Telegram Web Link
118-2025 Gr-C Main 2024 - Revised List of Scribe.pdf
510.7 KB
जा. क्र. ११८/२०२५ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२४ - लेखनिक/सहायक व/अथवा भरपाई वेळेसाठी पात्र दिव्यांग उमेदवारांची सुधारित यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/scribe_and/or_compensatory_www.tg-me.com/102#
012-2025 Civil Services Preliminary Exam 2025 - Scribe List.pdf
474.5 KB
जा. क्र. ०१२/२०२५ महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा- २०२५ - लेखनिक/सहायक व/अथवा भरपाई वेळेसाठी पात्र दिव्यांग उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/scribe_and/or_compensatory_www.tg-me.com/102#
जा. क्र. ०३५/२०२५ सहयोगी प्राध्यापक - बधिरीकरणशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-अ - तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
जा. क्र. ०३३/२०२५ सहयोगी प्राध्यापक अस्थिव्यंगोपचारशास्त्र, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, गट-अ - तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
106-2025 Gr B NG Combined Main Exam 2024 - PSI - Result.pdf
110.1 KB
जा. क्र. १०६/२०२५ महाराष्ट्र अराजपत्रित सेवा, गट-ब, संयुक्त (मुख्य) परीक्षा - २०२४ - पोलीस उपनिरीक्षक - निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/result_of_exam/11#
106_2025_Gr_B_NG_Combined_Main_Exam_2024_PSI_Result_Announcement.pdf
760.5 KB
जा. क्र. १०६/२०२५ महाराष्ट्र अराजपत्रित सेवा, गट-ब, संयुक्त (मुख्य) परीक्षा - २०२४ - पोलीस उपनिरीक्षक - निकालाबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
जा. क्र. ०८३/२०२२, ०८८/२०२२, ०५०/२०२३, १११/२०२५ व ११९/२०२५ - परीक्षांच्या दिनांकाबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
013_2025_State_Services_Main_2024_Interview_Schedule_Stage_1.pdf
58.4 KB
जा. क्र. ०१३/२०२५ राज्य सेवा (मुख्य) परीक्षा - २०२४ - मुलाखत कार्यक्रम (प्रथम टप्पा) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/schedule_interviews/21#
047-2024 Dept PSI 2023 - Physical Test Schedule.pdf
165.6 KB
जा. क्र. ०४७/२०२४ पोलीस उप निरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा - २०२३ - शारीरिक चाचणी कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/schedule_physical_test/22#
जा. क्र. ०२१/२०२५ सहयोगी प्राध्यापक, सुक्ष्मजीवशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा गट-अ - गुणवत्ता यादी व शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
118-2025 Gr C Main 2024 - Important instructions.pdf
891.2 KB
जा. क्र. ११८/२०२५ महाराष्ट्र गट - क सेवा मुख्य परीक्षा २०२४ - उमेदवारांकरिता ठळक सूचनांबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून प्रतिरोधित / काळ्या यादीत समाविष्ट केलेल्या उमेदवारांची दिनांक १९ सप्टेंबर २०२५ पर्यंतची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/debarred_blacklisted_candidates/47
013_2025_State_Services_2024_Divyang_MedicalTest_Schedule_19092025.pdf
34.9 KB
जाहिरात क्रमांक ०१३/२०२५ राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२४- दिव्यांग उमेदवारांच्या वैद्यकीय चाचणीचा कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
सहायक प्राध्यापक (उर्दू),गट-अ व अधिव्याख्याता (उर्दू), गट ब तसेच सहायक प्राध्यापक (जीवरसायनशास्त्र), गट-अ संवर्गांच्या चाळणी परीक्षांकरीताचे अभ्यासक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहेत.
https://mpsc.gov.in/examination_syllabus/18
जाहिरात क्रमांक ०८३/२०२२, ०८८/२०२२, ०५०/२०२३, १११/२०२५ व ११९/२०२५ - दिव्यांग उमेदवारांकरीता सहायक व /अथवा भरपाई वेळेसंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : १० ऑक्टोबर २०२५
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
012_2025_Civil_Services_G_Combined_Pre_Exam_2025_Scribe_List.pdf
492.7 KB
जा. क्र. ०१२/२०२५ महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा- २०२५ - लेखनिक/सहायक व/अथवा भरपाई वेळेसाठी पात्र दिव्यांग उमेदवारांची सुधारीत यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/scribe_and/or_compensatory_www.tg-me.com/102#
जा. क्र. ०३१/२०२५ सहयोगी प्राध्यापक - शरीररचनाशास्त्र, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-अ - तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
जा. क्र. ११२/२०२३ प्राध्यापक वित्तशास्त्र, महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-अ- अपात्र उमेदवार यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_not_qualified/13#
जा. क्र. ११०/२०२२ वरिष्ठ भूवैज्ञानिक, जा. क्र. १११/२०२२ सहायक भूवैज्ञानिक आणि जा. क्र. ११२/२०२२ कनिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, गट-अ - तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
जा. क्र. ०२३/२०२५ सहयोगी प्राध्यापक शरीरक्रियाशास्त्र आणि जा. क्र. ०३७/२०२५ सहयोगी प्राध्यापक मूत्रशल्यचिकित्साशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन सेवा, गट-अ - पात्र व अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/list_of_eligible_candidates_for_interview-direct_recruitment/109#
https://mpsc.gov.in/results_not_qualified/13#
2025/10/20 03:43:38
Back to Top
HTML Embed Code: