https://x.com/BaliramDoleyINC/status/1798603013109748158?t=f_EWMQm-Ex0fITZFf3kAbQ&s=19
रिट्विट कंमेन्ट करा🔥
🔥JOIN @only_stdy
रिट्विट कंमेन्ट करा🔥
🔥JOIN @only_stdy
X (formerly Twitter)
Baliram Doley - बळीराम डोळे (@BaliramDoleyINC) on X
मा. @mieknathshinde
@ChhaganCBhujbal
@Dev_Fadnavis
@CMOMaharashtra
नगरपरिषद, पुरवठा निरीक्षक, जलसंपदा या परीक्षांचे निकाल कधी जाहीर होणार आहेत?
आता पुन्हा विधानपरिषद आचारसंहिता हे कारण सांगून निकाल रोखणार आहात का?
पुढील दोन दिवसांत तिन्हीही परीक्षांचे…

Water resources department
https://x.com/RRPSpeaks/status/1798675130404737192?t=2oVVf9bEm5T0d-lWdzYDtQ&s=35
https://x.com/RRPSpeaks/status/1798675130404737192?t=2oVVf9bEm5T0d-lWdzYDtQ&s=35
X (formerly Twitter)
Rohit Pawar (@RRPSpeaks) on X
जलसंपदा विभागाने सरळसेवा भरतीअंतर्गत विविध ४४९७ पदांसाठी २८ डिसेंबर २०२३ रोजी परिक्षा घेतली आणि त्याची सामान्य गुणवत्ता यादी ३ मार्च २०२४ रोजी प्रसिद्धही केली. मात्र त्यानंतर कागदपत्रे पडताळणी करून अंतिम निकाल मार्च महिन्यात लागणं अपेक्षित असतानाही याबाबत…
Only Study Official ©
सध्याची स्थिती पाहता येणाऱ्या काळात सरकारला विद्यार्थ्यांचा रोष ओढवून घेणे परवडणारे नसून त्यांना खुश करण्यासाठी पुन्हा जाहिरातींचा तगादा सुरू होईल यात शंका नाही,त्यासाठी प्रत्येकाने आवश्यक तयारी करून ठेवावी. Join @Only_stdy
YouTube
Government Job News | निवडणुकीत फटका,सरकारला जाग... 75 हजार नोकरभरतीची मागवली माहिती Marathi News
Government Job News | निवडणुकीत फटका,सरकारला जाग... 75 हजार नोकरभरतीची मागवली माहिती
#govermentjob #job #loksabhaelection2024 | MNK
Marathi News | Maharashtra News | Maharashtra Politics | Marathi Batmya | Marathi News Headline | Marathi News Mumbai…
#govermentjob #job #loksabhaelection2024 | MNK
Marathi News | Maharashtra News | Maharashtra Politics | Marathi Batmya | Marathi News Headline | Marathi News Mumbai…
जलसंपदा विभाग निकाल लवकर लागण्यासाठी खालील नंबर वर संपर्क करून विचारणा करा आणि निकाल लावण्यास विनंती करा
Milind Naik sir (CE) - 9422544625
Savita Bodhekar madam(SE) -9167253061
दक्षता विभाग जलसंपदा विभाग -02225329561
Join @only_stdy
Milind Naik sir (CE) - 9422544625
Savita Bodhekar madam(SE) -9167253061
दक्षता विभाग जलसंपदा विभाग -02225329561
Join @only_stdy
जलसंपदा विभागाची गुणवत्ता यादी येऊन खूप दिवस झाले आचारसंहिता ही संपली आहे तरी निकाल लावला गेला नाही आहे. लवकरात लवकर निकाल लावावा नाही तर आम्हाला प्रसार म्हांध्यामात बातमी देऊन आंदोलन केल्या शिवाय पर्याय नाही आहे.
काही दिवस पूर्वी वरीष्ठ अधिकारी म्हणे 7 जुनला निकाल लागेल.
निकाल कधी लावणार आहे किंवा लावणार नाही याची एक notification काढा म्हणजे मुलांना आंदोलन करायचं की शांत बसायचं निर्णय घेता येईल.
Milind Naik sir (CE) - 9422544625
Savita Bodhekar madam(SE) - 9167253061
Ganesh palave - 8208751215
वरील माहिती या नंबर वर text message आणि whatsaapp message करा कारण ते लोक आत्ता फोन उचलत नाही आहे आणि काहींनी DND वर फोन ठेवला आहे.
Please forward to max channels and groups.

🛑🛑WRD CEA RESULT 🛑🛑
One tab WhatsApp message to Naik sir (CE) , Bodhekar (SE) and Ganesh palave
https://wa.link/eapru1
https://wa.link/bkfvuz
https://wa.link/gq976r
Please forward to max channels and groups
One tab WhatsApp message to Naik sir (CE) , Bodhekar (SE) and Ganesh palave
https://wa.link/eapru1
https://wa.link/bkfvuz
https://wa.link/gq976r
Please forward to max channels and groups
WhatsApp.com
Share on WhatsApp
WhatsApp Messenger: More than 2 billion people
in over 180 countries use WhatsApp to stay in touch with friends and
family, anytime and anywhere. WhatsApp is free and offers simple, secure,
reliable messaging and calling, available…
in over 180 countries use WhatsApp to stay in touch with friends and
family, anytime and anywhere. WhatsApp is free and offers simple, secure,
reliable messaging and calling, available…
wrd cea amaravati.pdf
877.1 KB
जलसंपदा विभाग फायनल RESULT
WRD CEA DV अमरावती विभाग
WRD CEA DV अमरावती विभाग
Civil Engineering Assistant_Chhatrapati Sambhajinagar.pdf
546.4 KB
जलसंपदा विभाग फायनल RESULT
WRD CEA DV छत्रपती संभाजी नगर विभाग
WRD CEA DV छत्रपती संभाजी नगर विभाग
Civil Engineering Assistant_Pune.pdf.crdownload
95.8 KB
जलसंपदा विभाग फायनल RESULT
WRD CEA DV पुणे विभाग
WRD CEA DV पुणे विभाग
आचासंहिता मूळ नाशिक आणि ठाणे यादी प्रसिद्ध केलेली नाही अस कळविण्यात आले आहे...
वास्तविक पाहता जिल्हा परिषद अहमदनगर, नाशिक,धुळे, जळगाव, नंदुरबार यांचे निकाल प्रसिद्ध झाले आहेत....
सदर आचारसंहिता ही शिक्षक आमदार विधान परिषद ची आहे.निकाल लावल्यामुळे निवडणुकीच्या मतदारांवर Direct तसेच indirectly परिणाम होणार नाही..
तरी आपण वरिष्ठांशी बोलून नाशिक आणि ठाणे येथील निकाल लवकरात लवकर लावण्यासंबंधी चे करावे.....
विनंती
Milind Naik sir (CE) - 9422544625
Savita Bodhekar madam(SE) - 9167253061
Ganesh palave - 8208751215
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

https://www.tg-me.com/+vzDIR8TLzy5iN2I9
नाशिक आणि ठाणे विभगतील यादी लावण्यासाठी वरील ग्रूप जॉईन करा
Only WRD NASHIK AND THANE students
नाशिक आणि ठाणे विभगतील यादी लावण्यासाठी वरील ग्रूप जॉईन करा
Only WRD NASHIK AND THANE students
Telegram
WRD CEA Nashik and Thane Region DV List
Kishor G invites you to join this group on Telegram.
अतिमहत्वाचे....✅✅
🔴👉 प्रकल्पग्रस्त....✅
प्रकल्पग्रस्त उमेदवारानी जर आधीच कोणत्याही विभागात रूजु असतील.तर #WRDCEA तसेच इतर विभागात कागदपत्रे पड़ताळणीसाठी जावू नका.एका सर्टिफिकेटवर एकदाच नोकरी मिळते.
जर कोणताही उमेदवार एकाच दाखल्यावर एकापेक्षा जास्त पदांवर रुजू होत असेल तर अश्या उमेदवारावर संबधित विभागाला कारवाई करण्यास सांगून गुन्हा दाखल करा.
#Forwarded

अतिमहत्वाचे....✅✅ 🔴👉 प्रकल्पग्रस्त....✅ प्रकल्पग्रस्त उमेदवारानी जर आधीच कोणत्याही विभागात रूजु असतील.तर #WRDCEA तसेच इतर विभागात कागदपत्रे पड़ताळणीसाठी जावू नका.एका सर्टिफिकेटवर एकदाच नोकरी मिळते. जर कोणताही उमेदवार एकाच दाखल्यावर एकापेक्षा जास्त पदांवर…
Forwarded....
❤️ कर भला तो हो भला ❤️
( please Note : Your Absentee for WRD CEA DV, Itself is Opting out 👍👍 )
👉 Your one single Decision can change the life of your Brother / Sister 🙏
We expect the same Thing from other Selected Candidates
Forwarded.....VSA.

🛑🛑🛑
Breaking: NTA (NEET) has sought advice from UPSC for fair exam conduction.
UPSC replied: "Paper aisa set karo ki 3 din coaching wale bas answer key banaye aur wo phir bhi galat ho."

मित्रांनो तुमच्यामध्ये काही असे उमेदवार असतात की त्यांचे 3-4 departments मध्ये selection झालेले असते, पण जॉईन तुम्ही एकच करणार आहात, जे आवडतं असेल तेच department जॉईन करा आणी माझी विनंती आहे अश्या उमेदवारांना ज्यांची joining झालीय आणि same post वेगळ्या department ची मिळाली असेल तर कृपया DV साठी जाऊ नका, तुमच्यामुळे एका गरीबाची जागा वाया जाईल, थोडा विचार त्यांचा करावा.
त्यांच्या जागेवर जाऊन विचार करा, फक्त गावात, शहरात बॅनर लावतील, सत्कार करतील म्हणुन असे करु नका.
3 ते 4 ठिकाणी same post वर selection झालेले खुप candidates आहेत.
एकाच ठिकाणी DV करा मित्रांनो
जी joining आधी येईल ती करू असे नका करु.
जे आवडत ते department जॉईन करा आणि बाकीच्यांना सहकार्य करा.
#Forwarded #SGA

आपले कडे जे फॉर्म भरून घेतले त्याचे वेळापत्रक जाहीर करणे जमत नाहीये...
1.Forensic विभाग
2.आदिवासी विकास विभाग
3.Midc
4.सिडको
5.Wcd
कधी होणार ह्या परीक्षा ?
विभागला कॉल केल्यावर उत्तर येते 2-3 महिने लागतील..
अजूनही सुधारणार नसेल सरकार तर ध्यानात असू द्या...विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्था इलेक्शन पण आहेत..
हे बेरोजगार पोर एक झाले तर मुख्यमंत्री सोडा, नगर सेवक, ZP सदस्य पण होऊ देणार नाहीत सत्ताधारी पक्षाचे कोणाला...
वरील परीक्षा चे तातडीने वेळापत्रक जाहीर करावे.
# forwaded