Telegram Web Link
भाषा संचालनालयातील अनुवादक (हिंदी), सामान्य राज्यसेवा, गट-क (जाहिरात क्रमांक 119/2023)- प्रथम उत्तरतालिकेवर हरकती सादर करण्याकरीता दिनांक 6 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 12.00 वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
जाहिरात क्रमांक ०२३/२०२३ सहायक आयुक्त, समाज कल्याण व तत्सम, गट अ संवर्गाची निवडप्रक्रिया स्थगित ठेवण्यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
जा.क्र. ०५६/२०२४ प्राध्यापक , औषधवैद्यकशास्त्र , शासकीय वैद्यकीय महाविद्यालय , गट-अ व जा.क्र. ०७५/२०२३ प्राध्यापक , रसशास्त्र , शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय , गट-अ संवर्गांच्या अंतिम गुणवत्ता यादी व अंतिम शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
जा.क्र. ००३/२०२३ - उपसंचालक , भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा , गट -अ - तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
जाहिरात क्रमांक ०४९/२०२४ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ - निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/result_of_exam/11
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
जाहिरात क्रमांक ११८/२०२३ अनुवादक (मराठी), गट क संवर्गाची चाळणी परीक्षा मुंबईसह पुणे जिल्हाकेंद्रावर आयोजित करण्यात येत आहे. यासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
जाहिरात क्रमांक ०२९/२०२४ सहयोगी प्राध्यापक - विकृतीशास्त्र व जाहिरात क्रमांक ०५३/२०२४ प्राध्यापक, स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र संवर्गांच्या अंतिम गुणवत्ता यादी व अंतिम शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
जाहिरात क्रमांक १८/२०२४ सहयोगी प्राध्यापक, रोगप्रतिबंधक व सामाजिक औषधवैद्यकशास्त्र, नवनिर्मित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, गट-अ (धाराशिव) - तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
जाहिरात क्रमांक ०२८/२०२३, १३०/२०२३ ०१०/२०२३, ९०/२०२२, ०४६/२०२३, १२०/२०२३, ११८/२०२३ व १०१/२०२२ संवर्गांच्या चाळणी परीक्षेकरीता लेखनिक/सहायक व /अथवा भरपाई वेळेसाठी पात्र दिव्यांग उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/scribe_and/or_compensatory_www.tg-me.com/102
जाहिरात क्रमांक ०३४/२०२५ सहयोगी प्राध्यापक - त्वचा व गुप्तरोगशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट अ - पात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/list_of_eligible_candidates_for_interview-direct_recruitment/109
जाहिरात क्रमांक ०४०/२०१७ उपशिक्षणाधिकारी व इतर, महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट ब (प्रशासन शाखा) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा २०१७ - जिल्हा तांत्रिक सेवा - अंशतः शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
जाहिरात क्रमांक ०३६/२०२५ सहयोगी प्राध्यापक - विकृतीशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट अ - तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
जाहिरात क्रमांक ०२७/२०२५ सहयोगी प्राध्यापक - औषधवैद्यक शास्त्र, शासकिय वैद्यकिय महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट अ - पात्र व अपात्र उमेदवारांच्या याद्या आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. https://mpsc.gov.in/list_of_eligible_candidates_for_interview-direct_recruitment/109 https://mpsc.gov.in/results_not_qualified/13
जाहिरात क्रमांक ०६९/२०२३ प्राचार्य, शासकीय हॉटेल मॅनेजमेंट व केटरिंग टेक्नॉलॉजी, महाराष्ट्र तंत्रनिकेतन शिक्षक सेवा, गट अ - पात्र व अपात्र उमेदवारांच्या सुधारित याद्या आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.
https://mpsc.gov.in/list_of_eligible_candidates_for_interview-direct_recruitment/109
https://mpsc.gov.in/results_not_qualified/13
जाहिरात क्रमांक ११८/२०२५ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२४ ची अधिसूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक: 22 ऑगस्ट 2025
https://mpsc.gov.in/adv_notification/8
जा. क्र. ११६/२०२५ औषध निरीक्षक, गट-ब, अन्न व औषध प्रशासन - शैक्षणिक अर्हतेबाबत शुद्धिपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यानुसार Pharm. D ही शैक्षणिक अर्हता धारण करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून प्रस्तुत संवर्गाकरीता अर्ज मागविण्यात येत आहेत.
https://mpsc.gov.in/adv_notification/8#
जा. क्र. ११७/२०२५ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा- २०२५ - पोलीस उपनिरीक्षक संवर्गाबाबत शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/adv_notification/8#
जा. क्र. ०३४/२०२५, ११२/२०२३ व ११३/२०२३ - मुलाखत कार्यक्रमाबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
जा. क्र. ०५१/२०२४, सहायक नगर रचनाकार, महाराष्ट्र शहर नियोजन आणि मूल्यनिर्धारण सेवा, श्रेणी - १, गट-ब - अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45#
जा. क्र. ००९/२०२३ रेशीम विकास अधिकारी, राज्य रेशीम सेवा, श्रेणी-१ - निकालाबबात प्रसिद्धिपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15#
https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
2025/10/22 21:41:27
Back to Top
HTML Embed Code: