Telegram Web Link
जा. क्र. ११९/२०२३ अनुवादक (हिंदी), गट-क - SEBC व OBC आरक्षणासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/adv_notification/8
MPSC
जा.क्र. ०३९/२०२४ कला संचालक, महाराष्ट्र कला शिक्षण सेवा, गट-अ उच्च व तंत्रशिक्षण विभाग व जा.क्र.०९१/२०२४ संचालक, सैनिक सेवापूर्व शिक्षण संस्था छत्रपती संभाजीनगर, गट-अ सामान्य प्रशासन विभाग संवर्गांच्या मुलाखती दि. १४ व १५ मे २०२५ रोजी आयोजित करण्यात येत आहेत.…
जा.क्र. ०३९/२०२४ कला संचालक, महाराष्ट्र कला शिक्षण सेवा, गट-अ उच्च व तंत्रशिक्षण विभाग व जा.क्र.०९१/२०२४ संचालक, सैनिक सेवापूर्व शिक्षण संस्था छत्रपती संभाजीनगर, गट-अ सामान्य प्रशासन विभाग संवर्गांच्या मुलाखतीचा उमेदवारनिहाय कार्यक्रम व अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/schedule_interviews/21
https://mpsc.gov.in/results_not_qualified/13
जा. क्र. १३९/२०२३ सहायक प्राध्यापक - विकृतीशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट - ब संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
जा. क्र. २३७/२०२३ सहायक प्राध्यापक - जीवरसायनशास्त्र, महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट - ब, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, परभणी संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
जा. क्र. ०७७/२०२३ प्राध्यापक, स्वस्थवृत्त व जा. क्र. ०७८/२०२३ प्राध्यापक, अगदतंत्र, महाराष्ट्र आयुर्वेदिक सेवा, गट अ संवर्गाच्या मुलाखती दि. १६ मे २०२५ रोजी आयोगाच्या नवी मुंबई कार्यालयात आयोजित करण्यात येत आहेत. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
जा.क्र. १०५/२०२१, १२४/२०२२, ०६७/२०२४, ०७१/२०२४, ०७२/२०२४, ०८४/२०२४, ०६५/२०२३, ०६४/२०२३, २६८/२०२३ संवर्गांकरीताच्या मुलाखती दि. १४ व १५ मे २०२५ रोजी आयोगाच्या नवी मुंबई कार्यालयात आयोजित करण्यात येत आहेत. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
जा. क्र. १५६/२०२३ सहायक प्राध्यापक - शल्यचिकित्साशास्त्र, महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट -ब, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अलिबाग संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
जा. क्र. ०७७/२०२३ प्राध्यापक, स्वस्थवृत्त व जा. क्र. ०७८/२०२३ प्राध्यापक, अगदतंत्र, महाराष्ट्र आयुर्वेदिक सेवा, गट अ संवर्गाकरीता दि. १६ मे २०२५ रोजी आयोजित मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम व अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/schedule_interviews/21
https://mpsc.gov.in/results_not_qualified/13
जा. क्र. ०५३/२०२५ महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा २०२४ - उमेदवारांकरीताच्या ठळक सूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
जा. क्र. १२१/२०२३ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२३ - तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता दि. १५ मे २०२५ रोजीपर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/provisional_selection_list/105
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
जा. क्र. २५२/२०२३ सहायक प्राध्यापक - न्यायवैद्यकशास्त्र व जा. क्र. २५९/२०२३ सहायक प्राध्यापक - कान, नाक व घसा शास्त्र, महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट ब, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सातारा संवर्गांचे निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहेत.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
जा. क्र. ०८९/२०२५ अतिरिक्त संचालक,आरोग्य सेवा, महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट अ - जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
एकूण पदसंख्या: २
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : ३ जून २०२५
https://mpsc.gov.in/adv_notification/8
जा. क्र. ०४७/२०२४ पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा २०२३ चा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/result_of_exam/11
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
जाहिरात क्रमांक 054/2025 महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2024 करीता प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
जाहिरात क्रमांक 055/2025 महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा 2024 करीता प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
जा. क्र. 105/2021 प्रशा. अधिकारी, जा. क्र. 065/2023 सहायक प्राध्यापक-रेखा व रंगकला (कलेचा इतिहास), जा. क्र. 067/2024 सहा. प्राध्यापक-बधिरीकरणशास्त्र, जा.क्र.071/2024 सहा.प्राध्यापक-विकृतीशास्त्र, 072/2024-सहा.प्राध्यापक-सूक्ष्मजीवशास्त्र संवर्गाचे मुलाखत कार्यक्रम व अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.
https://mpsc.gov.in/schedule_interviews/21
https://mpsc.gov.in/results_not_qualified/13
जा. क्र. ०४०/२०२४ दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग मुख्य परीक्षा २०२२ - तात्पुरती शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता दि.१६ मे २०२५ रोजीपर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/provisional_selection_list/105
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
जा. क्र. १०५/२०२१ प्रशासकीय अधिकारी, सामान्य राज्यसेवा, गट ब - तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
जा. क्र. ११४/२०२३ विविध विषयातील सहायक प्राध्यापक / ग्रंथपाल / संचालक शारीरिक शिक्षण, गट अ व जा. क्र. ११५/२०२३ विविध विषयातील अधिव्याख्याता, गट-ब - विषयाचा विकल्प सादर करण्यासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
विकल्प सादर करण्याचा कालावधी : १४ मे, २०२५ ते २० मे, २०२५
https://mpsc.gov.in/adv_notification/8
जा. क्र. १११/२०२३ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२३ - लिपिक-टंकलेखक - अंतिम निकालाच्या सद्यस्थितीसंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
2025/10/27 13:29:26
Back to Top
HTML Embed Code: