Polity by Samadhan kokate 🎯📚
Good morning all of you student's 🌅🌅🌅🌅🌅
आपला Mentorship प्रोग्रॅम तुम्हाला दिशा देण्यासाठी सुरू करतोय.
एक्झाम तारखेपर्यंत परीक्षेला काय येऊ शकत, यावरती आम्ही 10 लोक रिसर्च करून, तुमची तयारी करूनच घेणार आहोत. मित्रहो ही संधी पुन्हा नाही. नक्की विचार करा. ऑफलाईन/ऑनलाइन दोन्हीसाठी प्रवेश सुरू झालेले आहेत.
एक्झाम तारखेपर्यंत परीक्षेला काय येऊ शकत, यावरती आम्ही 10 लोक रिसर्च करून, तुमची तयारी करूनच घेणार आहोत. मित्रहो ही संधी पुन्हा नाही. नक्की विचार करा. ऑफलाईन/ऑनलाइन दोन्हीसाठी प्रवेश सुरू झालेले आहेत.
👍6💯3❤2
स्पर्धा परीक्षेचा Content develop करण्यासाठी साठी एक vacancy आहे.
Job हा वर्क फ्रॉम होम नसेल.
अनुभवी सदस्य प्राधान्य दिले जाईल.
संपर्क - @samadhansir
Job हा वर्क फ्रॉम होम नसेल.
अनुभवी सदस्य प्राधान्य दिले जाईल.
संपर्क - @samadhansir
7996) राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांना पदच्युत करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला आहे....
By samadhan Kokate
By samadhan Kokate
Anonymous Quiz
56%
राष्ट्रपती
7%
पंतप्रधान
34%
राज्यपाल
3%
उपराष्ट्रपती
👍4
7997) केंद्रीय दक्षता आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली...
By samadhan Kokate
By samadhan Kokate
Anonymous Quiz
12%
1954
58%
1964
25%
1974
6%
1984
❤3🔥2
7998) लोकसभा अध्यक्षांच्या गैरहजर संयुक्त अधिवेशनाचे अध्यक्षस्थान कोण भूषवितात....
By samadhan Kokate
By samadhan Kokate
Anonymous Quiz
7%
राज्यसभा सभापती
25%
राज्यसभा उपाध्यक्ष
10%
लोकसभेचा सचिव
58%
लोकसभा उपाध्यक्ष
❤5👍3
7999) ग्रामसेवकाची निवड कोणामार्फत होते..
By samadhan Kokate
By samadhan Kokate
Anonymous Quiz
10%
महाराष्ट्र लोकसेवा आयोग
24%
विभागीय आयुक्त
15%
तहसीलदार
51%
जिल्हा निवड मंडळ
🔥3
8000) एप्रिल 2025 रोजी महाराष्ट्र राज्याच्या मुख्य माहिती आयुक्त पदाची शपथ खालीलपैकी कोणी घेतली...
By samadhan Kokate
By samadhan Kokate
Anonymous Quiz
17%
आलोक आराध्य
35%
दिनेश वाघमारे
32%
हिरालाल समरिया
16%
राहुल पांडे
🔥4💯4
8001) भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणते तरतूद 26 जानेवारी 1950 या दिवशी लागू झाली नव्हती.....
By samadhan Kokate
By samadhan Kokate
Anonymous Quiz
12%
तात्पुरती संसद
20%
नागरिकत्व
28%
राष्ट्रपती ची शपथ
40%
आणीबाणी
❤7💯3