Telegram Web Link
बृहन्मुंबई महानगरपालिकेतील प्राध्यापक, मुखऔषधशास्त्र, रोगनिदान व क्ष किरणशास्त्र विभाग संवर्गातील १ पदाच्या भरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात (जा.क्र. १०९/२०२५) प्रसिध्द करण्यात आली आहे.

अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : २३ जून २०२५
https://mpsc.gov.in/adv_notification/8
पर्यावरण व वातावरणीय बदल विभागातील शास्त्रज्ञ, श्रेणी २, गट अ संवर्गातील ६ पदांच्या भरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात (जा.क्र.११०/२०२५) प्रसिध्द करण्यात आली आहे.

अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : २३ जून २०२५
https://mpsc.gov.in/adv_notification/8
जा. क्र. ०६५/२०२३ सहायक प्राध्यापक-उपयोजित कला, शासकीय कला महाविद्यालय, महाराष्ट्र कला शिक्षण सेवा, गट अ संवर्गाकरीता दि. ३, ४ व ५ जून २०२५ रोजी आयोजित मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम व अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/schedule_interviews/21
https://mpsc.gov.in/results_not_qualified/13
जा.क्र.०४१/२०२३ सहायक प्रारूपकार-नि-अवर सचिव, गट अ व जा.क्र.११९/२०२३ अनुवादक - हिंदी , गट क संवर्गांकरीता चाळणी परीक्षेचे आयोजन दिनांक १ जुलै २०२५ रोजी करण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
जाहिरात क्रमांक ०३६/२०२३ महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ - उमेदवारांसाठीच्या ठळक सूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
जा. क्र. ०८९/२०२५ - अतिरिक्त संचालक-आरोग्य सेवा, महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट अ संवर्गाच्या जाहिरातीस स्थगिती देण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
जा. क्र. ०४१/२०२३ सहायक प्रारूपकार-नि-अवर सचिव, गट अ व जा. क्र. ११९/२०२३ अनुवादक - हिंदी , गट क -दिव्यांग उमेदवारांना सहायक व / अथवा भरपाई वेळेसंदर्भात प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २० जून २०२५
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
जा. क्र.059/2024, 075/2024, 077/2024, 079/2024, 390/2023 व 404/2023 संवर्गांच्या तात्पुरत्या सर्वसाधारण गुणवत्ता याद्या आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
जा. क्र. ०९१/२०२४ संचालक, सैनिक सेवापूर्व शिक्षण संस्था छत्रपती संभाजीनगर, गट-अ सामान्य प्रशासन विभाग संवर्गाचा अंतिम निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
जा. क्र. ३७०/२०२३ प्राध्यापक, रोगप्रतिबंधक व सामाजिक औषधवैद्यकशास्त्र, जा. क्र. ०२७/२०२२ अधिव्याख्याता/ सहायक प्राध्यापक,सुश्रुषा व जा. क्र. २३०/२०२३ सहायक प्राध्यापक, शल्यचिकीत्साशास्त्र, संवर्गाचा मुलाखत कार्यक्रम व अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/schedule_interviews/21
https://mpsc.gov.in/results_not_qualified/13
जा. क्र.४०६/२०२३ सहयोगी प्राध्यापक, दंतपरिवेष्ठनशास्त्र, जा.क्र.०३४/२०२२ सहायक संचालक न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा व जा. क्र. ०९८/२०२२ संशोधन अधिकारी/सांख्यिकी अधिकारी, गट-अ संवर्गांकरीताच्या मुलाखती दि.17 ते 20 जून 2025 या कालावधीत आयोजित करण्यात येत आहेत.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
जाहिरात क्रमांक १२८/२०२२ प्रशासकीय अधिकारी, सामान्य राज्य विमा सेवा गट-ब -संवर्गांकरीताच्या मुलाखती दि.१३ जून २०२५ रोजी आयोजित करण्यात येत आहेत. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
जा. क्र. ३९४/२०२३ प्राध्यापक - न्यायवैद्यकशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, परभणी वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट अ - पात्र व अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_not_qualified/13
जा क्र ०८१/२०२३ प्राध्यापक - शल्यतंत्र , महाराष्ट्र आयुर्वेदिक सेवा, गट अ - पात्र व अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_not_qualified/13
जा क्र ०७५/२०२३ प्राध्यापक - रस शास्त्र, महाराष्ट्र आयुर्वेदिक सेवा, गट अ - पात्र व अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_not_qualified/13
जा. क्र.332/2023, 023/2024, 063/2024, 065/2024 संवर्गाच्या तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
जा. क्र. ०९४/२०२३ सहयोगी प्राध्यापक-कौमारभृत्य, महाराष्ट्र आयुर्वेदिक सेवा, गट - अ - संवर्गाचा अंतिम निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
जा. क्र. ०११/२०२४ सहयोगी प्राध्यापक – स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-अ - अंतिम निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
जा.क्र.०८२/२०२४ सहायक प्राध्यापक, औषधशास्त्र, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-ब (सिंधुदूर्ग) व जा. क्र. ३६८/२०२३ प्राध्यापक - सूक्ष्मजीवशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सिंधुदुर्ग, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट अ संवर्गाच्या तात्पुरत्या सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
जा. क्र. ०८०/२०२४ सहायक प्राध्यापक - औषध वैद्यकशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सातारा, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट अ - संवर्ग़ाकरीता उमेदवार उपलब्ध न झाल्यामुळे शिफारस करणे शक्य झाले नाही. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
2025/10/26 08:10:05
Back to Top
HTML Embed Code: