Telegram Web Link
⭐️दिनांक - 6 जून 2024

👉ज्या विभागाची माहिती आज सकाळी 11 पर्यंत उपलब्ध होणार नाही. त्यांना 3 वाजता बैठकीला बोलावलं आहे.
जलसंपदा विभाग निकाल लवकर लागण्यासाठी खालील नंबर वर संपर्क करून विचारणा करा आणि निकाल लावण्यास विनंती करा
Milind Naik sir (CE) - 9422544625
Savita Bodhekar madam(SE) -9167253061
दक्षता विभाग जलसंपदा विभाग -02225329561
Join @only_stdy
जलसंपदा विभागाची गुणवत्ता यादी येऊन खूप दिवस झाले आचारसंहिता ही संपली आहे तरी निकाल लावला गेला नाही आहे. लवकरात लवकर निकाल लावावा नाही तर आम्हाला प्रसार म्हांध्यामात बातमी देऊन आंदोलन केल्या शिवाय पर्याय नाही आहे.
काही दिवस पूर्वी वरीष्ठ अधिकारी म्हणे 7 जुनला निकाल लागेल.
निकाल कधी लावणार आहे किंवा लावणार नाही याची एक notification काढा म्हणजे मुलांना आंदोलन करायचं की शांत बसायचं निर्णय घेता येईल.

Milind Naik sir (CE) - 9422544625

Savita Bodhekar madam(SE) - 9167253061

Ganesh palave - 8208751215

वरील माहिती या नंबर वर text message आणि whatsaapp message करा कारण ते लोक आत्ता फोन उचलत नाही आहे आणि काहींनी DND वर फोन ठेवला आहे.

Please forward to max channels and groups.
🛑🛑ALL WRD PENDING RESULTS WILL BE OUT SOON!!🛑🛑

WORK IS IN PROCESS......

Join us @only_stdy
wrd cea amaravati.pdf
877.1 KB
जलसंपदा विभाग फायनल RESULT

WRD CEA DV अमरावती विभाग
Civil Engineering Assistant_Chhatrapati Sambhajinagar.pdf
546.4 KB
जलसंपदा विभाग फायनल RESULT

WRD CEA DV छत्रपती संभाजी नगर विभाग
Civil Engineering Assistant_Pune.pdf.crdownload
95.8 KB
जलसंपदा विभाग फायनल RESULT

WRD CEA DV पुणे विभाग
आचासंहिता मूळ नाशिक आणि ठाणे यादी प्रसिद्ध केलेली नाही अस कळविण्यात आले आहे...

वास्तविक पाहता जिल्हा परिषद अहमदनगर, नाशिक,धुळे, जळगाव, नंदुरबार यांचे निकाल प्रसिद्ध झाले आहेत....
सदर आचारसंहिता ही शिक्षक आमदार विधान परिषद ची आहे.निकाल लावल्यामुळे निवडणुकीच्या मतदारांवर Direct तसेच indirectly परिणाम होणार नाही..
तरी आपण वरिष्ठांशी बोलून नाशिक आणि ठाणे येथील निकाल लवकरात लवकर लावण्यासंबंधी चे करावे.....

विनंती
Milind Naik sir (CE) - 9422544625

Savita Bodhekar madam(SE) - 9167253061

Ganesh palave - 8208751215


🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Join @only_stdy
https://www.tg-me.com/+vzDIR8TLzy5iN2I9

नाशिक आणि ठाणे विभगतील यादी लावण्यासाठी वरील ग्रूप जॉईन करा
Only WRD NASHIK AND THANE students
Preference form
Yawatmal JE
JOIN @only_stdy
अतिमहत्वाचे....

🔴👉 प्रकल्पग्रस्त....

प्रकल्पग्रस्त उमेदवारानी जर आधीच कोणत्याही विभागात रूजु असतील.तर #WRDCEA तसेच इतर विभागात कागदपत्रे पड़ताळणीसाठी जावू नका.एका सर्टिफिकेटवर एकदाच नोकरी मिळते.
जर कोणताही उमेदवार एकाच दाखल्यावर एकापेक्षा जास्त पदांवर रुजू होत असेल तर अश्या उमेदवारावर संबधित विभागाला कारवाई करण्यास सांगून गुन्हा दाखल करा.

#Forwarded
Join @only_stdy
🛑🛑🛑

Breaking: NTA (NEET) has sought advice from UPSC for fair exam conduction.


UPSC replied: "Paper aisa set karo ki 3 din coaching wale bas answer key banaye aur wo phir bhi galat ho."


Join @only_stdy
मित्रांनो तुमच्यामध्ये काही असे उमेदवार असतात की त्यांचे 3-4 departments मध्ये selection झालेले असते, पण जॉईन तुम्ही एकच करणार आहात, जे आवडतं असेल तेच department जॉईन करा आणी माझी विनंती आहे अश्या उमेदवारांना ज्यांची joining झालीय आणि same post वेगळ्या department ची मिळाली असेल तर कृपया DV साठी जाऊ नका, तुमच्यामुळे एका गरीबाची जागा वाया जाईल, थोडा विचार त्यांचा करावा.
त्यांच्या जागेवर जाऊन विचार करा, फक्त गावात, शहरात बॅनर लावतील, सत्कार करतील म्हणुन असे करु नका.
3 ते 4 ठिकाणी same post वर selection झालेले खुप candidates आहेत.

एकाच ठिकाणी DV करा मित्रांनो
जी joining आधी येईल ती करू असे नका करु.
जे आवडत ते department जॉईन करा आणि बाकीच्यांना सहकार्य करा.

#Forwarded #SGA
आपले कडे जे फॉर्म भरून घेतले त्याचे वेळापत्रक जाहीर करणे जमत नाहीये...

1.Forensic विभाग
2.आदिवासी विकास विभाग
3.Midc
4.सिडको
5.Wcd

कधी होणार ह्या परीक्षा ?
विभागला कॉल केल्यावर उत्तर येते 2-3 महिने लागतील..
अजूनही सुधारणार नसेल सरकार तर ध्यानात असू द्या...विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्था इलेक्शन पण आहेत..

हे बेरोजगार पोर एक झाले तर मुख्यमंत्री सोडा, नगर सेवक, ZP सदस्य पण होऊ देणार नाहीत सत्ताधारी पक्षाचे कोणाला...

वरील परीक्षा चे तातडीने वेळापत्रक जाहीर करावे.
# forwaded
Join @only_stdy
2024/06/09 08:29:15
Back to Top
HTML Embed Code: