Telegram Web Link
उत्तर क्रमांक 1
क चूक, कारण प्रत्येक उच्च न्यायालय हे मुख्य न्यायमूर्ती व राष्ट्रपतीला वेळोवेळी जे नियुक्त करणे आवश्यक वाटतील असे अन्य न्यायाधीश यांनी मिळून बनलेले असेल.
पेपर कसा होता हे जे 1 तास Exam Hall मध्ये बसले होते त्यांना ठरवू द्या.
📚 महाप्रश्नसंच

✍️स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या वेळी महाराष्ट्रात राज्य निवडणूक आयुक्त खालीलपैकी कोण होते?
Anonymous Quiz
15%
जगेश्वर सहारिया
48%
नीला सत्यनारायण
22%
नंदलाल गुप्ता
15%
डी.एन चौधरी
📚महाप्रश्नसंच

✍️मूलभूत अधिकारातील "खाजगीपणाचा अधिकार" खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे?
Anonymous Quiz
70%
जीवनाचा आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचा अधिकार
16%
समानतेचा अधिकार
10%
शोषणविरुद्धचा अधिकार
4%
धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार
📚महाप्रश्नसंच

✍️भारतीय राज्यघटनेनुसार पुढीलपैकी कोणते मूलभूत कर्तव्य नाही? अ)सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मतदान करणे ब)राज्यघटना आणि त्यातील तत्त्वांचा आदर करणे क)सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे ड)वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे
Anonymous Quiz
42%
फक्त अ
33%
फक्त ब आणि क
17%
फक्त ड
7%
वरीलपैकी नाही
✍️महाप्रश्नसंच

📚भारतीय संविधानाच्या खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदानुसार मंत्रीपरिषद लोकसभेला उत्तरदायी असते?
Anonymous Quiz
28%
अनुच्छेद 75
44%
अनुच्छेद 74
21%
अनुच्छेद 73
7%
अनुच्छेद 76
मतदार पडताळणी मोहीम फक्त
बिहारपुरतीच आहे का?
उद्याचा विधानसभेतील तारांकित प्रश्न
राज्यातील बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत
🛑 संसदीय कामकाज 🛑

💈प्रश्नांचा प्रकार कसा आहे त्यासाठी पुढीलप्रमाणे रंगीत पेपर छापले जातात:

1) तारांकित प्रश्न हिरवा रंगाचा पेपर
2) अतारांकित प्रश्न पांढऱ्या रंगाचा पेपर
3) अल्पसूचना प्रश्न फिकट गुलाबी रंगाचा पेपर
4) खाजगी सदस्यांना विचारले जाणारे प्रश्न पिवळ्या रंगाचा पेपर

💈तारांकित प्रश्न
तोंडी उत्तर अपेक्षित असते.
पूरक प्रश्न विचारले जातात.
हिरव्या रंगात छापले जातात.

सदस्य एका दिवशी एका पेक्षा जास्त प्रश्न विचारू शकतात. महत्तम 20 प्रश्न एका दिवशी घेतले जातात.

💈अतारांकित प्रश्न
लेखी उत्तर द्यावे लागते.
पूरक प्रश्न विचारला जात नाही.
आकडेवारीची मागणी,प्रशासकीय तपशील असलेले मुद्द्यांवर प्रश्न विचारले जातात.

प्रश्न संख्या - प्रत्येकी सदस्य 4 प्रश्न
महत्तम 230 प्रश्न असतात.
पांढऱ्या रंगात छापले जातात.


👉जॉइन - { @polity4all }
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या तीन सदस्य पदांच्या रिक्त जागावर राज्यपाल महोदयांनी नियुक्त्या केल्या आहेत.

1) राजीव निवतकर
2) महेंद्र वारभुवन
3) दिलीप भुजबळ-पाटील

अनुक्रमे पहिले दोन सदस्य भारतीय प्रशासकीय सेवेतील असून तिसरे सदस्य भारतीय पोलीस सेवेतील आहेत.

आयोगाच्या विद्यमान रचनेत 2 भारतीय प्रशासकीय सेवा, 2 भारतीय पोलीस सेवा आणि 2 शैक्षणिक क्षेत्रातील सदस्य आहेत.

MPSC (महाराष्ट्र लोकसेवा आयोग)
• कलम - 315
• संरचना - 1 अध्यक्ष + 5 सदस्य
• कार्यकाळ - 6 वर्षे किंवा 62 वर्षे वयोमर्यादा
• नियुक्ती अधिकारी - राज्यपाल
• काढून टाकण्याचा अधिकार - कलम 317( राष्ट्रपती)


👉जॉइन - { @polity4all }
📌आतापर्यंत एकाही राष्ट्रपतीला महाभियोगा द्वारे पदावरून दूर केले नाही.

• महाभियोग कलम - 61
• महाभियोग तरतूद - अमेरिका देश
• कारण - घटनेचा भंग केल्यास राष्ट्रपतीला पदावरून दूर केले जाऊ शकते.

• 14 दिवस आधी महाभियोगाची नोटीस देणे बंधनकारक

1/4 सदस्यांची सही असली पाहिजे.

👉जॉइन - { @polity4all }
आजचा लोकसत्ता:
✍️ वादग्रस्त पोलिस अधिकारी MPSC सदस्यपदी
📚महाप्रश्नसंच

✍️भारतीय घटनेने दिल्ली व्यतिरिक्त इतर ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाचे पीठ स्थापन करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला दिला आहे?
Anonymous Quiz
6%
केंद्र सरकार
42%
सरन्यायाधीश
46%
संसद
6%
राष्ट्रपती
📚महाप्रश्नसंच

✍️उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पदग्रहण करण्यापूर्वी खालीलपैकी कोणासमोर शपथ ग्रहण करावी लागते?
Anonymous Quiz
2%
पंतप्रधान
31%
सरन्यायाधीश
33%
राष्ट्रपती
34%
राज्यपाल
📚महाप्रश्नसंच

✍️राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांना पदच्युत करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला आहे?
Anonymous Quiz
3%
उपराष्ट्रपती
12%
पंतप्रधान
36%
राज्यपाल
49%
राष्ट्रपती
📚महाप्रश्नसंच

✍️संविधानानुसार राज्याचा महाधिवक्ता राजसंस्थेच्या खालीलपैकी कोणत्या अंगाचा भाग असतो?
Anonymous Quiz
32%
कार्यकारी
28%
प्रशासकीय
25%
न्यायिक
15%
कायदेकारी
गट क मुख्य परीक्षा
माहिती अधिकार आणि
लोकसेवा हक्क अधिनियम
भारतीय राज्यव्यवस्था
आजचा लोकसत्ता: ✍️ वादग्रस्त पोलिस अधिकारी MPSC सदस्यपदी
नियुक्तीची मार्गदर्शक तत्वे

एमपीएससी मधील अध्यक्ष आणि सदस्यांच्या नियुक्तीची मार्गदर्शक तत्वे 11 सप्टेंबर 2019 च्या शासन निर्णयात जाहीर करण्यात आली आहेत. त्यात सदस्यांसाठी आवश्यक अर्हता दिली असून चारित्र्य संपन्नता असावी एक तक्ता दिला आहे. त्यात अर्ज करणाऱ्यांची "सचोटी संशयातील असावी, कारकीर्द निष्कलंक असावी व चारित्र्य संपन्नता असावी" असा स्पष्ट उल्लेख केला आहे.
2025/07/04 05:39:47
Back to Top
HTML Embed Code: