Telegram Web Link
🍀🌺🍀🌺🍀🌺🍀🌺🍀🌺🍀🌺

*संसार हा स्त्रीच्या दिसण्यावर नाही तर वागण्यातुन घडतो.*

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
5👍3👏1
🌺🔆🌺🔆🌺🌺🪴🌺🪴🌺 💐 *.

प्रसंग कितीही कठीण असो,*
*आरे ला** *कारे केल्याने प्रश्न वाढत* *जातात,
तर शांत आणि* *संयमाने परिस्थिती हाताळल्यास प्रश्न* *मिटत जातात...!!*
*आपला शांत स्वभाव आणि* *संयमी प्रवृत्ती हीच आपल्या* *जीवनातील प्रत्येक लढाईमध्ये* *आपल्याला ब्रम्हास्त्राची शक्ती प्रदान**करत असते*

💐💐🌺🔆🌺🔆🌺🔆🌺💐💐
👍5💯1
🔆🌺🔆🌺🔆🌺🔆🌺🔆🌺🔆🌺

अलंकापुरी पुण्य भूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र। तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा सदगुरु ज्ञानेश्वरासी।।

या अभंगाचा अर्थ असा आहे की, अलंकापुरी ही पवित्र आणि पुण्यभूमी आहे, जिथे ज्ञानदेव महाराजांचे निवासस्थान आहे. त्यांच्या आठवणीने महापुण्य प्राप्त होते, आणि त्यांना नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळतात.

🔆🌺🔆🌺🔆🌺🔆🌺🔆🌺🔆🌺
👍3
🙏🥀

*----------🏀----------🏀---------*
_*जवळ सगळे असतात पण,*
*सगळेच जवळचे नसतात.*_

श्री विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल
*----------🏀----------🏀----------*

*🌹 🌹*
👍62
🌺🔆🌺🔆🌺🌺🌺🌺🔆🔆🔆🌺

इतके नम्र व्हा कि, मी हे सर्व गमावू शकतो याचे भान राहील आणि इतके आत्मविश्वासू व्हा कि, "मी हे सर्व परत मिळवू शकतो" याची जाण राहिल...!

🌺🔆🌺🔆🌺🔆🌺🔆🌺🔆🌺🔆
❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

एखाद्या अतिशहाण्याला उत्तर देण्यापेक्षा नि:शब्द होऊन पुढे गेलं ना की, त्याला त्याची लायकी समजायला वेळ लागत नाही.*_


⛳️❤️❤️❤️❤️❤️❤️🌱🌱🌱🌱🌱🌱
👍1
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

*❝ एका कार्यक्रमात एकाने त्या विद्वान वक्त्याला विचारले, की समाज पुढे आणण्यासाठी नेमके काय करावे?*
*यावर विद्वान वक्त्याने उत्तर दिले,*
*"पाय ओढण्याऐवजी, हात ओढा"*

🌺🌸 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌸🌺
👍2
🌒🦚🪷🪷🌹❤️🌹🪷🪷

जीवनात एकतर देऊन जायचे किंवा सोडून जायचे. कारण सोबत घेऊन जायची कोणतीही व्यवस्था निसर्गाने करून ठेवलेली नाही.
जीवनामध्ये विचार आणि वागणुकीला खूप महत्त्व आहे. विचाराने वागणुक बदलते आणि वागणुकीमुळे विचार बदलतात...
*बुद्धीने श्रीमंत होता येतं परंतु श्रीमंती मुळे बुद्धिमान होता येत नाही.*.
*जलद गतीने मिळणारे यश हे अहंकार निर्माण करतं तर उशिरा मिळणारे यश आपलं व्यक्तिमत्त्व तयार करतं.*

🪷🪷🪷🪷🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
👍1
🔆🔆🌺🌺🌺🌺🌺🌺🔆🔆

💫  _*..श्रीमंतांकडे पाहून त्याच्यासारखं जगायाचा प्रयत्न करण्यापेक्षा गरिबाकडे पाहून जगलं कि आयुष्याबाबतीत कसल्याच तक्रारी उरत नाहीत..*_

🔆🔆🌺🔆🔆🌺🌺🔆🔆🌺
1
🍀🍁जीवन से बड़ा कोई विद्यालय नही,
       कठिनाइयों से बढ़कर कोई परीक्षा नही
       और समय से बड़ा कोई शिक्षक नही🍂🌿

😊😍☺️
🥰2
आई

आई म्हणजे गंगेचं पाणी,
शुद्ध, निर्मळ, अमृतासम जाणी।
भूक लागे मना तिला,
पण आधी वाढी पोराला।

आई म्हणजे वाऱ्याची झुळूक,
सायेखाली ठेवती मायेचं मुक।
तिच्या कुशीत विश्रांती लाभे,
साऱ्या दुःखाला तीचि हरवावे।

तिचा उंबरा देवाचं दार,
ती उभी असे प्रेमाचा आधार।
देव शोधू कितीही दिशा,
आईतचि गाठे परमेश्वराचा विश्वास।
12
2025/07/14 15:27:19
Back to Top
HTML Embed Code: