Telegram Web Link
जाहिरात क्रमांक ११७/२०२५ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा- २०२५ - जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे
https://mpsc.gov.in/adv_notification/8#
जा. क्र. ११३/२०२५ उपव्यवस्थापक/व्यवस्थापक (लहान मुद्रणालये), जा. क्र. ११४/२०२५ वरिष्ठ संशोधन अधिकारी, जा. क्र. ११५/२०२५ अधीक्षक व तत्सम पदे आणि जा. क्र. ११६/२०२५ औषध निरीक्षक - जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे
https://mpsc.gov.in/adv_notification/8#
जा. क्र. ०५५/२०२४, प्राध्यापक- बालरोगचिकित्साशास्त्र , शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा गट अ - शिफारस यादी आणि गुणवता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15#
जा. क्र. १४३/२०२१ प्रशासकीय अधिकारी, सामान्य राज्यसेवा, गट-ब, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय शिफारस यादी आणि गुणवता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15#
जाहिरात क्रमांक 394/2023 प्राध्यापक-न्यायवैद्यकशास्त्र, (परभणी) संवर्गाच्या मुलाखती सुधारित दिनांकास म्हणजेच दिनांक 11 ऑगस्ट 2025 रोजी आयोजित करण्यात येत आहेत. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
जा.क्र.047/2024 पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा 2023-शारीरिक चाचणीचा कार्यक्रम दि.3 ऑक्टो.2025 ते 16 ऑक्टो.2025 या कालावधीत नवी मुंबई पोलीस मुख्यालय येथे आयोजित करण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
जा.क्र.036/2025 सहयोगी प्राध्यापक-विकृतीशास्त्र, जा.क्र.113/2023 सहयोगी प्राध्यापक-वनस्पतीशास्त्र, 066/2023 विविध विषयातील विभागप्रमुख (शासकीय कला महाविद्यालय) व 088/2024 प्राध्यापक-उपकरणीकरण अभियांत्रिकी संवर्गाच्या मुलाखतींचा कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/schedule_interviews/21
जाहिरात क्रमांक 152/2023 सहायक प्राध्यापक- बधीरीकरणशास्त्र संवर्गाची अंतिम गुणवत्ता यादी व अंतिम शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15
आयोगाच्या ऑनलाईन अर्जप्रणालीवरील उमेदवारांच्या खात्याच्या केवायसीची प्रक्रिया पुढे ढकलण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
जा. क्र. 088/2024 प्राध्यापक, उपकरणीकरण अभियांत्रिकी, महाराष्ट्र शिक्षक सेवा, गट-अ, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालये संवर्गाकरीता दि.6 ऑगस्ट 2025 रोजी नियोजित मुलाखती पुढे ढकलण्यात येत आहेत. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोग़ाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
जा.क्र.३३४/२०२३ प्राध्यापक-जीवरसायनशास्त्र, जा.क्र.०३२/२०२५ सहयोगी प्राध्यापक-मनोविकृतीशास्त्र, जा. क्र. ०७३/२०२३ प्राध्यापक-शरिरक्रिया संवर्गांची तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
जाहिरात क्रमांक ३६२/२०२३ प्राध्यापक - जीवरसायनशास्त्र, जाहिरात क्रमांक १३४/२०२३ सहायक भूभौतिकतज्ञ व जाहिरात क्रमांक ०५२/२०२५ प्रमुख वैद्यकीय अधीक्षक व खातेप्रमुख संवर्गाची अंतिम गुणवत्ता यादी व अंतिम शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
जाहिरात क्रमांक १३२/२०२३ सहायक संचालक / संशोधन अधिकारी / प्रकल्प अधिकारी, गट अ चाळणी परीक्षेचा सुधारित निकाल तसेच जाहिरात क्रमांक ११०/२०२२ वरिष्ठ भूवैज्ञानिक, गट अ व जाहिरात क्रमांक ११२/२०२२ कनिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा, गट ब संवर्गांच्या चाळणी परीक्षांचे निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहेत.
https://mpsc.gov.in/result_of_exam/11
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
जा. क्र. 112/2023 (गणित), 112/2023 (भौतिकशास्त्र), 112/2023(संगणकशास्त्र), 113/2023 (सांख्यिकी), 113/2023(संगणकशास्त्र), 336/2023 प्राध्यापक - शल्यचिकीत्साशास्त्र व जा.क्र. 038/2025 सहयोगी प्राध्यापक, सुघटनशल्यचिकित्साशास्त्र संवर्गाची छाननीअंती पात्र व अपात्र ठरलेल्या उमेदवारांच्या याद्या आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.
https://mpsc.gov.in/results_not_qualified/13
https://mpsc.gov.in/list_of_eligible_candidates_for_interview-direct_recruitment/109
भाषा संचालनालयातील अनुवादक (हिंदी), सामान्य राज्यसेवा, गट-क (जाहिरात क्रमांक 119/2023)- प्रथम उत्तरतालिकेवर हरकती सादर करण्याकरीता दिनांक 6 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 12.00 वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
जाहिरात क्रमांक ०२३/२०२३ सहायक आयुक्त, समाज कल्याण व तत्सम, गट अ संवर्गाची निवडप्रक्रिया स्थगित ठेवण्यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
जा.क्र. ०५६/२०२४ प्राध्यापक , औषधवैद्यकशास्त्र , शासकीय वैद्यकीय महाविद्यालय , गट-अ व जा.क्र. ०७५/२०२३ प्राध्यापक , रसशास्त्र , शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय , गट-अ संवर्गांच्या अंतिम गुणवत्ता यादी व अंतिम शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
जा.क्र. ००३/२०२३ - उपसंचालक , भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा , गट -अ - तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
जाहिरात क्रमांक ०४९/२०२४ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ - निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/result_of_exam/11
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
जाहिरात क्रमांक ११८/२०२३ अनुवादक (मराठी), गट क संवर्गाची चाळणी परीक्षा मुंबईसह पुणे जिल्हाकेंद्रावर आयोजित करण्यात येत आहे. यासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
2025/10/25 15:12:16
Back to Top
HTML Embed Code: