Telegram Web Link
😱9💯42🕊1
Polity by Samadhan kokate 🎯📚
time table.pdf
राज्यसेवा पूर्व 2026 - 31 मे 2026

● गट ब पूर्व परीक्षा 2026- 14 जून 2026

● गट क पूर्व परीक्षा 2026 - 12 जुलै 2026
6👍2
10151) राज्यपाल हे पद कोणत्या देशाकडून स्वीकारण्यात आले आहे..
By samadhan Kokate
Anonymous Quiz
50%
1935 चा भारत सरकार कायदा
39%
कॅनडा
10%
अमेरिका
1%
जपान
7💯3👍1🔥1
10152) राष्ट्रपती हे तिन्ही दलाचे सरसेनापती असतील ही तरतूद भारतीय राज्यघटनेत खालीलपैकी कोणत्या देशाकडून स्वीकारण्यात आले आहे..
By samadhan Kokate
Anonymous Quiz
8%
रशिया
65%
अमेरिका
24%
ब्रिटन
4%
ऑस्ट्रेलिया
7🔥2👍1
10153) राज्यपालाचे नियुक्ती राष्ट्रपती भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमांतर्गत करतात...
By samadhan Kokate
Anonymous Quiz
38%
154
43%
155
16%
156
4%
157
👍53
10154) अलाहाबाद उच्च न्यायालयाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली...
By samadhan Kokate
Anonymous Quiz
17%
1861
58%
1866
19%
1888
6%
1892
💔8😱43🔥3
10155) बंगालचा गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोणत्या कायद्याअंतर्गत भारताचा गव्हर्नर जनरल झाला....
By samadhan Kokate
Anonymous Quiz
17%
1861
20%
1862
51%
1833
13%
1853
9💯3🔥2👍1
Good morning all of you student's
👍46💯133
🔶भारतीय संविधानाच्या कलम १४८ मध्ये भारतीय नियंत्रक आणि महालेखापरीक्षक (CAG) यांचे स्वतंत्र कार्यालय असण्याची तरतूद आहे.


🔹 ते भारतीय लेखापरीक्षण आणि लेखा विभागाचे प्रमुख आहेत आणि सार्वजनिक पैशाचे संरक्षक देखील आहेत.
16👍4
🔴 POLITY BY SAMADHAN KOKATE
(TRUSTED BY 30,000+ STUDENTS)

💢 दिवाळीनिमित्त  राज्यघटना व इतर सर्व ऑनलाइन कोर्सेस वरती थेट 50%सवलत.

🔥Use कूपन कोड - DIWALI
💢 ऑफर कालावधी -
    17 ते 25 ऑक्टोबर 2025

🔴Android Link 👇 👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.samadhan.kokate.polity

🛑 Apple app link 👇👇
https://apps.apple.com/in/app/samadhan-kokate-polity/id1670288494

By समाधान कोकाटे सर
📞संपर्क 9511652856 /8600960738
4
आपल्या राज्यघटना परिवारातील विद्यार्थीनी माया बाबासाहेब अनभुले (रा.झरे, ता.करमाळा,जि.सोलापूर) यांची जनकल्याण सहकारी बँकेमध्येमध्ये वरिष्ठ लिपिक (Senior Clerk) या पदावर निवड झाल्याबद्दल मन:पुर्वक अभिनंदन! 🌸💐
52🔥4
🔴 POLITY BY SAMADHAN KOKATE
(TRUSTED BY 30,000+ STUDENTS)

💢 दिवाळीनिमित्त  राज्यघटना व इतर सर्व ऑनलाइन कोर्सेस वरती थेट 50%सवलत.

🔥Use कूपन कोड - DIWALI
💢 ऑफर कालावधी -
    17 ते 25 ऑक्टोबर 2025

🔴Android Link 👇 👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.samadhan.kokate.polity

🛑 Apple app link 👇👇
https://apps.apple.com/in/app/samadhan-kokate-polity/id1670288494

By समाधान कोकाटे सर
📞संपर्क 9511652856 /8600960738
13
👍4💯42
संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत (UNHRC) भारताची निवड

◾️तीन वर्षांच्या कालावधीसाठी (2028)
◾️बिनविरोध निवड
◾️परिषदेवर भारताचा हा सातवा कार्यकाळ आहे
◾️भारताची सदस्यता 1 जानेवारी 2026 पासून सुरू होणार आहे
◾️निवडणुकीत 188 पैकी 177 मते मिळवली
◾️UNHRC एकूण सदस्य संख्या - 47 सदस्य राष्ट्रे
14👍1
दिवंगत डॉ. जयंत नारळीकर यांना विज्ञान रत्न पुरस्कार जाहीर...
देशातील हा सर्वोच्च विज्ञान पुरस्कार आहे.
👍116👏3
समोर अंधार असला तरी त्याच्या पलीकडे प्रकाश आहे हे लक्षात ठेवा....

मोठ यश सर्वात मोठ्या निराशा नंतरच मिळतं प्रयत्न करताना अपयशाची फक्त शक्यता असते...

पण प्रयत्न केले नाही तर 💯 टक्के पराभव होतो...
31💯3👍2
2025/10/27 02:53:00
Back to Top
HTML Embed Code: