Telegram Web Link
जा. क्र.११२/२०२३ प्राध्यापक -इतिहास, महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट अ व जा. क्र. ११३/२०२३ सहयोगी प्राध्यापक - प्राणिशास्त्र, महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट अ, उच्च शिक्षण संचालनालय संवर्गाकरीता दिनांक १२ जून २०२५ रोजी आयोजित मुलाखतींचा कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/schedule_interviews/21
जा. क्र. ११२/२०२५ दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, गट - क, मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा २०२३ची जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
एकूण पदसंख्या : १३७
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक :३० जून २०२५
https://mpsc.gov.in/adv_notification/8
जा. क्र. १०८/२०२२ सहसंचालक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, गट-अ संवर्गाकरीताच्या मुलाखती दिनांक १७ जून २०२५ रोजी आयोजित करण्यात येत आहेत. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
जा. क्र. ४०६/२०२३ सहयोगी प्राध्यापक, दंतपरिवेष्टनशास्त्र, शासकीय दंत महाविद्यालय व रूग्णालय, गट-अ संवर्गाच्या मुलाखती सुधारित कार्यक्रमानुसार दिनांक ३० जून २०२५ रोजी आयोजित करण्यात येत आहेत. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
जा. क्र. २६८/२०२३, ३७१/२०२३, ०५२/२०२३, ३९०/२०२३ व ०७७/२०२४ संवर्गाचे अंतिम निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहेत.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
जा.क्र.०६४/२०२३ विविध विषयातील सहयोगी प्राध्यापक, महाराष्ट्र कला शिक्षण सेवा, गट अ - संवर्गाचा अंतिम निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
जा. क्र. ०७०/२०२३ महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेवा मुख्य परीक्षा २०२३ - दुय्यम निबंधक / मुद्रांक निरीक्षक - प्रतीक्षा यादीतून शिफारसप्राप्त उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_recomm_waiting_list/16
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
जा.क्र.११२/२०२३ प्राध्यापक-राज्यशास्त्र, गट-अ व जा.क्र.११३/२०२३ सहयोगी प्राध्यापक-सांख्यिकी, महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-अ, उच्च शिक्षण संचालनालय -पात्र व अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_not_qualified/13
जा. क्र. ३६४/२०२३ प्राध्यापक- रोगपत्रिबंधक व सामाजिक औषधशास्त्र, जा. क्र.४०६/२०२३ सहयोगी प्राध्यापक, दंतपरिवेष्टनशास्त्र व जा. क्र. ४०८/२०२३ सहयोगी प्राध्यापक, सामाजिक दंतशास्त्र - संवर्गांच्या मुलाखतीसंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
जा. क्र. ०३४/२०२२ सहायक संचालक, न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा, सामान्य राज्य सेवा, गट - अ संवर्गाकरीता दि. १८ जून २०२५ रोजी आयोजित मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम व अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/schedule_interviews/21
https://mpsc.gov.in/results_not_qualified/13
जा. क्र. ०१३/२०२५ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ ची पहिली उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच उत्तरतालिकेवरील हरकतीसंदर्भात दि. १६ जून २०२५ रोजीपर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
जा.क्र.२०१/२०२३ सहायक प्राध्यापक-शरीरक्रियाशास्त्र(सिंधुदुर्ग),जा.क्र.१३६/२०२३ सहायक प्राध्यापक- शरीरक्रियाशास्त्र, जा.क्र.२३४/२०२३ सहायक प्राध्यापक-शरीरक्रियाशास्त्र(परभणी) व जा.क्र.२६३/२०२३ सहयोगी प्राध्यापक-शरीररचनाशास्त्र संवर्गाचे सुधारित निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहेत.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
जा. क्र. ४०८/२०२३ सहयोगी प्राध्यापक - सामाजिक दंतशास्त्र, शासकीय दंत महाविद्यालय, गट - अ संवर्गाकरीता दि. १७ व २४ जून २०२५ रोजी आयोजित मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/schedule_interviews/21
https://mpsc.gov.in/results_not_qualified/13
जा.क्र.२४०/२०२३ सहायक प्राध्यापक,बधिरीकरणशास्त्र,गट-ब (परभणी), जा.क्र.२५५/२०२३ सहायक प्राध्यापक,औषधशास्त्र गट-ब(सातारा) व जा. क्र. १४७ /२०२३ सहायक प्राध्यापक औषधशास्त्र गट-ब संवर्गाचे सुधारित निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहेत.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
जा. क्र. ०५१/२०२४ सहायक नगर रचनाकार व जा. क्र. १०६/२०२५ महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा मुख्य परीक्षा २०२४ -दिव्यांग उमेदवारांना लेखनिक व / अथवा अनुग्रह कालावधीकरीता दि. १५ जून २०२५ रोजीपर्यंत अर्ज करता येईल. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
जा. क्र. १५२/२०२३ सहायक प्राध्यापक, बधिरीकरणशास्त्र, महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा गट ब, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय -संवर्गाकरीता दि. १९ व २० जून २०२५ रोजी आयोजित मुलाखतींचा कार्यक्रम व अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/schedule_interviews/21
https://mpsc.gov.in/results_not_qualified/13
जा. क्र. १०८/२०२२ सहसंचालक, भूजल संरक्षण व विकास यंत्रणा, गट अ - संवर्गाकरीता दि. १७ जून २०२५ रोजी आयोजित मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/schedule_interviews/21
जा.क्र.३६४/२०२३ प्राध्यापक, रोगप्रतिबंधक व सामाजिक औषधवैद्यकशास्त्र,गट-अ (सातारा) व जा.क्र.१०८/२०२२ सहसंचालक, गट-अ, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा - तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता याद्या आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
जा. क्र. ०३४/२०२२ सहायक संचालक, न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा, सामान्य राज्य सेवा, गट - अ - तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
जा. क्र. ०५१/२०२४ सहायक नगर रचनाकार, महाराष्ट्र नगर नियोजन व मूल्यनिर्धारण सेवा, श्रेणी १, गट ब - लेखनिक व / अथवा अनुग्रह कालावधीकरिता पात्र दिव्यांग उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/scribe_and/or_compensatory_www.tg-me.com/102
2025/06/27 16:30:23
Back to Top
HTML Embed Code: