Telegram Web Link
जा.क्र.033/2025 सहयोगी प्राध्यापक-अस्थिव्यंगोपचारशास्त्र, जा.क्र.031/2025 सहयोगी प्राध्यापक-शरीररचनाशास्त्र व जा.क्र.038/2024 लोकसंख्या शास्त्रज्ञ संवर्गांचे अंतिम निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहेत.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
06c71f50-4887-41fa-9e63-8a8deb11ed16.pdf
33 KB
जाहिरात क्रमांक ०१३/२०२५ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ -चौथ्या टप्प्यात दिनांक १४ ते १७ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत आयोजित मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
जा. क्र. ११२/२०२३ प्राध्यापक जीवरसायनशास्त्र, जा. क्र. ११३/२०२३ सहयोगी प्राध्यापक जीवरसायनशास्त्र, जा. क्र. ११३/२०२३ सहयोगी प्राध्यापक वित्तशास्त्र, जा. क्र. १५५/२०२३ सहाय्यक प्राध्यापक औषधवैद्यकशास्त्र - मुलाखत कार्यक्रमाबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
जा. क्र. ०३७/२०२५ सहयोगी प्राध्यापक मूत्रशल्यचिकित्साशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन सेवा, गट-अ - मुलाखत कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/schedule_interviews/21#
जाहिरात क्रमांक 099/2022 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022- प्रलंबित ठेवलेल्या 3 उमेदवारांची शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
Final_Answer_key_of_Assistant_Secreaty_Tech_Gr_A_Advt_No_46_2023.pdf
604.5 KB
जाहिरात क्रमांक ०४६/२०२३ सहायक सचिव (तांत्रिक), महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशासकीय सेवा, गट-अ - अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
Revised_Result-Qualified_For_PT_PSI_Gr-B_Main_2024_106-2025.pdf
104.6 KB
जाहिरात क्रमांक १०६/२०२५ महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त मुख्य परीक्षा २०२४ - पोलीस उपनिरीक्षक - सुधारित निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
जाहिरात क्रमांक ०३७/२०२५ सहयोगी प्राध्यापक - मूत्रशल्यचिकित्साशास्त्र व जाहिरात क्रमांक १५५/२०२३ सहायक प्राध्यापक - औषधवैद्यकशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संवर्गांकरीता आयोजित मुलाखती पुढे ढकलण्यात येत आहेत. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
जाहिरात क्रमांक ०१३/२०२५ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ -अंतिम टप्प्यातील मुलाखती दिनांक २९ ते ३० ऑक्टोबर २०२५ या कालावधीत आयोगाच्या नवी मुंबई येथील कार्यालयात आयोजित करण्यात येत आहेत. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
MPSC
जाहिरात क्रमांक ०१३/२०२५ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ -अंतिम टप्प्यातील मुलाखती दिनांक २९ ते ३० ऑक्टोबर २०२५ या कालावधीत आयोगाच्या नवी मुंबई येथील कार्यालयात आयोजित करण्यात येत आहेत. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले…
INTERVIEW_SCHEDULE_FINAL_PHASE-_013-2025.pdf
43.4 KB
जाहिरात क्रमांक ०१३/२०२५ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ -अंतिम टप्प्यात दिनांक २९ व ३० ऑक्टोबर २०२५ रोजी आयोजित मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
जाहिरात क्रमांक ०५३/२०२५ महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा २०२४ - मुलाखती दिनांक ६ व ७ नोव्हेंबर २०२५ रोजी आयोगाच्या नवी मुंबई येथील कार्यालयात आयोजित करण्यात येत आहेत. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
जाहिरात क्रमांक ०४७/२०२४ पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा २०२३ -शारीरिक चाचणीचा कार्यक्रम प्रशासकीय कारणास्तव पुढे ढकलण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
जा.क्र. १११/२०२२ - सहायक भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, गट-ब, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग - अंतिम निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
जाहिरात क्रमांक ११०/२०२२ वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा, गट अ - अंतिम निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
जा.क्र. १०७/२०२५ - सह संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, गट-अ - अंतिम निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
जा.क्र.५१/२०२३- वैद्यकीय अधिक्षक, बृहन्मुंबई महानगरपालिका, गट अ, सार्वजनिक आरोग्य खाते -अंतिम निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
जाहिरात क्रमांक ०७७/२०२५ सहायक प्राध्यापक - किरणोपचारशास्त्र व जाहिरात क्रमांक ०७८/२०२५ सहायक प्राध्यापक - अंतःस्त्रावशास्त्र, वैदयकिय शिक्षण व संशोधन सेवा, गट ब, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय - पात्र व अपात्र उमेदवारांच्या याद्या आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.
https://mpsc.gov.in/results_not_qualified/13
https://mpsc.gov.in/list_of_eligible_candidates_for_interview-direct_recruitment/109
जाहिरात क्रमांक ०३३/२०२४ विधी सल्लागार, गट अ, पोलीस महासंचालक कार्यालय - तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
Time table 2026.pdf
2.6 MB
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन 2026 मध्ये आयोजित स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
जाहिरात क्रमांक ०३४/२०२४ विधी अधिकारी, गट अ, पोलीस महासंचालक यांचे कार्यालय - अंतिम निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
2025/10/19 03:48:39
Back to Top
HTML Embed Code: