Telegram Web Link
May flowers grow in the saddest parts of your soul
MPSC UPSC मराठी माध्यम
समाजशास्त्र वैकल्पिक (Sociology Optional batch )
-उत्तरे कशी लिहावीत?
अभ्यास कसा करावा ?
नोट्स मधे काय असावे?
आकृत्यांचा वापर कसा करावा ?
300+ ची रणनीती काय असावी?

या सर्व प्रश्नाच्या उत्तरासाठी भेटूया 6 may 2025 संध्याकाळी 6 वाजता

For MPSC and UPSC
Online and Offline batch available.

Download Saakar Forum app.

App link - https://play.google.com/store/apps/details?id=com.sakar.forum

For more details call on - 8806798999
-9049753165
दुरावा नको!
बारावीचा निकाल लागला. या परीक्षेत सर्वांनाच घवघवीत यश मिळाले असेल, असे नाही. त्यातच काल झालेली ‘नीट’ची परीक्षा अवघड होती. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे मनोबल खचलेले आहे.
निकालाचं टेन्शन अन् पालकांच्या अवास्तव अपेक्षांचे ओझे याखाली दबलेल्या मुलांची मानसिक अवस्था बिघडलेली आहे. त्यातून मुलांना नैराश्य येते अन् ते आत्महत्येसारखे टोकाचे उचलले पाऊल उचलतात.
हे काही नवीन नाही. अशा दूर्देवी घटना होऊ नयेत, म्हणून पालक म्हणून तुम्हाला महत्वाची भूमिका बजावावी लागेल.
मुलांना आधार द्या; त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधा. अमक्याने एव्हढे मार्क घेतले, तमका खूप हुशार आहे, असे बोलणे टाळा. आपल्या मुलाचा परफॉर्मन्स कसाही असेल, आनंदाने स्वीकारा. विचारपूर्वक चांगला मार्ग काढा. नंतरही प्रामाणिक प्रयत्न केले तर कुठल्याही क्षेत्रात चांगले करिअर करता येते, असा विश्वास मुलांना द्या. आपल्या अपेक्षा त्यांनी पूर्ण केल्या नाहीत म्हणून धुसफूस नको; त्यांच्याशी दुरावाही नको.
अपयशानंतरही कठोर मेहनत करून तो यशाचे एव्हरेस्ट गाठू शकतो, अशी प्रेरणा द्या व त्याला आनंदने कसे जगायचे, हे शिकवा..

© साभार डॉ. संजय जानावले यांच्या फेसबुक वॉल वरून
FREE TEST SERIES 2025 TEST NO 1.pdf
13.6 MB
Pdf download करा
Print काढून सोडवा

TARGET TEST NO. 1
1)नातेसंबंध
2)वेन आकृत्यांवर आधारित तर्कक्षमता
मोफत Test Series 2025 Test No. 2.pdf
4.9 MB
TARGET TEST NO. 2
1)DIRECTION
2)ROW AND RANKING

pdf download करा
Print काढून सोडवा
मोफत Test Series 2025 Test No. 3.pdf
13.8 MB
TARGET TEST NO. 3
1)CODED LANGUAGE
2) CALENDAR

pdf download करा
Print काढून सोडवा
मोफत Test Series 2025 Test No. 4.pdf
14 MB
TARGET TEST NO. 4
1) CLOCK
2) CODED INEQUALITIES(COMPARISON)

pdf download करा
Print काढून सोडवा
मोफत Test Series 2025 Test No. 5.pdf
5.3 MB
TARGET TEST NO. 5
1) PUZZLE TEST
2) INPUT-OUTPUT

pdf download करा
Print काढून सोडवा
💐💐💐
"Nobody cares about your story until you win so , win."
2025/07/01 00:57:42
Back to Top
HTML Embed Code: