Telegram Web Link
जा. क्र. ११०/२०२२ वरिष्ठ भूवैज्ञानिक, जा. क्र. १११/२०२२ सहायक भूवैज्ञानिक आणि जा. क्र. ११२/२०२२ कनिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, गट-अ - तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
जा. क्र. ०२३/२०२५ सहयोगी प्राध्यापक शरीरक्रियाशास्त्र आणि जा. क्र. ०३७/२०२५ सहयोगी प्राध्यापक मूत्रशल्यचिकित्साशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन सेवा, गट-अ - पात्र व अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/list_of_eligible_candidates_for_interview-direct_recruitment/109#
https://mpsc.gov.in/results_not_qualified/13#
जा. क्र. ०३८/२०२४ लोकसंख्या शास्त्रज्ञ, सामान्य राज्य सेवा, गट-अ - तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
INTERVIEW_SCHEDULE_PHASE-2_013-2025.pdf
33 KB
जाहिरात क्रमांक ०१३/२०२५ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ - दुसऱ्या टप्प्यात दिनांक ३० सप्टेंबर २०२५ ते ३ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत आयोजित मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
जाहिरात क्रमांक 120/2025 मुख्याध्यापक, शासकीय तंत्र माध्यमिक शाळा किंवा केंद्र (तांत्रिक), गट-ब व इतर पदे
जाहिरात क्रमांक 121/2025 - उप संचालक (बाष्पके), गट-अ, बाष्पके संचालनालय
जाहिरात क्रमांक 122/2025 - सहायक संचालक, गट-ब, शासकीय मुद्रण, लेखनसामुग्री व प्रकाशन संचालनालय व
जाहिरात क्रमांक 123/2025 सदस्य - राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण, मुंबई

संवर्गाच्या भरतीकरीताच्या जाहिराती आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.
https://mpsc.gov.in/adv_notification/8
Thalak Suchana for 28 September 2025.pdf
893.6 KB
जाहिरात क्रमांक ०१२/२०२५ महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ - दिनांक २८ सप्टेंबर २०२५ रोजी आयोजित परीक्षेसाठीच्या ठळक सूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.
जाहिरात क्रमांक १२१/२०२३ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२३ -उत्तरपत्रिकांच्या छायांकीत प्रती व गुण उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. तसेच, गुणांच्या फेरपडताळणीकरीता दिनांक २६ सप्टेंबर २०२५ ते ५ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
प्रसिध्दीपत्रक_107_2025_51_2023_.pdf
99 KB
जाहिरात क्रमांक ०५१/२०२३ वैद्यकीय अधीक्षक, बृहन्मुंबई मनपा, गट अ व जाहिरात क्रमांक १०७/२०२५ सहसंचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट अ संवर्गांच्या मुलाखती दिनांक ७ ऑक्टोबर २०२५ रोजी आयोगाच्या नवी मुंबई कार्यालयात आयोजित करण्यात आल्या आहेत.यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
Screening_Test_Result_034-2024.pdf
42.7 KB
जाहिरात क्रमांक ०३३/२०२४ विधी सल्लागार, गट अ व जाहिरात क्रमांक ०३४/२०२४ विधी अधिकारी, गट अ - चाळणी परीक्षेचे निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहेत.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
Corrigendum -012-2025 revised Exam date.pdf
472.4 KB
जाहिरात क्रमांक ०१२/२०२५ महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ - दिनांक २८ सप्टेंबर २०२५ ऐवजी सुधारित दिनांकास म्हणजेच दिनांक ९ नोव्हेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात येत आहे. यासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहेत.
जा.क्र.०१३/२०२५ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ व जा.क्र.१०६/२०२५ महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त मुख्य परीक्षा २०२४ - पहिल्या टप्प्यातील स्कॅन उत्तरपत्रिका व गुणपत्रक उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. तसेच गुणांच्या फेरपडताळणीसंदर्भात वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
जा. क्र. ०८३/२०२३ सहयोगी प्राध्यापक संस्कृत संहिता सिद्धांत, जा. क्र. ०८९/२०२३ सहयोगी प्राध्यापक स्वस्थवृत्त आणि जा. क्र. ०९५/२०२३ सहयोगी प्राध्यापक पंचकर्म, महाराष्ट्र आयुर्वेदिक सेवा, गट-अ - चाळणी परीक्षा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/result_of_exam/11#
औषध निरीक्षक, अन्न व औषधे प्रशासकीय सेवा, गट-ब, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग - अभ्यासक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/examination_syllabus/18#
जा. क्र. ०५७/२०२१ सहायक प्राध्यापक रोगप्रतिबंधक व सामाजिक औषधवैद्यकशास्त्र, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-ब - सुधारित गुणवत्ता यादी व सुधारित शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
MPSC
प्रसिध्दीपत्रक_107_2025_51_2023_.pdf
Adv_051_2023_InterviewScheduled_290925.pdf
189.9 KB
जाहिरात क्रमांक ०५१/२०२३ वैद्यकीय अधीक्षक, बृहन्मुंबई मनपा, गट अ व जाहिरात क्रमांक १०७/२०२५ सहसंचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट अ -संवर्गांकरीता दिनांक ७ ऑक्टोबर २०२५ रोजी आयोजित मुलाखतींचे कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहेत.
जा. क्र. ११२/२०२५ दुय्यम निरक्षक- राज्य उत्पादन उत्पादन शुल्क मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा २०२३ - पेपर १ - पहिली उत्तरतालिका व उत्तरतालिकेवरील हरकती संदर्भात प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
जा. क्र. १०१/२०२२ उप संचालक, बाष्पके, महाराष्ट्र कामगार सेवा, गट-अ - अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45#
047-2024 DPSI - Revised date of Physical Test.pdf
479.7 KB
पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा (मुख्य) परीक्षा-२०२३ च्या शारीरिक चाचणीचा कार्यक्रम पुढे ढकलणेबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
सुधारित शारीरिक चाचणीचा कार्यक्रम दिनांक ०३ ते १७ नोव्हेंबर, २०२५ या कालावधीत पोलीस मुख्यालय, रोडपाली, सेक्टर-१७, कळंबोली, नवी मुंबई येथे घेण्यात येणार आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
2025/10/20 12:09:49
Back to Top
HTML Embed Code: