Telegram Web Link
*सहनशील* होना *अच्छी* बात है..
पर *अन्याय* का *विरोध* करना उससे भी
*उत्तम* है..!! 💯
🪴🪴🪴🪴🪴🪴🪴🪴🪴🪴

*कदाचित सेल्फी या*
*गोष्टीची पावती आहे,*
*की आम्ही जीवनात*
*इतके एकटे झालेलो,*
*की आमच्या अवतीभवती*
*आमचे फोटो काढणारे सुद्धा*
*कुणी नाही उरलेत.*

🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀
🔆🔆🔆🔆🔆🔆🔆❤️❤️❤️❤️

*"अक्षय" राहो सुख तुमचे ....*
*"अक्षय"  राहो धन तुमचे .....*
*"अक्षय"  राहो प्रेम तुमचे .....*
*"अक्षय"   राहो आरोग्य तुमचे .....*
*"अक्षय"  राहो नाते आपुले....*
*अक्षय तृतीयाच्या आपणा
सर्वांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा ...!!!


❤️❤️❤️❤️🔆🔆🔆🔆🔆🔆
𝗜 𝗱𝗼𝗻'𝘁 𝗯𝗲𝗹𝗶𝗲𝘃𝗲 𝗶𝗻 ~
𝗱𝘂𝗸𝗵 𝗯𝗮𝘁𝗮𝗻𝗲 𝘀𝗲 𝗸𝗮𝗺 𝗵𝗼𝘁𝗮 𝗵𝗮𝗶
𝗮𝘂𝗿 𝗞𝗵𝘂𝘀𝗵𝗶 𝗯𝗮𝘁𝗮𝗻𝗲 𝘀𝗲 𝗯𝗮𝗱𝗵𝗮𝘁𝗶 𝗵𝗮𝗶...🌸


!!🍁           🍁!!

𝗖o𝘇 𝗶𝗻 𝘁𝗵𝗶𝘀 𝗲𝗿𝗮 ~
𝗗𝘂𝗸𝗵 𝗯𝗮𝘁𝗮𝗻𝗲 𝘀𝗲 𝗹𝗼𝗴 𝗺𝗮𝗷𝗮𝗸 𝗯𝗮𝗻𝗮𝘁𝗲 𝗵𝗮𝗶𝗻 𝗮𝘂𝗿 𝗸𝗵𝘂𝘀𝗵𝗶 𝗯𝗮𝘁𝗮𝗻𝗲 𝘀𝗲 𝗹𝗼𝗴 𝗻𝗮𝗷𝗮𝗿 𝗹𝗮𝗴𝗮 𝗱𝗲𝘁𝗲 𝗵𝗮𝗶...💯

︗︗︗︗︗︗︗︗︗︗︗︗︗︗
             🖤 !! 𝗥𝗲𝗮𝗹𝗹𝘁𝘆 !! 🖤
︘︘︘︘︘︘︘︘︘︘︘︘︘︘
विश्वास हा देवा सारखा असतो जसा देव दिसत नाही तसा विश्वासही दिसत नाही तरी सुध्दा आपण देवावर विश्वास ठेवतोच
म्हणूनच ....
विश्वास ठेवायचा असतो
सांभाळायाचाही असतो
कारण हे जग विश्वासावर चालते
आज अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर या विश्वासाला अक्षय बनवून मार्गक्रमण करूयात.
Stepping out of your comfort zone is scary.

It's difficult, frightening and disturbing. BUT it's so worth it.🔥🔥

Real growth happens when you show yourself that you CAN do something. You can take risks, live big, motivate yourself and learn.

And no matter how scary it is, there is no better feeling than when you stand on the other side of your fears, look back with pride, knowing that YOU DID IT. It's such a nice moment, And fear no longer controls you.

I believe in you You should believe in yourself too🔥🔥
*एखाद्यानं चांगलं म्हणावं*
*म्हणून चांगलं करायच नसतं .*
*तर एखाद्याचं चांगलं व्हावं*
*म्हणून चांगलं करायच असतं .*
_🌹🙏. *श्रीमंती फक्त पैशात नाही मोजली जात. तुम्ही ज्या सवयी, दृष्टी, समजूतदारपणा आणि नीतिमूल्य जोपसता ती पण "श्रीमंती" असते.*_
🌹🙏🌷
2024/05/13 22:27:49
Back to Top
HTML Embed Code: