Forwarded from Yashwant Academy (OFFICIAL)™
👆👆👆Pls confirm your admission Today
Forwarded from Yashwant Academy (OFFICIAL)™
Yashwant Economics Test 1.pdf
889.1 KB
Yashwant combine pre Test Series
Test No.01
First Subject wise Test-
Economics
👉Pls सर्वांनी Test पेपरची प्रिंट काढा.
👉 सर्वांना फ्री उपलब्ध करून देत आहोत.
@yashwantacademy
Test No.01
First Subject wise Test-
Economics
👉Pls सर्वांनी Test पेपरची प्रिंट काढा.
👉 सर्वांना फ्री उपलब्ध करून देत आहोत.
@yashwantacademy
Forwarded from Yashwant Academy (OFFICIAL)™
https://youtu.be/_re4dnZK240
https://youtu.be/_re4dnZK240
Economics Test 1 Discussion
From Questions 1 to 85
Test 1 अर्थशास्त्र - प्रश्न क्रमांक 1 ते 85 प्रश्नांचे Discussion
https://youtu.be/_re4dnZK240
Economics Test 1 Discussion
From Questions 1 to 85
Test 1 अर्थशास्त्र - प्रश्न क्रमांक 1 ते 85 प्रश्नांचे Discussion
YouTube
Yashwant Mentorship Program Plus Combine Pre Test Series- Economics Question Paper Discussion
Forwarded from Yashwant Academy (OFFICIAL)™
👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆
Combine Pre Test Series मधील पहिली Subject wise Test Economics चे
Test Paper
Answer Key
Video Discussion
सर्वांना साठी free उपलब्ध करून दिले आहे..
ज्यांना Test Series ला admissiom घ्याचे आहे ते @yashwantacademy_admin वरती संपर्क करू शकता.

Yashwant Combine Prelim Test Series ( Test Series for संयुक्त पूर्व परीक्षा )
👉 मार्गदर्शक :
महाराष्ट्र Topper कडून
STI योगेश आटोळे (राज्यकर निरीक्षक, महाराष्ट्र GS Topper) 4 राज्यसेवा मुख्य परीक्षा , 2 राज्यसेवा मुलाखतींचा अनुभव
👉 काय आहे Test Series मध्ये.
🔍 एकुण 8 Tests.
🔍 त्यात 5 Subjectwise आणि 3 Comprehensive Test असतील.
🔍एकूण 800 प्रश्नाचा सराव
🔍 Video आणि Audio discussion उपलब्ध.
🔍आयोगाच्या धर्तीवर प्रश्नपत्रिकांचे स्वरूप.
🔍Topper's कडून प्रश्नपत्रिकांचे
design आणि discussion.
🔍 11 ऑगस्ट पासून सुरू.
🔍 सर्वांसाठी उपलब्ध करून दिलेली Free Test पाहू शकता.
👉 फी: 500 Rs
👉 Payment Method -
Phone Pay / Google Pay at 9730254717.
Co- 9730254717 / 9920844604
Detail माहितीसाठी खालील PDf पाहून घ्या. @yashwantacademy वरून इतर माहिती मिळवा.

Test Series Final.pdf
390.9 KB
Forwarded from STI Yogesh Atole
https://youtu.be/KBWim7sseeA
Polity Test 2 Discussion
From Questions 1 to 85
Test 2 राज्यशास्त्र - प्रश्न क्रमांक 1 ते 85 प्रश्नांचे Discussion
Polity Test 2 Discussion
From Questions 1 to 85
Test 2 राज्यशास्त्र - प्रश्न क्रमांक 1 ते 85 प्रश्नांचे Discussion
YouTube
Yashwant Polity Question Paper Discussion | By STI Yogesh Atole
Yashwant Personal Mentorship Program.
Yashwant Test Series.
Yashwant Polity Question Paper Discussion.
Yashwant Test Series.
Yashwant Polity Question Paper Discussion.
Forwarded from Yashwant Academy (OFFICIAL)™
अतिशय परिणामकारक बुरशीजनक बोर्डोमिश्रण हे ------- आणि ----- पासून तयार करतात.
Anonymous Quiz
11%
लाईम आणि सल्फर
22%
लाईम आणि सोडियम
52%
कॉपर सल्फेट आणि लाईम
15%
कॉपर सल्फेट आणि वेटेबल सल्फर
Forwarded from Yashwant Academy (OFFICIAL)™
पुढीलपैकी काय सोन्यासारखे दिसते म्हणून 'फूल्स गोल्ड'/ 'मूर्खाचे सोने' असे ओळखले जाते?
Anonymous Quiz
13%
हेमॅटाईट
18%
मॅग्नेटाईट
23%
सायडेराईट
45%
पायराईट
Forwarded from Yashwant Academy (OFFICIAL)™
2 - 4, D चा वापर ------- यांच्या नियंत्रणासाठी करतात.
Anonymous Quiz
10%
परजीवी कवके
26%
परजीवी जीवाणू
53%
तण
11%
विषाणूजन्य रोग
Forwarded from Yashwant Academy (OFFICIAL)™
5_6134163963929166878.pdf
266.2 KB
AMVI Pre 2020 result.pdf
सर्व AMVI पूर्व परीक्षा उत्तीर्ण उमेदवार यांचे हार्दिक अभिनंदन💐💐
सर्व AMVI पूर्व परीक्षा उत्तीर्ण उमेदवार यांचे हार्दिक अभिनंदन💐💐
Forwarded from Yashwant Academy (OFFICIAL)™
1872 मध्ये एका पठाणाने अंदमान बेटावर ----- यांचा खून केला.
Anonymous Quiz
61%
लॉर्ड मेओ
16%
लॉर्ड डलहौसी
16%
लॉर्ड वेलस्ली
7%
लॉर्ड लिटन
Forwarded from Yashwant Academy (OFFICIAL)™
जॅक्सनच्या खुनासाठी पुढीलपैकी कोणाला फाशी दिली नाही.
Anonymous Quiz
47%
अनंत लक्ष्मण कान्हेरे
24%
दत्तायत्र पांडुरंग जोशी
17%
कृष्णाजी गोपाळ कर्वे
12%
विनायक नारायण देशपांडे
Forwarded from Yashwant Academy (OFFICIAL)™
बंगालमधील मिदनापूर जिल्ह्यातील,-------- येथे 17 डिसेंबर 1942 रोजी 'जातीय सरकार'अस्तित्वात आले होते.
Anonymous Quiz
21%
बीरभूम
23%
बंकुरा
28%
दीनाजपूर
29%
तामलुक
Forwarded from Yashwant Academy (OFFICIAL)™
उद्या होणाऱ्या combine pre exam साठी सर्व परीक्षार्थींना यशवंत अकॅडमीकडून शुभेच्या 👍👍👍
Do Your Best...
@yashwantacademy
Do Your Best...
@yashwantacademy
Forwarded from Yashwant Academy (OFFICIAL)™
किती प्रश्न attempt केले?
Anonymous Poll
9%
50 पेक्षा कमी
10%
50-60
14%
60-70
23%
70-80
22%
80-90
23%
90 पेक्षा जास्त
Forwarded from Yashwant Academy (OFFICIAL)™
मित्रांनो,
दोन-तीन दिवस रिलॅक्स रहा.आई वडिलांशी,मित्रांशी चर्चा करा(Question पेपर वरती pls नका चर्चा करत बसू ).
pls Score चेक करत बसू नका(येथे कोणीही आयोग नाही).
दोन तीन दिवसात आयोग ans key टाकेलच. त्यानंतर आयोगाच्या Ans key नुसार पुढील रणनीती बनवावी लागेल..
तोपर्यंत Relax रहा..👍👍👍
Yogesh Atole
STI