Telegram Web Link
8927.pdf
1.9 MB
♦️जा.क्र.036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022- पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या शारीरिक चाचणीकरीता मा. न्यायालयाच्या आदेशानुसार पात्र ठरलेल्या 2 उमेदवारांच्या शारीरिक चाचणी संदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
8928.pdf
517.9 KB
♦️जा.क्र.414/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024- दि.6 जुलै 2024 रोजी आयोजित परीक्षेकरीता लेखनिक/भरपाई वेळेकरीता पात्र दिव्यांग उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
PSI court case.pdf
403.3 KB
♦️ आज #PSI मैदानी चाचणी साठी दोघे जण qualified केले. त्या case ची #PDF same त्यांचा पण OMR वर set कोड टाकायचा विसरला होता.

👉 त्यांना आमच्या टीम ने कोर्ट केस टाकण्यासाठी मार्गदर्शन केले आणी ते केस जिंकलेही..🔥🔥
सांगण्यास आम्हाला खूप आनंद होतो कि आमच्या मार्गदर्शन मुळे किंचीतही ग्राउंड साठी आपण qualify होऊ अशी आशा नसलेले.. उद्या दोघेही ग्राउंड पूर्ण करून अंतिम लिस्ट मध्ये नक्कीच असतील.. 🙏
आयोगाचे प्रसिद्धीपत्रक
👇👇👇👇
https://www.tg-me.com/officer_club/26519
♦️ सगळे गाणी वाजतील पण शांततेत.. 🔥🔥

➡️ सर्व गोष्टीबाबतीत जोरात पाठपुरावा सुरु आहे.. शांतीत क्रांती.. आम्ही झाडाच्या फांद्या छाटत बसत नाहीत, तर मुळावरच घाव घालतो..🌳🌳🌳🌳 💯💯
#ASO 2022
♦️सरळसेवा सहायक कक्ष अधिकारी (मुख्य) परीक्षा 2022 मधून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने शिफारस केलेल्या उमेदवारांपैकी विहित मुदतीत रूजू न झालेल्या उमेदवारांची नियुक्ती रद्द करण्याबाबत

👉 10 जणांची Waiting list लागेल.
♦️सुप्रीम कोर्टाची 7 जुलै पर्यंत उन्हाळी सुट्टी आहे..🙏
♦️भारतात आजपर्यंत आलेले सर्वात मोठे जहाज गुजरात मधील मुद्रा बंदरामध्ये..
♦️रिझर्व्ह बँकेस भविष्यात विक्रमी हस्तांतरण अशक्य- फिच
♦️ दहावी निकाल..
♦️क्रिश - भूमी पहिले सरकारी AI अँकर.
infobook.pdf
880.1 KB
♦️ #ZP_EXAM माहितीपुस्तिका..

👉 सविस्तर वाचून घ्या.. 🙏

Join
@officer_club ✔️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
#countdown
♦️ राज्यसेवा पूर्व, #UPSC पूर्व.. 🙏
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
♦️ येणाऱ्या #Combine जाहिरात मध्ये अंदाजित आजपर्यंत तरी किती जागा येतील हे आपण मागे सांगितले आहे पाहून घ्या.

👇👇👇👇
https://www.tg-me.com/officer_club/26368
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
♦️ बोगस प्रमाणपत्र बाबतीत मागेच #MPSC ला कळवलेलं आहेच.. अधिकचा तपास करून MPSC लवकरच कारवाई करेल अशी अपेक्षा ठेऊयात.. 🙏

➡️ संशयित मुलांची यादी पण एमपीएससी ला व संबंधित विभागाला लवकरच ई-मेल करण्यात येईल..
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
#Advt.

🟢 राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या अंतिम टप्प्यात revision करता आणि मार्कस वाढवण्यास उपयुक्त Bee Publication ची दर्जेदार पुस्तके

📘🟢 पर्यावरण आणि परिस्थितीकी  (Environment & Ecology) by
Mahesh Gharge (IFoS interview & राज्यसेवा interview)

♦️पुस्तकाची वैशिष्ट्ये :♦️
📌राज्यसेवा पूर्व / मुख्य व Combined Group B व C च्या नवीन Syllabus प्रमाणे रचना.
📌राज्यसेवा मुख्य व Combined Group B व C मधील नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्ती (Natural & Man Made Disaster), मानव विकास व पर्यावरण या नवीन प्रकरणांचा समावेश.
📌राज्यसेवा पूर्व ला आलेल्या सर्व प्रश्नांचे वर्गीकरण व विश्लेषण शिवाय UPSC पूर्वपरीक्षा प्रश्नांचा देखील समावेश.
📌 पुस्तकावर आधारित Batch myclasspune या ॲप वर उपलब्ध त्यामुळे पुस्तक कमी वेळात वाचून होईल.


📕🟢 सारथी राज्यसेवा पूर्व Short Notes व PYQ Analysis Book
📌राज्यसेवा पूर्व परीक्षा साठी सर्वात जास्त मागणी असलेले एकमेव पुस्तक
📌सारथी पुस्तक Formula of Result = Study+PYQ+ Short Notes
📌 सुटसुटीत व आकर्षक मांडणीमुळे सोप्या व सहज पद्धतीने संपूर्ण Syllabus ची कमी वेळात रिव्हिजन करण्यासाठी  उपयुक्त पुस्तक
📘पुस्तकाची वैशिष्ट्ये-
📌प्रत्येक Topic च्या सुरुवातीला संबंधित प्रश्नांवर आधारित परीक्षात्मक शॉर्ट नोट्स व त्यानंतर प्रश्नांचे परिपूर्ण  विश्लेषण
📕विश्लेषण व short Notes बनवताना योग्य sources चा वापर (NCERT, State board) चा वापर
📌उत्तराच्या स्पष्टीकरणामध्ये illogical फाफट पसाऱ्याऐवजी exam oriented माहितीची मुद्देसूद मांडणी
✒️पुस्तक बनवताना Map, Charts,Table, Tree Diagram यांचा वापर.
📣पुस्तकावर आधारित सारथी PYQ Fastrack revision batch myclassPune या app वर उपलब्ध.

पुस्तक खरेदीसाठी लिंक:

🔗 LINK 1

🔗 LINK 2

📱 संपर्क
https://wa.me/919579811399
♦️वावर हीच पॉवर! सातबाऱ्यावर आता लागेल आईचेही नाव.

👉 भूमी अभिलेख विभागाचा पुढाकार, सहा महिन्यात सुविधा..
♦️छाया कदम अभिनित चित्रपटाला कान्समध्ये 'ग्रांप्री' पुरस्कार..

👉 अनुसूया सेनगुप्ता यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार
.
♦️निवडणुकीसाठी स्मार्ट चाल.

👉 स्मार्ट मीटरची सक्ती कायम
प्रीपेड ऐवजी विजेची देयके पोस्टपेड.
2024/05/29 08:32:14
Back to Top
HTML Embed Code: