Telegram Web Link
छोटसं आयुष्य आहे, ते त्या लोकांसोबत घालवा ज्यांना तुमच्या असण्याची खरंच किंमत आहे! 🤝
🟢 भारतीय संविधानात सर्वोच्च न्यायालयाशी संबंधित माहिती ही भाग 5 आणि त्यातील कलम 124 ते 147 या कलमांमध्ये दिलेली आहे.

कलम 124 – सर्वोच्च न्यायालयाची स्थापना आणि न्यायमूर्तींची नेमणूक
कलम 125 – न्यायाधीशांचे वेतन
कलम 126 – सरन्यायाधीश अनुपस्थित असल्यास कार्यवाहक नियुक्ती
कलम 127 – न्यायाधीशांची संख्या वाढवण्यासाठी नियुक्ती
कलम 128 – सेवानिवृत्त न्यायाधीशांची नियुक्ती
कलम 129 – सर्वोच्च न्यायालयाला न्यायालय अवमानना (contempt) प्रकरणात अधिकार
कलम 130 – सर्वोच्च न्यायालयाचे मुख्यालय
कलम 131 – मूळ अधिकारक्षेत्र
कलम 132-134 – अपील अधिकारक्षेत्र
कलम 136 – विशेष अनुमती
कलम 137 – पुनर्विचार याचिका
कलम 141 – सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय सर्व न्यायालयांवर बंधनकारक
कलम 143 – राष्ट्रपतींकडून सल्ला मागणे (Advisory Jurisdiction)
कलम 147 – काही अटींच्या व्याख्या


👉जॉइन - { @polity4all }
केंद्रशासित प्रदेशांची माहिती 👆👆
📚महाप्रश्नसंच

✍️भारतीय संसदेद्वारे संसदीय प्रणालीमध्ये खालीलपैकी कोणती नाविन्यपूर्ण प्रक्रिया सुरू केली गेली?
Anonymous Quiz
12%
प्रश्न उत्तराचा तास
18%
अविश्वास प्रस्ताव
32%
राष्ट्रपतीचे अभिभाषण
38%
शून्य तास
📚महाप्रश्नसंच

✍️उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या वयाबाबत वाद निर्माण झाल्यास खालीलपैकी कोण अंतिम निर्णय देतात?
Anonymous Quiz
35%
सर्वोच्च न्यायालय
12%
पंतप्रधान
37%
राष्ट्रपती
16%
संसद
📚महाप्रश्नसंच

✍️खालीलपैकी कोणत्या कलमात महाधिवक्त्याला विधिमंडळात भाग घेण्याचा अधिकार असतो?
Anonymous Quiz
11%
कलम 170
34%
कलम 179
46%
कलम 177
9%
कलम 157
📚महाप्रश्नसंच

✍️सर्वोच्च न्यायालयाद्वारे आरक्षणावर 50% ची मर्यादा खालीलपैकी कोणत्या खटल्याच्या निर्णयानुसार लावण्यात आली होती?
Anonymous Quiz
20%
केशवानंद भारती खटला
25%
गोलखनाथ खटला
26%
एल चंद्रकुमार खटला
29%
इंद्रा सहानी खटला
✍️ आंदोलकांनी रस्त्याचा ताबा घेणे गैर
"ठग लाइफ" प्रदर्शनाबाबत सर्वोच्च न्यायालयाचे कर्नाटक सरकारवर ताशेरे
आणीबाणीत कारावास भोगलेल्यांना दुप्पट मानधन

केंद्रातील काँग्रेस सरकारच्या काळात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 50 वर्षापूर्वी देशात लागू केलेल्या आणीबाणीच्या कालावधीत कारावास भोगलेल्यांच्या मानधनात दुप्पट वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला.


👉जॉइन - { @polity4all }
✍️ ग्रामपंचायत स्थापन करण्यासाठी लागणारी सदस्य संख्या
📚महाप्रश्नसंच

✍️घटना समितीमधील सर्वाधिक सदस्य खालीलपैकी कोणत्या प्रांतात निवडून आले होते?
Anonymous Quiz
52%
संयुक्त प्रांत
28%
मद्रास प्रांत
13%
बिहार प्रांत
6%
मध्य प्रांत
📚महाप्रश्नसंच

✍️भारतीय संसदेद्वारे संसदीय प्रणालीमध्ये खालीलपैकी कोणती नावीन्यपूर्ण प्रक्रिया सुरु केली गेली?
Anonymous Quiz
12%
प्रश्न उत्तराचा तास
27%
अविश्वास प्रस्ताव
15%
राष्ट्रपतीचे भाषण
46%
शून्य तास
📚महाप्रश्नसंच

✍️सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश विरोधात लोकसभेत प्रस्ताव मांडण्यासाठी किती सदस्यांची सही आवश्यक असते?
Anonymous Quiz
13%
45 सदस्य
30%
72 सदस्य
22%
80 सदस्य
35%
100 सदस्य
📚महाप्रश्नसंच

✍️भारतीय राष्ट्रपतीच्या निवडणुकीत खालीलपैकी कोणाच्या मताचे मूल्य हे राज्यनिहाय वेगळे असते?
Anonymous Quiz
31%
विधानसभा सदस्य
22%
लोकसभा सदस्य
15%
राज्यसभा सदस्य
31%
वरील सर्व बरोबर
अब हल्की नींद आते ही, सो जाते हैं
डर लगता हैं, बाद में नींद नहीं आई तो रात कैसे गुजरेगी!

Good Night
📚महाप्रश्नसंच

✍️राज्यविधी मंडळाची सत्रसमाप्ती व विसर्जन ही तरतूद खालीलपैकी कोणत्या कलमांतर्गत आहे?
Anonymous Quiz
8%
कलम 172
39%
कलम 174
38%
कलम 176
15%
कलम 178
📚महाप्रश्नसंच

✍️कलम 275 अंतर्गत दिले जाणारे अनुदान आणि त्यांचे प्रमाण खालीलपैकी कोणाकडून निश्चित केले जाते?
Anonymous Quiz
38%
वित्त आयोग
36%
निती आयोग
11%
आरबीआय
14%
केंद्र सरकार
📚महाप्रश्नसंच

✍️विधानसभेचे सभापती किंवा उपसभापती यांना पदावरून हटविण्याचा प्रस्ताव विचारधीन असताना ते अध्यक्षपद भूषवू शकत नाही ही तरतूद कोणत्या कलमांतर्गत आहे?
Anonymous Quiz
16%
कलम 179
33%
कलम 180
35%
कलम 178
17%
कलम 181
📚महाप्रश्नसंच

✍️खालीलपैकी कोणत्या कलमाअंतर्गत संसद भारताच्या संपूर्ण भूभागासाठी कायदा करू शकते?
Anonymous Quiz
15%
कलम 242
44%
कलम 245
32%
कलम 247
8%
कलम 244
2025/07/05 05:03:23
Back to Top
HTML Embed Code: