📚महाप्रश्नसंच
✍️भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणती कलमे राज्यमंत्रिमंडळाशी राज्यपालांच्या संबंधाशी संबंधित घटनात्मक तरतुदींचे विश्लेषण करण्यासाठी उपयुक्त आहेत?
✍️भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणती कलमे राज्यमंत्रिमंडळाशी राज्यपालांच्या संबंधाशी संबंधित घटनात्मक तरतुदींचे विश्लेषण करण्यासाठी उपयुक्त आहेत?
Anonymous Quiz
11%
कलम 161, 165 आणि 166
55%
कलम 163, 164 आणि 167
26%
कलम 162, 163 आणि 168
8%
कलम 164, 165 आणि 169
❤3
📚अयोग्य विधान/ने ओळखा. अ)कलम 301 हे मालमत्तेच्या हक्काशी संबंधित आहे ब)मालमत्तेचा हक्क हा कायदेशीर हक्क आहे परंतु तो मूलभूत हक्क नाही क)केंद्रामध्ये काँग्रेस पक्षाचे सरकार असताना 44 व्या घटनादुरुस्तीद्वारे कलम 300(A) हे घटनेत समाविष्ट करण्यात आले.
Anonymous Quiz
7%
फक्त ब
27%
फक्त ब आणि क
37%
फक्त अ आणि क
30%
वरील सर्व
❤3
📚महाप्रश्नसंच
✍️अ)राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना करण्यात आली आणि 14 ऑक्टोबर 1994 रोजी ती अस्तित्वात आली ब)राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षांचा कार्यकाळ कार्यालयात रुजू झाल्याच्या तारखेपासून सहा वर्षे किंवा ते 70 वर्षाचे होईपर्यंत आहे.

16%
अ बरोबर ब चूक
12%
ब बरोबर अ चूक
62%
दोन्ही विधाने बरोबर आहेत
10%
दोन्ही विधाने चूक आहेत
❤4
📚महाप्रश्नसंच
✍️खालीलपैकी कोणत्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने प्रस्तावना हा संविधानाचा अविभाज्य भाग आहे असा निर्णय दिला?
✍️खालीलपैकी कोणत्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने प्रस्तावना हा संविधानाचा अविभाज्य भाग आहे असा निर्णय दिला?
Anonymous Quiz
4%
आर आर कोएल्हो प्रकरण
35%
इंदिरा गांधी विरुद्ध राजनारायण प्रकरण
31%
गोलकनाथ प्रकरण
30%
एस आर बोमाई विरुद्ध भारतीय संघ
❤3🥰2
📚महाप्रश्नसंच
✍️"धर्मनिरपेक्षता याचा अर्थ राज्याची ओळख धर्माच्या आधारावर असणार नाही व राज्य कोणत्याही धर्माच्या विरोधी राहणार नाही आणि राज्य सर्व धर्माप्रती सारखीच श्रद्धा, विश्वास व निष्ठा बाळगेल" असे मत कोणी व्यक्त केले होते?

राजेंद्र प्रसाद
40%
पंडित जवाहरलाल नेहरू
49%
बाबासाहेब आंबेडकर
7%
सर्वपल्ली राधाकृष्णन
❤3🔥2👌2
पिट्स इंडिया कायदा -1784
(पिट्स ब्रिटनचा पंतप्रधान होता)
√ बोर्ड ऑफ कंट्रोलची स्थापना ब्रिटनमध्ये झाली
त्यात सहा सदस्य होते जे कंपनीच्या कामकाजावर नियंत्रण ठेवत असत.
√ सेक्रेटरी ऑफ स्टेट हा बोर्डाचा अध्यक्ष असेल. त्याला निर्णायक मताचा अधिकार असेल.
√ कंपनीचा महसूल, सर्व मुलकी व्यवहार तसेच भारतातील ब्रिटिश लष्कर यावर देखरेखीचे व नियंत्रणाचे अधिकार बोर्डाला होते.
√ कंपनीतील सर्व अधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्याचा अधिकार संचालकांकडे असेल. सोबत मुलकी व लष्करी कर्मचाऱ्यांच्या संख्येत कपात/वृद्धी करण्याचा अधिकारही संचालकांनाच असेल.
√ कंपनीच्या अमलाखालील सर्व प्रदेशांचा उल्लेख प्रथमच "ब्रिटिश प्रदेश" असा करण्यात आला.
√ गव्हर्नर जनरलच्या कौन्सिलमध्ये त्याच्या व्यतिरिक्त तीन सदस्य असावेत. त्यापैकी एक सदस्य भारतातील ब्रिटिश लष्कराचा सेनापती असावा.
√ इतर इलाख्यांपेक्षा बंगालच्या सरसेनापतीचा दर्जा उच्च असेल.
👉जॉइन - { @polity4all }

❤6
लाख तेरे
चाहने वाले होंगे,
मगर तुझे महसूस सिर्फ
हमने किया है!
🚨🚔✨
चाहने वाले होंगे,
मगर तुझे महसूस सिर्फ
हमने किया है!
🚨🚔✨
❤19🥰2🔥1😍1
इतिहास विषयाच्या सर्व बॅचेस
=============================
1) संपूर्ण इतिहास बॅच 2025
2) संयुक्त गट ब व क पूर्व परीक्षा 2025
3) राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025
4) सर्व समाजसुधारक
5) प्राचीन- मध्ययुगीन भारताचा इतिहास
6) Dept. PSI पूर्व परीक्षा
7) राज्यसेवा मुख्य परीक्षा बॅच
8) कंबाईन मुख्य परीक्षा 2025
9) PYQ विश्लेषण बॅच
10) State Board बॅच
11) टॉपिक नुसार टेस्ट
===============
बॅच जॉईन करण्यासाठी लिंक वरुन अँप Download करून घ्या.
👇👇
App Link :
https://play.google.com/store/apps/details?id=com.history.sachin.gulig
===============
History by Sachin Gulig
⚠️ Call / Msge👇🏻
http://Wa.me/+919545600535?text=Name

❤1
2-3 दिवसापूर्वी मी दोन मित्रांचे Conversation ऐकले
एक त्याच्या शेतात काम करत होता आणि दुसरा त्याला भेटायला आला आणि बोलला, अरे पालखीच्या पाया पडायला गेला नाही का? वर्षातून एकदा तर पालखी येते
त्यावर त्याने उत्तर दिले
अरे बाबा मला कुठला वेळ
आपले काम हाच आपला देव आहे बघ
मी माझे काम करत करत देवाचे नाव घेतो.😊

👌20❤12🥰3
📚महाप्रश्नसंच
✍️राज्यघटनेतील खालीलपैकी कोणत्या कलमानुसार घटनेतील काही तरतुदींचा अंमल 26 नोव्हेंबर 1949 रोजी सुरू झाला होता?
✍️राज्यघटनेतील खालीलपैकी कोणत्या कलमानुसार घटनेतील काही तरतुदींचा अंमल 26 नोव्हेंबर 1949 रोजी सुरू झाला होता?
Anonymous Quiz
29%
कलम 394
25%
कलम 390
28%
कलम 391
18%
कलम 392
❤5
📚महाप्रश्नसंच
✍️28 एप्रिल 1947 रोजी सहा संस्थानिकांच्या प्रतिनिधींनी विधानसभेत प्रवेश केला होता. त्यापैकी खालीलपैकी कोणत्या संस्थानिकांच्या प्रतिनिधींनी प्रवेश केला नव्हता?
✍️28 एप्रिल 1947 रोजी सहा संस्थानिकांच्या प्रतिनिधींनी विधानसभेत प्रवेश केला होता. त्यापैकी खालीलपैकी कोणत्या संस्थानिकांच्या प्रतिनिधींनी प्रवेश केला नव्हता?
Anonymous Quiz
29%
म्हैसूर
39%
पटीयाला
18%
उदयपूर
13%
रेवा
❤5
📚महाप्रश्नसंच
✍️73 व्या घटनादुरुस्ती कायद्यानुसार राज्यधोरणाच्या मार्गदर्शक तत्त्वांतील खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदातील तत्त्वांची अंमलबजावणी करण्यात आली आहे?
✍️73 व्या घटनादुरुस्ती कायद्यानुसार राज्यधोरणाच्या मार्गदर्शक तत्त्वांतील खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदातील तत्त्वांची अंमलबजावणी करण्यात आली आहे?
Anonymous Quiz
12%
अनुच्छेद 39
53%
अनुच्छेद 40
25%
अनुच्छेद 42
11%
अनुच्छेद 143
❤2👏1🎉1
📚महाप्रश्नसंच
✍️खालीलपैकी कोणत्या कलमा अन्वये प्रत्येक भारतीय नागरिकाला कोणत्या कोणत्याही व्यवसाय करण्याचा किंवा कोणताही धंदा व्यापार किंवा उद्योग करण्याचा हक्क आहे?
✍️खालीलपैकी कोणत्या कलमा अन्वये प्रत्येक भारतीय नागरिकाला कोणत्या कोणत्याही व्यवसाय करण्याचा किंवा कोणताही धंदा व्यापार किंवा उद्योग करण्याचा हक्क आहे?
Anonymous Quiz
9%
कलम 342 (A)
26%
कलम 339 A A
18%
कलम 81 (1) (B)
47%
कलम 19 (1) (g)
❤2👍1🥰1
संविधान सभेची सत्रे -
पहिले सत्र - 9 ते 23 डिसेंबर 1946
दुसरे सत्र - 20 ते 25 जानेवारी 1947
तिसरे सत्र - 28 एप्रिल ते 2 मे 1947
चौथे सत्र - 14 ते 31 जुलै 1947
पाचवे सत्र - 14 ते 30 ऑगस्ट 1947
सहावे सत्र - 27 जानेवारी 1948 (सर्वात छोटे)
सातवे सत्र - 4 नोव्हेंबर 1948 ते 8 जानेवारी 1949(सर्वात मोठे)
आठवे सत्र - 16 मे ते 16 जून 1949
नववे सत्र - 30 जुलै ते 18 सप्टेंबर 1949
दहावे सत्र - 6 ते 17 ऑक्टोबर 1949
अकरावे सत्र - 14 ते 26 नोव्हेंबर 1949
(संविधान सभेची संविधान सभा म्हणून शेवटची सभा 24 जानेवारी 1950 रोजी झाली, ज्या दिवशी 284 सदस्यांनी घटनेच्या तीन प्रतींवर सह्या केल्या)

❤8👌1
📜 42 वी घटना दुरुस्ती -1976
🔁 राज्य सूचीतील 5 विषय ➡️ समवर्ती सूचीत स्थानांतरित👇 खालील 5 विषय समवर्ती सूचीत समाविष्ट करण्यात आले:
1️⃣ शिक्षण 🎓
2️⃣ जंगले 🌳
3️⃣ वजन आणि मापे ⚖️
4️⃣ वन्य प्राणी आणि पक्षी संरक्षण 🐅🦜
5️⃣ न्याय प्रशासन ⚖️ (सुप्रीम कोर्ट आणि उच्च न्यायालय वगळून)

❤10👍3
📚महाप्रश्नसंच
✍️1946 रोजी भारताच्या संविधान सभेला संबोधित करणारे पहिले व्यक्ती खालीलपैकी कोण आहेत?
✍️1946 रोजी भारताच्या संविधान सभेला संबोधित करणारे पहिले व्यक्ती खालीलपैकी कोण आहेत?
Anonymous Quiz
33%
पंडित जवाहरलाल नेहरू
24%
सरदार वल्लभभाई पटेल
19%
डॉ.बाबासाहेब आंबेडकर
25%
जे बी कृपलानी
❤7