🍁आपण काय करू शकतो. याची जाणीव म्हणजे ज्ञान आणि कधी काय करायचे; याचे भान म्हणजे शहाणपण...🌺
🔥👍👍⭐👍👍🔥
🔥👍👍⭐👍👍🔥
👍17❤8💯8
काही लोकांनी राज्यघटना विषयाचे टेलिग्राम चॅनेल सुरू केले आहे.आणि आपलं नाव काढून आपले original सराव प्रश्न आणि कंटेंट कॉपी करून त्यांच्या ग्रुपवर टाकत आहेत.
🙏 एडमिन मित्रांना विनंती आहे — आमच्या ग्रुपवर आजपर्यंत १०,००० पेक्षा जास्त सराव प्रश्न दिले आहेत. एकही प्रश्न कुठूनही कॉपी-पेस्ट केलेला नाही.
💬 Original तयार करणं कठीण असतं, पण त्यातूनच नाव निर्माण होतं.
आम्हाला कोणाबद्दल वाईट बोलायचं नाही — कारण बाकी सर्व विद्यार्थी सुज्ञ आहेत आणि त्यांना नेहमीच खरी ओळख पटते.❤️
टीम By Samadhan kokate POLITY
🔵 ━━━━━━━━━━━━━
💁♂Join📍@polity194.

❤20💯12🎉1
अर्थशास्त्रातील नोबेल 2025
▪️अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक विजेत्यांची घोषणा करण्यात आली आहे.
▪️यंदा हे पारितोषिक जोएल मोकियर,
▪️फिलिप अघिऑन आणि
▪️पीटर हाविट या तिघांना देण्यात आले आहे.
▪️या तिघांनी मिळून मांडलेला "इन्व्हेशन-ड्रिव्हन इकॉनॉमिक ग्रोथ" म्हणजेच नवीन कल्पनेवर आधारित आर्थिक विकासाचा सिद्धांत आधुनिक अर्थव्यवस्थेत मोठं योगदान देणारा ठरला आहे.

❤5👍3
Polity by Samadhan kokate 🎯📚 pinned «🔴 टेस्ट क्र-1 with Explanation 📚 स्थानिक स्वराज्य संस्थांचा विकास पंचायतराज समित्या व ग्रामपंचायत). 👉 https://www.tg-me.com/polity194/4944 🔴 टेस्ट क्र- 2 with Explanation 📚 महानगरपालिका नगरपरिषद ,नगरपंचायत व छावणी मंडळ. 👉 https://www.tg-me.com/polity194/4962 🔴 टेस्ट क्र…»
▪️महाराष्ट्र पक्षीमित्र पुरस्कार 2025.
▪️ पक्षीमित्र जीवनगौरव पुरस्कार - डॉ. दिलीप दिवाकर यार्दी (छत्रपती संभाजी नगर)
▪️पक्षी संवर्धन पुरस्कार - जयदीप काळने(अकोला)
▪️पक्षी जनजागृती पुरस्कार - मिलिंद सावदेकर (वाशिम)
▪️पहिला नवोदित पक्षीमित्र पुरस्कार - विकास बावनकुळे (साकोली)
▪️38 वे महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलन 2025 - अमरावती.

❤8👍4