Telegram Web Link
राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी समाजाभिमुख आणि जनकल्याणकारक राज्यकारभार करून राज्यकर्त्यांसाठी एक आदर्श निर्माण केला. गुणग्राहक व्यक्तिमत्व, कुशल राजनीतीज्ञ व प्रभावशाली शासक म्हणून त्यांचे स्मरण कायम राहील. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन...💐💐💐
MPSC गट क पूर्व परीक्षेसाठी सर्व विद्यार्थी बंधू भगिनींना शुभेच्छा
आज झालेल्या महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व 2024 पेपर मध्ये SACHIN DHAWALES PUBLICATION च्या पुस्तकांमधील SAME TO SAME प्रश्न...
2025/06/29 18:54:39
Back to Top
HTML Embed Code: