Q1) ज्ञानेश कुमार यांची भारताचे कितवे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नेमणूक करण्यात आली?
Anonymous Quiz
8%
24 वे
24%
25 वे
56%
26 वे
12%
27 वे
Q2) कायदा सचिव बनणाऱ्या देशातील पहिल्या महिला कोण ठरल्या आहेत?
Anonymous Quiz
17%
अंजली गुप्ता
35%
सौम्या अग्रवाल
41%
अंजू राठी राणा
7%
मनिषा शर्मा
Q3) 98 वे मराठी साहित्य संमेलन फेब्रुवारी 2025 मध्ये कोठे पार पडले?
Anonymous Quiz
6%
मुंबई
35%
सातारा
19%
पुणे
41%
नवी दिल्ली
Q4) भारतातील पहिल्या जागतिक शांतता केंद्राचे उद्घाटन कोठे करण्यात आले?
Anonymous Quiz
16%
इंदूर
55%
गुरुग्राम
24%
नागपूर
5%
सूरत
Q5) महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिव पदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली?
Anonymous Quiz
14%
सुजाता सैनिक
70%
राजेश कुमार
12%
अमिताभ गुप्ता
4%
दिनेश चक्रवर्ती
आजचे प्रश्न वरती दिले आहेत
सोडवून पहा.....
प्रश्नाच्या बाबतीत काही शंका किंवा Suggestions असतील तर @Pratikbabar0909 यावर क्लिक करून मेसेज करू शकता.

Forwarded from Current Affairs by Pratik Babar
⛔लोकसत्ता , सकाळ, लोकमत , महाराष्ट्र टाइम्स ,The Hindu , Indian express खालील लिंक वर उपलब्ध आहे....
🗞️रोजचे न्युज पेपर खालील लिंक वर असतील 👇👇👇
🅹🅾🅸🅽: @Paperdaily0909

📰राष्ट्रीय घडामोडी📰
✔️या मुद्द्याच्या अंतर्गत हा घटक येणाऱ्या परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे.
✔️कारण देशात अशा प्रकारचे कामगिरी करणारे पहिलेच राज्य ठरले आहे.
📍 या मुद्द्यावर वन लाइनर स्वरूपात प्रश्न येऊ शकतो.🔜
💁शॉर्ट नोट्स मध्ये मुद्दा लिहून ठेवा.
@Pratikbabar0909

🟠2025/26 मधील येणार्या सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये उपयुक्त "Current Affairs Question Series" आपण चालू केली आहे.
🔸रोज रात्री 9.00pm रोजी 5 प्रश्न दिले जातील.
⏳आजचे प्रश्न 9pm रोजी upload होतील...
चॅनेल: @Pratik0909

Q6) "इंदिरा सौरा गिरीजल विकास सम" योजना मे 2025 मध्ये कोणत्या राज्याने सुरू केले आहे?
Anonymous Quiz
10%
महाराष्ट्र
40%
कर्नाटक
40%
तेलंगणा
9%
आंध्र प्रदेश
Q7) न्यू डेव्हलपमेंट बँकेचा अधिकृत नवा सदस्य म्हणून कोणत्या देशाला मान्यता मिळाली आहे?
Anonymous Quiz
10%
इजिप्त
57%
अल्जेरिया
17%
भारत
16%
संयुक्त अरब अमिरात
Q8) भारतीय रिझर्व बँकेकडून नॉन बँकिंग फायनान्शिअल परवाना मिळवणारे पहिले ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म कोणते ठरले आहे?
Anonymous Quiz
17%
ॲमेझॉन
42%
फ्लिपकार्ट
25%
स्टार लिंक
16%
फोन पे
Q9) QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2026 मध्ये भारतातील किती संस्थांना स्थान मिळाले आहे?
Anonymous Quiz
9%
50
60%
54
25%
57
6%
59
Q10) जागतिक हायड्रोजन शिखर परिषद 2025 चे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले होते?
Anonymous Quiz
47%
नेदरलँड
34%
भारत
18%
अमेरिका
1%
चीन
आजचे प्रश्न वरती दिले आहेत
सोडवून पहा.....
प्रश्नाच्या बाबतीत काही शंका किंवा Suggestions असतील तर @Pratikbabar0909 यावर क्लिक करून मेसेज करू शकता.
सोडवून पहा.....
प्रश्नाच्या बाबतीत काही शंका किंवा Suggestions असतील तर @Pratikbabar0909 यावर क्लिक करून मेसेज करू शकता.
Forwarded from Current Affairs by Pratik Babar
पेपरचे Analysis...
नक्की कोणत्या घटकावर प्रश्न आले ते ..
नक्की कोणत्या घटकावर प्रश्न आले ते ..
Forwarded from Current Affairs by Pratik Babar
⛔लोकसत्ता , सकाळ, लोकमत , महाराष्ट्र टाइम्स ,The Hindu , Indian express खालील लिंक वर उपलब्ध आहे....
🗞️रोजचे न्युज पेपर खालील लिंक वर असतील 👇👇👇
🅹🅾🅸🅽: @Paperdaily0909
🗞️रोजचे न्युज पेपर खालील लिंक वर असतील 👇👇👇
🅹🅾🅸🅽: @Paperdaily0909
Forwarded from Current Affairs by Pratik Babar
📰राष्ट्रीय घडामोडी📰
✔️या मुद्द्याच्या अंतर्गत हा घटक येणाऱ्या परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे.
✔️कारण देशात अशा प्रकारचे कामगिरी करणारे पहिलेच राज्य ठरले आहे.
📍 या मुद्द्यावर वन लाइनर स्वरूपात प्रश्न येऊ शकतो.🔜
💁शॉर्ट नोट्स मध्ये मुद्दा लिहून ठेवा.
@Pratikbabar0909
✔️या मुद्द्याच्या अंतर्गत हा घटक येणाऱ्या परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे.
✔️कारण देशात अशा प्रकारचे कामगिरी करणारे पहिलेच राज्य ठरले आहे.
📍 या मुद्द्यावर वन लाइनर स्वरूपात प्रश्न येऊ शकतो.🔜
💁शॉर्ट नोट्स मध्ये मुद्दा लिहून ठेवा.
@Pratikbabar0909
📰अहवाल आणि निर्देशांक 📰
✔️या मुद्द्याच्या अंतर्गत हा घटक येणाऱ्या परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे.
✔️या अगोदर या मुद्यावर आयोगाने प्रश्न भरपूर वेळा विचारला आहे.
📍 या मुद्द्यावर वन लाइनर किंवा जोड्या लावा स्वरूपात प्रश्न येऊ शकतो.🔜