Telegram Web Link
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
महाराज 🚩🚩 🚩🇮🇳🇮🇳🇮🇳
*OUR CONSTITUTION DAY 01*
*MAKING OF CONSTITUTION*
पुणे सह संपूर्ण महाराष्ट्रात व ग्रामीण भागात सर्व स्पर्धापरीक्षा पुस्तकांची घरपोच सुविधा उपलब्ध.....
HOME DELIVERY....🛵🛵🛵🛵

🔹 पुस्तकांची ऑर्डर करण्यासाठी 8421160703 या WhatsAap वर book list पाठवा

आणि पूर्ण नाव पूर्ण पत्ता तसेच पिन कोड व चालू मोबाईल नंबर पाठवणे आवश्यक आहे....

📞अधिक माहितीसाठी संपर्क:-
8421160703/8482840703

Shop Address: खजिना विहीर चौक ,S. P. बिर्याणी जवळ ,सदाशिव पेठ ,पुणे-३०
माणसाचं आयुष्य प्रचंड चढ-उतारांनी भरलेलं असतं..आयुष्यातला कोणता दिवस तुम्हाला कोणत्या रोलमध्ये नेऊन ठेवेल आपण सांगू शकत नाही..जीवनाच्या रंगमंचावर रोजचे अभिनय वेगळे तसे आपल्या आजूबाजू्च्या जगाचे रंगही त्यासोबत दिसू लागतात..कठीण प्रसंगात आपली माणसं ओळखण्याची कला दडलेली असते पण कठीण प्रसंगी आपण आपला “विवेक” गमावून बसलेलो असतो..जबाबदारी या वटवृक्षाखाली माणसाचा प्रचंड कस लागत असतो..वास्तवाच कटू सत्य आपल्यापुढे चिंतेचा डोंगर उभा करत असतो..आयुष्यात अधिकार आणि कर्तव्य यात कर्तव्याला झुकतं माप देणारी माणसं प्रचंड ताकदीची असतात..कठीण प्रसंगातही आपल्या कर्तव्याशी इमान राखणारी माणसं ही खर्या अर्थाने जगणं सुंदर करणाऱ्या बोटावर मोजणार्या लोकांपैकी एक आहेत..आयुष्य वाटतं तितकं सोप्पं नक्कीच नाही..इथे रोजच्या वाटेवर ठेचा लागणार ..आपल्याला रक्तबंबाळ करणार पण त्याचवेळी आपल्याला माणूस म्हणून अधिक सक्षम बनवणार ..
#ऐ जिंदगी गले लगा ले ,
हम ने भी तेरे हर इक गम को गले से लगा है ना…📊📝
बुधवार दिनांक 11 जून 2025

सकाळी 9:00 ते 10:00
श्री. विठ्ठल कांगणे सरांची स्वामी विवेकानंद अकॅडमी, परभणी

दुपारी 2:00 ते 3:00
माननीय बच्चू कडू साहेबांच्या उपोषण स्थळी,
गुरुकुंज मोझरी, तिवसा, अमरावती

ज्या विद्यार्थ्यांना भेटायचे आहे त्यांनी वरील ठिकाणी या

सचिन ढवळे सर आणि विठ्ठल कांगणे सर
आदरणीय बच्चू भाऊ कडू यांच्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी विठ्ठल कांगणे सर सोबत गुरूकुंज मोझरी येथे भेट दिली

स्पर्धा परीक्षा करणार्‍या विद्यार्थ्यांच्या जागावाढ तसेच TCS IBPS ची अवास्तव परीक्षा fees आणि होणारे घोटाळे या सर्व समस्या आम्ही मांडल्या
CSP-2025-WR-RollList-Engl-110625.pdf
1.2 MB
CSP-2025-WR-RollList-Engl-110625.pdf
UPSC PRE 2025
2025/06/28 10:24:16
Back to Top
HTML Embed Code: