Telegram Web Link
प्रमुख नेमणुका

या मुद्द्याच्या अंतर्गत हा घटक येणाऱ्या परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे.

या मुद्द्यावर वन लाइनर स्वरूपात प्रश्न येऊ शकतो.

शॉर्ट नोट्स मध्ये मुद्दा लिहून ठेवा.

@Pratikbabar0909
अवश्य वाचा (च)....!!
🟠2025/26  मधील येणार्‍या सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये उपयुक्त "Current Affairs Question Series"  आपण चालू केली आहे.

🔸रोज रात्री 9.00pm रोजी 5 प्रश्न दिले जातील.

आजचे प्रश्न 9pm रोजी upload होतील...

चॅनेल: @Pratik0909
Q11) २०२५ ची नाटो शिखर परिषद कुठे आयोजित करण्यात आली होती?
Anonymous Quiz
54%
नेदरलँड
25%
तुर्की
15%
भारत
6%
अमेरिका
Q12)शांघाय सहकार्य संघटने (SCO) ची स्थापना केव्हा झाली होती?
Anonymous Quiz
16%
2002
36%
2005
29%
1999
20%
2001
Q13)हैदराबादमध्ये ओपल सुचाता हिने मिस वर्ल्ड २०२५ चा किताब पटकावला. ती कोणत्या देशाची नागरिक आहे?
Anonymous Quiz
2%
चीन
33%
म्यानमार
62%
थायलंड
2%
अमेरिका
Q14) २७ ते ३१ मे २०२५ दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या ताजिकिस्तान दुशान्बे येथील हिमनद्यांवरील परिषदेत भारताकडून कोण उपस्थित होते?
Anonymous Quiz
19%
नरेंद्र मोदी
31%
निर्मला सीतारामन
33%
कीर्ती वर्धन सिंह
17%
भूपेंद्र पटेल
Q15) आशियाई अ‍ॅथलेटिक्स २०२५ मध्ये भारताने २४ पदके जिंकून अंतिम क्रमवारीत कितवे स्थान पटकावले?
Anonymous Quiz
23%
दुसरे
49%
तिसरे
23%
पहिले
5%
चौथे
आजचे प्रश्न  वरती दिले आहेत

सोडवून पहा.....

प्रश्नाच्या बाबतीत काही शंका किंवा Suggestions असतील तर @Pratikbabar0909 यावर क्लिक करून मेसेज करू शकता.
लोकसत्ता , सकाळ, लोकमत , महाराष्ट्र टाइम्स ,The Hindu , Indian express खालील लिंक वर उपलब्ध आहे....

🗞️रोजचे न्युज पेपर खालील लिंक वर असतील 👇👇👇

🅹🅾🅸🅽:
@Paperdaily0909
📰 पुरस्कार घडामोडी📰

✔️पुरस्कार या मुद्द्याच्या अंतर्गत हा घटक येणाऱ्या परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे.

📍 या मुद्द्यावर वन लाइनर स्वरूपात प्रश्न येऊ शकतो.🔜

💁शॉर्ट नोट्स मध्ये मुद्दा लिहून ठेवा.

@Pratikbabar0909
📰अहवाल आणि निर्देशांक 📰

✔️या मुद्द्याच्या अंतर्गत हा घटक येणाऱ्या परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे.

✔️या अगोदर या मुद्यावर आयोगाने प्रश्न भरपूर वेळा विचारला आहे.

📍 या मुद्द्यावर वन लाइनर किंवा जोड्या लावा स्वरूपात प्रश्न येऊ शकतो.🔜

💁शॉर्ट नोट्स मध्ये मुद्दा लिहून ठेवा.

@Pratikbabar0909
🟠2025/26  मधील येणार्‍या सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये उपयुक्त "Current Affairs Question Series"  आपण चालू केली आहे.

🔸रोज रात्री 9.00pm रोजी 5 प्रश्न दिले जातील.

आजचे प्रश्न 9pm रोजी upload होतील...

चॅनेल: @Pratik0909
Q16)कोणत्या राज्य सरकारने पर्यावरण संवर्धन प्रयत्नांना बळकटी देण्यासाठी माझी वसुंधरा मोहीम 6.0 सुरू केली आहे?
Anonymous Quiz
14%
कर्नाटक
33%
मध्य प्रदेश
49%
महाराष्ट्र
5%
गुजरात
Q17) टॉमहॉक हे कोणत्या देशाने विकसित केलेले सबसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र आहे?
Anonymous Quiz
29%
रशिया
27%
भारत
33%
चीन
11%
अमेरिका
Q18) भारतीय नौदल त्यांचे नवीनत स्टेल्थ मल्टी-रोल फ्रिगेट "तमाल" कोठे तैनात करणार आहे?
Anonymous Quiz
15%
अमेरिका
29%
चीन
43%
रशिया
13%
पाकिस्तान
Q19) प्रधानमंत्री श्रम योगी मानधन (PM-SYM) योजना कोणत्या मंत्रालयाद्वारे प्रशासित केली जाते?
Anonymous Quiz
9%
अर्थ मंत्रालय
38%
वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय
14%
कायदा आणि न्याय मंत्रालय
39%
कामगार आणि रोजगार मंत्रालय
Q20) शेंडुर्नी वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात आहे?
Anonymous Quiz
18%
महाराष्ट्र
34%
केरळ
38%
कर्नाटक
9%
मध्य प्रदेश
आजचे प्रश्न  वरती दिले आहेत

सोडवून पहा.....

प्रश्नाच्या बाबतीत काही शंका किंवा Suggestions असतील तर @Pratikbabar0909 यावर क्लिक करून मेसेज करू शकता.
2025/07/04 20:31:39
Back to Top
HTML Embed Code: