is the most expensive thing in life
Live stream started
या प्रक्रियेत प्रिलिम्स हा कळीचा घटक आहे.. तुमच्या प्रिलिम्स क्लिअर होत असतील तर एक गोष्ट स्पष्ट असते की तुम्हाला पद मिळण्याच्या संधी जास्त आहेत तसेच तुम्ही खऱ्या स्पर्धेत आहात. याउलट वारंवार परीक्षा देऊनही आपली प्रिलिम्स निघत नसेल तर काहीतरी खूप चुकीचं होतय.. आपण ज्याला अभ्यास म्हणतोय त्यामधे नक्कीच काही चुका होत असतील किंवा काहीतरी कमी पडत असेल. नेमक चुकतय काय हे शोधणे आणि त्यावर काटेकोरपणे काम करून पुढील परीक्षेत यशस्वी होणे हाच एकमेव मार्ग आपल्यापुढे असतो. पण यालाही वेळेची मर्यादा असणे आवश्यकच आहे. आपल्या पहिल्या प्रयत्नात चुका झाल्या तर दुसऱ्या किंवा फार फार तर तिसऱ्या प्रयत्नात तरी प्रिलिम्स निघायला पाहिजे.. खरच खूप गरजेचं आहे हे.. कारण जोपर्यंत आपण मेन्सला नसतो तोपर्यंत आपण खऱ्या स्पर्धेतच नसतो..
Live stream finished (1 hour)
Niranjan's Blog☘️
Informal session @10pm today अभ्यासाव्यतिरिक्त काही मुद्दे किंवा प्रश्न असल्यास comments मध्ये शेअर करा. #NoRecording
Summary of the session, based on running notes taken by one of us.



पंच सुत्री

Books
Pyq
Note preparation
Revision proper
Practice ×practice


१.नको तिथे नाक नाही खुपसायच
स्वतःच Objective clear असलं पाहिजे

२. १० वी १२ वी टक्केवारीच आकलन करणे जमल होतं का?

तिथे जर आकलन थोड फार जमलं असेल तर ते इथही लागु होते
३. Hardwork is not replaced by talent
4. But discipline dedication must
असायलाच हव
अस असेल तर average व्यक्ती ही यश मिळवु शकत

Guidance on doubts of aspirants

तुमचे pyq हेच तुमच सर्वात मस्त मार्गदर्शन

Pyq = diamond
फक्त तासण्याच कष्ट घ्यावेच लागेल
याला पर्याय नाही
शेवटी diamond ही carbon च आहे

“ इतिहास अवघड आहे “

हे उपरोक्त statement open ended आहे , blank आहे
सर्वच कठीण नसतं काही तरी सोप नक्की असतं

To the point irrigation लागणार तरच उत्तम पिक उत्पन्न मिळेल

मार्गदर्शन करताना ही
हे सूत्र असला पाहिजे
Pyq and exam oriented मार्गदर्शन मिळतंय हे चाचपणे

शासकीय नौकरी अवघड बनली आहे?
हो
आणि अजुन ही जास्त बननार आहे

Past incidents= present task
संभ्रम अवस्था , confusion
(Hypothalamus and prefrontal cortex कस काम अरत समजुन घेणे )

First Mind stable असणं आवश्यक
त्या नंतर discipline
"जब जागो तब सबेरा"


वाचलेल्या पुस्तकांच implement कस करायचं ?
1-2% improvement is sufficient
सर्वच जमलं पाहिजे हा अट्टाहास नको.
वाचुन लिहुन सतत चिंतन मनन करून
१-२ % वरुन आणखी समोर जात येईल


Job + new syllabus

:- job आहे
घाई करून अर्थ नाही
We r in bus
ती ज्या गतीने जाईल त्या गतीने आपण जाऊ
Descriptive बाबत
२yr planning
आता prelim , gs , essay होईल
But what about optional
So keep
calm make plane for 2-3 yr

कारणं job करणार कडे वेळ कमी असतो
घाई करू नका
हळूहळू सातत्याने करा

लिहण्याच खरंच फायदा होतो ?
:- हो होतो फायदा

अवांतर वाचण्यासाठी पुस्तकांची आपल्याच channel वर आहे थोडे कष्ट घेऊन scroll करा.


skill is always dynamic
:-Depends on requirement
Skill कधी ही शिकता येत.

After job कोणता skill वर काम करावं?

:-Job requirements नुसार skill,
Personal level ला Personal finance, SIP, insurance,
Health regarding skills, reading वर काम करता येईल


Thank you 🙏
राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२५ ची तयारी कशी करावी? अभ्यासाचे नियोजन कसे असावे? याबाबत बोलू आज दुपारी १२ वाजता
Live stream started
Live stream finished (24 minutes)
Live stream started
Live stream finished (42 minutes)
You don’t need outer motivation, you have your own damn problems.. just focus on it!!

#life
 “When each day is the same as the next, it's because people fail to recognize the good things that happen in their lives every day that the sun rises.”

The Alchemist
प्रगतीची, पुढे जाण्याची आस खूप पुढची गोष्ट आहे… खरतर ‘ यातून बाहेर पडायचं’ ही इच्छा बेसिक गोष्ट आहे.. एकदा का या गोष्टीने मनात घर केलं की परिस्थितीचे पाश तोडत, नशिबाला भिडत माणस पुढे जातात. बाहेर पडण्याचा ध्यास मनाला लावून घ्यायचा असेल तर मोठं चित्र मनात उभं राहायला हवं.. आपण स्वतःहून ते चित्र उभं करायला हवं.. किमान मनात तरी आपल्याला हव तस घडायला काय हरकत आहे.. कित्येक जण हीच मनातली चित्र प्रत्यक्षात जगू लागतात.. प्रगतीची, मुक्ततेची वाट आपल्या मनात रुजावी लागते.. खूप पक्की व्हावी लागते.. बाहेरच्या जगातील झगमगाकडे पाठ फिरवून आतल्या अंधाराची जाणीव जागी ठेऊन काजव्यांसारखं मिणमिणत जगणारी माणसं स्वतःच्या आयुष्यात पुढे लख्ख अस चांदणं पेरत असतात…

~निरंजन

#जगण
From the corridors of PM museum, New Delhi
Hell is empty and all the devils are here.

-William Shakespeare
There is no rocket science in it but still many people believe that there is something… The mantra for success is simple but boring and our minds are obsessed with interesting things and the whole market is eager to serve you the interesting things..

Anyway I want to reiterate the boring things once again… The PYQs, The core books, The hard work.. spending hours on your study tables, making a lot of notes, solving numbers of questions, appearing in tests irrespective of the scores and ranks, focusing on your own space, the Consistency, and most importantly the dedication with tons of patience!!!

-
Niranjan
By the way… कसे आहात?
2025/06/30 17:38:18
Back to Top
HTML Embed Code: