Forwarded from Currant Affers 🔥
विधी व न्याय विभाग, मंत्रालय, मुंबई भरती 2021
https://pnic.in/vidhi-niyay-vibhag-mumbai-recruitment/
.
https://pnic.in/vidhi-niyay-vibhag-mumbai-recruitment/
.
Forwarded from Currant Affers 🔥
Forwarded from Currant Affers 🔥
Forwarded from Currant Affers 🔥
डॉ बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठ दापोली, रत्नागिरी भरती 2021
https://pnic.in/dbskkv-recruitment-2/
.
https://pnic.in/dbskkv-recruitment-2/
.
Forwarded from Currant Affers 🔥
लॉकडाऊन मध्ये घरी बसल्या बसल्या पैसे कमवता आले तर ते कोणाला आवडणार नाही ! पण हे कसे शक्य आहे ? असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच !
पण आता हे शक्य आहे आजच आमचा ' मराठी मनी ' चॅनल जॉईन करा आणि
✅ दररोज पैसा मिळवण्याचे टिप्स आणि कृती.
✅ Live मेल सपोर्ट.
✅ मराठी भाषेत.
✅ आर्थिक समृद्ध आणि आर्थिक स्वातंत्र्य मिळवा.
@marathimoney
@marathimoney
@marathimoney
आताच जॉईन करा पुन्हा पुन्हा अशी संधी येत नसते 👍👍

Forwarded from तलाठी मेघा भरती २०२३ 🌐
Join :- @marathimoney
जागतिक दहशतवाद विरोधी दिन म्हणून कोणता दिवस पाळला जातो ?
उत्तर- 11सप्टेंबर
भारतातील पहिले इलेक्ट्रॉनिक शहर कोणते ?
उत्तर- बेंगलोर
“करो या मरो” हा नारा महात्मा गांधींनी केव्हा दिला ?
उत्तर -1942
Join :- @marathimoney
भारतातील पहिले महिला विद्यापीठ कोणी सुरू केले ?
उत्तर -महर्षी कर्वे
कसारा घाट कोणत्या दोन महामार्ग दरम्यान येतो?
उत्तर -नाशिक मुंबई
आदर्श गाव ही संकल्पना कोणाची आहे ?
उत्तर -अण्णा हजारे
पैठण हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे?
उत्तर- गोदावरी
भारतातील डायमंड हार्बर शहर कोणते?
उत्तर- कलकत्ता
वित्त आयोग कोणाकडून नेमला जातो ?
उत्तर -राष्ट्रपती
मदर तेरेसा यांना कोणत्या संशोधनाचा नोबेल पुरस्कार दिला होता?
उत्तर- शांतता
Join :- @marathimoney
फाउंटन पेन चा शोध कोणी लावला?
उत्तर -लुईस वॉटरमन
सन 1981 साली कोणत्या जिल्ह्याचे विभाजनातून जालना जिल्हा निर्माण केला गेला?
उत्तर -औरंगाबाद
रॅमन मॅगसेसे पुरस्काराचे पहिले महाराष्ट्रीय मानकरी कोण आहेत ?
उत्तर- विनोबा भावे
सूर्यमालेतील सर्वात वेगवान परिभ्रमण करणारा ग्रह कोणता ?
उत्तर - बुध ग्रह
2 दोन खंडांत दरम्यान असलेला देश कोणता आहे ?
उत्तर -रशिया
Join :- @marathimoney
बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल कोण होता ?
उत्तर -रॉबर्ट क्लाइव्ह
“समिधा” हे आत्मचरित्र कोणाचे आहे?
उत्तर- साधना आमटे
पहिली पंचवार्षिक योजना केव्हा सुरू झाली ?
उत्तर- 1एप्रिल 1951
“सार्क” संघटनेचे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर - काठमांडू (नेपाळ) या ठिकाणी
आंतरराष्ट्रीय न्यायालय कोठे आहे ?
उत्तर - हेग (नेदरलँड याठिकाणी)
शक्ती स्थळ हे कोणाचे समाधी स्थळ आहे?
उत्तर- इंदिरा गांधी
लोणावळा व खंडाळा ही 2 थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहेत?
उत्तर- पुणे
उपरा ही कोणाची कादंबरी आहे ?
उत्तर- लक्ष्मण माने
जपान या देशाच्या संसद गृहास काय म्हणतात ?
उत्तर- डायट
विधानसभा विसर्जित करण्याचा अधिकार कोणाला असतो?
उत्तर- राज्यपाल
भारतात सर्वात जास्त कटक मंडळे कोणत्या राज्यात आहेत ?
उत्तर- मध्य प्रदेश (एकूण 13)
चुंबकीय वेधशाळा कोणत्या ठिकाणी आहे ?
उत्तर -अलिबाग (रायगड या ठिकाणी)
नर्मदा व तापी नद्यांच्या दरम्यान कोणती पर्वतरांग आहे ?
उत्तर- सातपुडा पर्वत रांग
चंद्राचा किती टक्के भाग आपणास दिसू शकत नाही ?
उत्तर - 41%
नागार्जुन सागर धरण प्रकल्प कोणत्या नदीवर आहे ?
उत्तर - कृष्णा नदी
“ रुरकेला लोह पोलाद प्रकल्प” कोणत्या राज्यात आहे?
उत्तर -ओरिसा
भारतीय रेल्वेचा डबे निर्मिती कारखाना कोठे आहे?
उत्तर- पेरांम्बुर
किसान घाट कोणाचे समाधीस्थळ आहे ?
उत्तर -चौधरी चरण सिंग
शांतीवन हे कोणाचे समाधी स्थळ आहे ?
उत्तर- पंडित नेहरू
राजघाट या ठिकाणी कोणाची समाधी आहे?
उत्तर - महात्मा गांधी
माझे सत्याचे प्रयोग हा ग्रंथ कोणाचा आहे?
उत्तर- महात्मा गांधी
“समता” हे वृत्तपत्र कोणी सुरू केले?
उत्तर -डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
सातपुडा पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणते ?
उत्तर - धुपगड
भारताचा अर्थसंकल्प सर्वाधिक वेळा कोणी मांडला ?
उत्तर- मोरारजी देसाई
“ राईट टू रिकॉल” हा कायदा राबवणारे भारतातील पहिले राज्य कोणते ?
उत्तर- पंजाब
महाराष्ट्र राज्यात “ केंद्रीय कापूस संशोधन संस्था” कोठे आहे ?
उत्तर- नागपूर या ठिकाणी
कोयना धरणाच्या जलाशयास काय म्हटले जाते ?
उत्तर- शिवाजी सागर
सर्वात हलका धातू कोणता आहे?
उत्तर- लिथियम
महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम केव्हा मंजूर झाला?
उत्तर - 1967
“यू आर बॉर्न टू ब्लोझम” हे पुस्तक कोणी लिहिले आहे?
उत्तर - डॉक्टर कलाम
व्ही शांताराम पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी निगडित आहे?
उत्तर- कलाक्षेत्र
केंद्रीय मत्स्य शिक्षण संस्था महाराष्ट्र राज्यात ------ या ठिकाणी आहे ?
उत्तर- सातपाटी- रत्नागिरी
1924 मध्ये “महाराष्ट्र धर्म” हे वृत्तपत्र यांनी सुरू केले?
उत्तर -विनोबा भावे
भारताचे शेवटचे व्हाईसरॉय कोण होते?
उत्तर - लॉर्ड माउंट बॅटन
सवाई मानसिंग हे हॉकीचे प्रसिद्ध स्टेडियम कोठे आहे ?
उत्तर- जयपुर याठिकाणी

स्टॉक मार्केटमधून इक्विटी (Equities) विकत घेऊन पैसे कमविणे इतके सोपे नाही. यामध्ये आपल्याला बाजारपेठेच्या प्रवृत्तीवर नेहमीच बारीक लक्ष ठेवावे लागेल, तसेच संशोधन आणि चांगले नियोजन देखील करावे लागेल.
हा लेख लिहण्यापूर्वी Share Market Investing Tips in Marathi मध्ये मी खूप research केले आहे आणि आपल्यासाठी 10 पेक्षा जास्त अशा टिप्स आणि नियम लिहिले आहेत ज्या आपण स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी वाचल्या पाहिजेत.
@marathimoney
या सर्व टिप्स तुम्हाला शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करण्यासाठी येणाऱ्या काही अडचणी आणि उणीवा दूर करतील. आणि अश्या अनेक टिप्स मराठी मनी आपल्या टेलिग्राम चॅनेलवर पोस्ट करणार आहोत..
Shares खरेदी व विक्री करताना या गोष्टी लक्षात ठेवा:
1. प्रथम शेअर मार्केट बद्दल सगळ्या गोष्टी शिकून घ्या – First learn about share market
पूर्ण माहिती घेतल्याशिवाय शेअर बाजारामध्ये उडी मारू नका. प्रथम शेअर बाजार चांगले समजून घ्या मग त्या मध्ये पैसे टाका. या विषयी शिकण्यासाठी business related वृत्तपत्र वाचा, कंपन्यांची व्यवसायाची योजना समजून घ्या, Balance Sheets वाचा, P/E, EPS, ROE जाणून घ्या आणि त्यानंतरच शेअर बाजारात गुंतवणूक करा.
2. दीर्घकालीन गुंतवणूक (Long Term Investment) सर्वोत्तम आहे
आपण स्टॉक मार्केटमध्ये दीर्घ काळासाठी गुंतवणूक करावी. हे निश्चित फायदेशीर आहे. इंट्रा-डे ट्रेडिंग (Intra-Day Trading) कमी वेळात अधिक पैसे कमवू शकते परंतु त्यात धोका आहे. यामध्ये आपले नुकसान देखील होऊ शकते. म्हणूनच, केवळ दीर्घकालीन गुंतवणूक करा.
3. आपल्याला जे माहित आहे आणि जे समजले आहे तेच शेअर खरेदी करा
शेअर बाजारामध्ये आपण कोणत्याही कंपनीचे शेअर्स खरेदी करू शकता, परंतु आपण सुरुवातीला आपल्याला माहित असलेल्याच कंपनीचे शेअर्स खरेदी केले पाहिजेत, ज्याचे उत्पादन दैनंदिन जीवनात वापरले जातात.
उदाहरणार्थ, आपल्याला मॅगी, तेल, बिस्किट इत्यादी बनविणारी कंपनी समजून घेणे सोपे जाते तर Hardware Manufacturing, Software, Web Developing, इत्यादी कंपन्या समजण्यास थोडा वेळ लागतो. ज्या कंपन्यांचा व्यवसाय तुम्हाला प्रथम समजला असेल अशा कंपनीमध्ये गुंतवणूक करा.
4. एक निश्चित किंमत ठरवा
समभागांची विक्री करण्यासाठी आपल्या स्टॉकसाठी नेहमी निश्चित किंमत निर्धारित करा. उदाहरणार्थ, आपण 1000 च्या किंमतीवर एक स्टॉक विकत घेतला आहे आणि ते विकण्याचे लक्ष्य ठेवले आहे की जेव्हा शेअर किंमत 1300 रुप्याच्या किमतीचा होईल तेव्हा आम्ही ते विकू. तुमच्या शेअर्सची किंमत लक्ष्य किंमतीपर्यंत पोहोचताच तुम्ही त्यास विकून टाका .
5. एकाच वेळी बरेच शेअर्स खरेदी करु नका
एकाच प्रकारच्या कंपनीचे बरेच शेअर्स एकाच वेळी खरेदी करू नका. आपण बऱ्याच वेगवेगळ्या क्षेत्रांमधून कंपन्यांचे शेअर्स हळू हळू विकत घ्यावेत. आपण साप्ताहिक किंवा मासिक आधारावर आपल्या स्टॉकची मर्यादा वाढवू शकता.
अशा प्रकारच्या १०० पेक्षा आधिक उपयुक्त माहिती साठी आजच मराठी मनी टेलिग्राम channel जॉईन करा आणि घरी बसल्या बसल्या लाखो कमवा
🟢🟢🟢✅✅

Forwarded from English Grammar™ ( All Competitive Exams, Basic Grammar And Questions Paper ) via @Qualitymovebot
मिल्खा सिंग हे कोणत्या खेळात जग प्रसिद्ध होते ?
Forwarded from तलाठी मेघा भरती २०२३ 🌐
आजचे सराव प्रश्न
________
१) महाराष्ट्रातील पहिली स्त्री शिक्षिका कोण ?
उत्तर -- सावित्रीबाई फुले
---------------------------------------------------
२) ' सावरपाडा एक्सप्रेस ' कोणाला म्हणतात ?
उत्तर -- कविता राऊत ( धावपटू)

३) महाराष्ट्रातील पहिली महिला डाॅक्टर कोण ?
उत्तर -- आनंदीबाई जोशी

४) महाराष्ट्रातील भारतरत्न मिळविणारी पहिली महिला कोण ?
उत्तर -- लता मंगेशकर
--------------------------------------------------
५) भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण ?
उत्तर -- इंदिरा गांधी

६) भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण ?
उत्तर -- प्रतिभाताई पाटील

७) भारताची पहिली महिला अंतराळवीर कोण ?
उत्तर -- कल्पना चावला

८) भारतरत्न मिळविणारी पहिली भारतीय महिला कोण ?

९) एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली भारतीय महिला कोण ?
उत्तर -- बचेंद्री पाल

१०) भारताच्या पहिल्या महिला लोकसभा सभापती कोण ?
उत्तर -- मीरा कुमार

११) भारताच्या पहिल्या महिला आय. पी. एस. अधिकारी कोण ?
उत्तर -- किरण बेदी
-------------------------------------------------
१२) भारतीय सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण ?
उत्तर -- मीरासाहेब फातेमा बीबी

१३) भारताच्या पहिल्या महिला वैमानिक कोण ?
उत्तर -- प्रेमा माथूर

१४) ' भारताची सुवर्णकन्या ' कोणाला म्हणतात ?
उत्तर -- पी. टी. उषा

१५) अंजली भागवत ही कोणत्या क्रीडाप्रकारासाठी प्रसिद्ध आहे ?
उत्तर -- नेमबाजी

१६) पहिली भारतीय विश्वसुंदरी कोण ?
उत्तर -- सुश्मिता सेन

१७)भारतातील पहिली नोबेल पारितोषिक विजेती महिला कोण ?
उत्तर -- मदर तेरेसा

१८) ' सायना नेहवाल ' ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?
उत्तर -- बॅडमिंटन

१९) ' सानिया मिर्झा ' कोणत्या खेळाशी निगडीत आहे ?
उत्तर -- लाॅन टेनिस

२०) ' मेरी काॅम ' कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर -- बाॅक्सिंग

२१) ' पूर्णिमा महतो ' हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?
उत्तर -- तिरंदाजी

२२) ' आरती साहा ' कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?
उत्तर -- जलतरण

२३) ' रोहिणी खाडिलकर ' कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?
उत्तर -- बुध्दिबळ

२४) ' कर्नामा मल्लेश्वरी ' ही कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?
उत्तर -- वेट लिफ्टिंग

२५) ' कोसबाडच्या टेकडीवरून ' हे आत्मवृत कोणाचे आहे ?
उत्तर -- अनुताई वाघ

२६) विश्वसुंदरी किताब मिळविणारी पहिली भारतीय महिला कोण ?

२७) ' सरिता गायकवाड ' कोणात्या खेळाशी संबंधित आहेत ?
उत्तर -- धावपटू
_______________

🔴भारतीय पतदर्जा संस्था🔴
❇️CRISIL:-
🔳पतदर्जा ठरवणारी पहीली संस्था
🔳स्थापना:-1987
🔳कार्य सुरू:-1 जानेवारी 1988
🔳मुख्यालय:-मुंबई
❇️ICRA:-
🔳स्थापना:-16 जानेवारी 1991
🔳कार्य सुरू:-1 सप्टेंबर 1991
🔳मुख्यालय:-दिल्ली
❇️CARE:-
🔳स्थापणा:-एप्रिल 1993
🔳कार्य सुरू:-नोव्हेंबर1993
🔳मुख्यालय:-मुंबई
❇️CRISIL:-
🔳पतदर्जा ठरवणारी पहीली संस्था
🔳स्थापना:-1987
🔳कार्य सुरू:-1 जानेवारी 1988
🔳मुख्यालय:-मुंबई
❇️ICRA:-
🔳स्थापना:-16 जानेवारी 1991
🔳कार्य सुरू:-1 सप्टेंबर 1991
🔳मुख्यालय:-दिल्ली
❇️CARE:-
🔳स्थापणा:-एप्रिल 1993
🔳कार्य सुरू:-नोव्हेंबर1993
🔳मुख्यालय:-मुंबई
Forwarded from तलाठी मेघा भरती २०२३ 🌐
मूलभूत कर्तव्ये
1.भारतीय संविधान देशातील आदर्श संस्थाने राष्ट्रध्वज राष्ट्रगीत राष्ट्रीय गान यांचा सन्मान करावा
2.स्वतंत्र आंदोलनास प्रेरित करण्याचे तत्त्वांचे पालन करावे
3.भारताची अखंडता, एकता, सार्वभौमत्व यांचे संरक्षण करावे
4.देशाचे संरक्षण करावे आणि आव्हान करताच संरक्षण करण्याकरिता सामील व्हावे.
5.सर्व नागरिकांमध्ये समता प्रभुत्व निर्माण करावे. जे धर्म, भाषा, प्रदेश यांच्या विरहित असावे. व असे सर्व रीतींचा / प्रथांचा त्याग करावा ज्या स्त्रियांच्या सन्मानाच्या विरुद्ध असेल.
6.सामाजिक सांस्कृतिक गौरवशाली परंपरेचे महत्त्व ओळखून त्यानुसार वागावे.
7.नैसर्गिक पर्यावरण, वने, सरोवर, नदी व इतर वन्य जीव यांचे संवर्धन करावे रक्षण करून संवर्धन करावे त्याचबरोबर प्राणिमात्रांच्या प्रति दयाभाव ठेवावे.
8.मानवतावाद, समतावाद, वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करून ज्ञान घेऊन सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न करावा.
9.सार्वजनिक संपत्तीचे संरक्षण करून अहिंसात्मक वर्तन करावे.
10.व्यक्तिगत सामूहिक क्षेत्रांमध्ये सतत उत्कर्ष करून पुढे चालण्याचा प्रयत्न करावा. ज्यानी राष्ट्राची प्रगती होईल.
11.प्रत्येक पालकांचे कर्तव्य असेल की आपले 6 ते 14 वयोगटातील पाल्यांना शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देतील.

मुद्रा बँक ( Micro Units Development and Refinance Agency – MUDRA)
सुरवात – 8 एप्रिल, 2015
– योजनेची घोषणा – वित्तमंत्री अरुण जरतली यांनी 2015-16 च्या अंदाजपत्रकीय भाषणात मुद्रा योजनेची घोषणा केली.
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
उददेश –
१) सूक्ष्म वित्त संस्था (MFI) आणि छोटे व्यापारी, रिटेलर, स्वसहाय्यता गट आणि व्यक्तींना उधार देणाऱ्या कंपनीस वित्तीय प्रक्रियांमध्ये मदत करणे
२) लघु व सूक्ष्म व्यवसाय करणाऱ्या स्व उद्योजकांना आर्थिक पाठबळ देणे.
३) व्यवसाय सूक्ष्म वित्तपुरवठा करणाऱ्या संस्थांना धोरण ठरविण्यासाठी मार्गदर्शन तत्वे ठरवून देणे.
४) सूक्ष्म वित्तपुरवठा संस्थांची नोंदणी करणे व अशा संस्थांवर देखरेख, ठेवणे त्याच बरोबर त्यांचा दर्जा ठरविणे.
५) सूक्ष्म येणाऱ्या कर्जासाठी ग्यारेंटि क्रेडिट ग्यारेंटि स्कीम तयार करणे.
६) वितरित करण्यात आलेल्या कर्जाची पाहणी, कर्ज देणे आणि देण्याच्या प्रक्रियेमध्ये मदतीसाठी योग्य तंत्रज्ञान उपलब्ध करणे.
७) लघुउद्योजकांना वित्त पुरवठा करणे.
🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀
मुद्रा बँकेचे लक्ष्य –
१) अनोपचारिक क्षेत्रातील लघु व्यावसायिक आणि देशातील इतर महत्वाकांक्षी छोट्या व्यावसायिकांना 5.7 कोटीपेक्षा अधिक बँक कर्ज उपलब्ध करणे.
२) छोट्या उद्योगांसाठी वित्त पुरवठा उपलब्ध करणे.
– या योजने अंतर्गत कर्जाची उपलभडता हि फक्त छोट्या व्यापारासाठी करण्यात आली आहे.
– हि योजना शेती, वाहतूक, सामुदायिक, सामाजिक व वयक्तिक सेवा, खाद्य उत्पादन आणि टेक्सटाईल क्षेत्र इ. साठी लागू करण्यात आले आहे.
– या योजने अंतर्गत शैक्षणिक, घर खरेदी करणे यासारख्या उद्देशांसाठी कर्ज दिले जात नाही.
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
मुद्रा बँक योजनेचा लाभ
१) या योजनेतून शिक्षित युवकांना रोजगार मिळण्यास मदत होईल.
२) या योजनेतुन छोट्या व्यापाराचे मनोबल वाढून देशाचा आर्थिक विकास साध्य करता येईल.
– मुद्रा बँक योजनेअंतर्गत लघुउद्योगांना विकासाच्या अवस्थांच्या आधारे प्रकारे वित्त पुरवठा केला जातो.
१) शिशु श्रेणी व्यवसायास 50,000 ते कर्ज मिळू शकते.
२) किशोर श्रेणी व्यवसायात 50,000 ते 5,00,000 रु. कर्ज मिळू शकते.
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

प्राण्यांपासूनच मानवाला करोनाची लागण
कोविड १९ विषाणू हा वटवाघळातून मानवात एका मध्यस्थ यजमान प्राण्याच्या मार्फत पसरला, असा अंदाज जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात केला असून त्याची कच्ची प्रत ‘दी असोसिएटेड प्रेस’ला मिळाली आहे.
जागतिक आरोग्य संघटनेचे जे पथक चीनला गेले होते त्याला चीनने पुरेशी माहिती मिळू दिली नाही हे खरे असले तरी जी माहिती थोड्याफार प्रमाणात हाती आली आहे त्यानुसार हा विषाणू मानव व वटवाघळे यांच्यातील मध्यस्थामार्फत पसरला असावा. जागतिक आरोग्य संघटनेच्या पथकाने काढलेला हा निष्कर्ष अजिबात धक्कादायक नाही, पण त्यामुळे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. विषाणू प्रयोगशाळेतून बाहेर पडला हा मुद्दा सोडून सर्व निष्कर्षांवर आणखी संशोधनाची गरज जागतिक आरोग्य संघटनेच्या पथकाने व्यक्त केली.
एपी वृत्तसंस्थेला जागतिक आरोग्य संघटनेचा अंतिम स्वरूपातील अहवाल मिळाला असून त्यानुसार हा विषाणू वटवाघळातून एखाद्या मध्यस्थ प्राण्यातून मानवात आला. पण या अहवालात नंतर चीनच्या दबावाखाली बदलही करून घेतले जाऊ शकतात. मध्यस्थ प्राण्यामार्फत संक्रमण हा सगळ्यात पहिला टप्पा असून वटवाघळातून थेट मानवात प्रसार झाल्याची शक्यता नाकारता येणार नाही. शीत साखळी म्हणजे अन्नपदार्थातून या विषाणूचा प्रसार झाल्याची शक्यता नाही. करोना ज्या विषाणूमुळे होतो त्याच्या अगदी जवळ जाणारा विषाणू वटवाघळात सापडला असून हीच वटवाघळे करोना विषाणूचे वहन करीत असतात. वटवाघळातील विषाणू व करोना विषाणू यांच्यातील कालिक अंतर हे काही दशकांचे असू शकते पण त्यातील दुवा ओळखता आलेला नाही, म्हणजे कुठल्या मध्यस्थ प्राण्यामार्फत वटवाघळातील विषाणू वेगळ्या स्वरूपात मानवात आलेला आहे हे समजलेले नाही.
चीनमधील मांस व सागरी अन्न बाजारपेठ असलेल्या हनान येथून हा विषाणू पसरल्याचा संशय असला तरी हे विषाणू या बाजारपेठेत कुठून आले, नंतर कसे गेले याबाबत कुठलेही स्पष्टीकरण करता येत नाही, असे अहवालात म्हटले आहे. शीतपेटयांमुळे हे विषाणू जास्त अंतरापर्यंत पसरले असावेत असे सांगितले जात होते. पण अहवालात म्हटले आहे, की त्यामुळे एवढी मोठी साथ पसरली असेल असे मानता येणार नाही. हा विषाणू चीनमध्ये बाहेरून आलेल्या गोठवलेल्या पदार्थांतून आला असे गृहित धरले तरी २०१९ च्या सुरुवातीला विषाणूचा जास्त प्रसार नव्हता.
अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांनी म्हटले आहे, की ज्या पद्धतीने व प्रक्रियेने हा अहवाल तयार करण्यात आला तो पाहता हा अहवाल लिहिण्यात चीननेच मदत केल्याचे दिसते. चीनने हा आरोप फेटाळला असून परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान यांनी सांगितले, की अमेरिका या अहवालावर बोलत आहे, तसे करून अमेरिका जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञ गटावर राजकीय दबाव टाकण्याचा प्रयत्न करीत आहे.

ज्येष्ठ साहित्यिक शरणकुमार लिंबाळे यांना २०२० चा सरस्वती सन्मान पुरस्कार
🔸मराठीतील ज्येष्ठ साहित्यिक शरणकुमार लिंबाळे यांना २०२० या वर्षीचा सरस्वती सन्मान पुरस्कार जाहीर झाला आहे.
🔸त्यांच्या ‘सनातन’ या कादंबरीला हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
🔸१५ लाख रुपये, प्रशस्तीपत्रक आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचे स्वरूप आहे.
🔸दिल्लीच्या के. के. बिर्ला फाउंडेशनकडून हा पुरस्कार दिला जातो.
🔸 देशातल्या २२ भाषांमधील पुस्तकांचे अवलोकन करून दरवर्षी एका लेखकाला हा पुरस्कार दिला जातो.
🔸 याआधी १९९३ मध्ये विजय तेंडुलकर व २००२ मध्ये महेश एलकुंचवार यांना हा पुरस्कार मिळाला होता.
⚡️१९९१ मध्ये केके बिर्ला फाउंडेशनच्यावतीने सुरू केलेला सरस्वती सन्मान पुरस्कार देशातील प्रतिष्ठित व सर्वोच्च साहित्यिक पुरस्कारांपैकी एक म्हणून ओळखला जातो.
🔸शरणकुमार लिंबाळे यांची ४० पेक्षा अधिक पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. तसेच, अक्करमाशी हे आत्मचरित्र देखील प्रसिद्ध आहे. १९८६ ते १९९२ या कालावधीत ते सोलापूरच्या आकाशवाणी केंद्रावर उद्घोषक म्हणून कार्यरत होते. त्यानंतर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून ते सेवानिवृत्त झाले.

अर्थसंकल्पांचे स्वरूप
* पारंपरिक अर्थसंकल्प – पारंपरिक अर्थसंकल्पात मुख्यत: सरकारला विविध मार्गानी प्राप्त होणारा आय व विविध बाबींवर होणारा खर्च याचे वितरण असते, त्याअंतर्गत कोणत्या क्षेत्रावर वा बाबींवर किती खर्च होईल याचा उल्लेख असतो, मात्र त्या खर्चाने काय परिणाम होईल याचा उल्लेख नसतो. उदा. समजा, सरकारद्वारे एखादा कार्यक्रम चालू आहे तर पारंपरिक अर्थसंकल्पात क्ष रुपये एवढा त्या कार्यक्रमासाठी खर्च होईल असा उल्लेख असतो. सध्या प्रचलित अर्थसंकल्पाच्या प्रारंभिक स्वरूपालाच पारंपरिक अर्थसंकल्प असे म्हणतात. याचा मुख्य उद्देश संसदेच्या कार्यपालिकेवर वित्तीय नियंत्रण ठेवणे हा असतो.
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
महसुली अर्थसंकल्प – महसुली अर्थसंकल्पात महसुली/ चालू खात्यावरील जमाखर्चाचा समावेश होतो. महसुली जमा व खर्चाचा समावेश होतो, ज्याअंतर्गत पुढील बाबींचा समावेश होतो- महसुली जमा, महसुली खर्च.
महसुली जमा याअंतर्गत अ) कर उत्पन्न, ब) करेतर उत्पन्न. करेतर उत्पन्नात
१) राजकोषीय सेवा म्हणजेच चलनी नोटा व नाण्यांमधून मिळणारा नफा
२) व्याज उत्पन्न- ज्यात घटक राज्य व केंद्रशासित प्रदेशांना दिलेल्या कर्जावरील व्याज, रेल्वे व पोस्ट सेवांवरील व्याज तसेच सार्वजनिक उद्योगांना दिलेल्या कर्जावरील व्याज यांचा समावेश होतो. याशिवाय
३) नफा व लाभांश, ज्यात महसुली जमा याअंतर्गत आर.बी.आय., सार्वजनिक बँक, एल.आय.सी., सार्वजनिक उद्योगांचा नफा यांचा समावेश होतो.
महसुली खर्चात महसुली योजना खर्च म्हणजे सामाजिक मालमत्तेच्या देखभालीवरील खर्च तसेच महसुली बिगर योजना खर्च म्हणजे
१) घेतलेल्या कर्जावरील व्याज खर्च
२) संरक्षणाचा महसुली खर्च
३) अनुदाने
४) नागरी प्रशासन खर्च उदा. पगार, कार्यालयीन खर्च इ. तसेच
५) राज्य सरकारे व केंद्रीय प्रदेशांना दिलेली अनुदाने यांचा समावेश होतो.
* भांडवली अर्थसंकल्प – भांडवली अर्थसंकल्पात भांडवली खात्यावरील जमा व खर्चाचा समावेश होते. भांडवली जमा याअंतर्गत निव्वळ कर्जउभारणी, सरकार वापरत असलेल्या अल्पबचती उदा. पोस्टातील बचती, पेन्शन, प्रॉव्हिडंड फंड इ. तसेच राज्य सरकारे, केंद्रशासित प्रदेश, सार्वजनिक उद्योग इ. दिलेल्या कर्जाची वसुली, याशिवाय निर्गुतवणूक व्यवहारातून प्राप्त होणारा नफा इ.चा समावेश भांडवली जमा याअंतर्गत होतो, तसेच भांडवली खर्चात भांडवली योजना खर्च, ज्याअंतर्गत
१) केंद्रीय योजना उदा. जलसिंचन, पूरनियंत्रण, ऊर्जा इ.वरील खर्च
२) राज्य व केंद्रशासित प्रदेशांना केंद्राने दिलेली मदत तसेच भांडवली बिगरयोजना खर्च, ज्यात
१) संरक्षणाचा भांडवली खर्च, राज्ये, केंद्रशासित प्रदेश, सार्वजनिक उद्योग इ. दिलेली कर्जे
३) घेतलेल्या कर्जाची परतफेड यांचा समावेश होतो.
🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀

प्रधानमंत्री आवास योजना ( सर्वांसाठी घरे अभियान शहरी)
प्रधानमंत्री आवास योजनेची सुरुवात 25 जून, 2015 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या द्वारे करण्यात आली.
मंत्री आवास योजनेची प्रथम सुरुवात हाउसिंग फॉर ऑल नावाने करण्यात आली होती त्यानंतर त्यांचे नामकरण प्रधानमंत्री आवास योजना असे करण्यात आले .
🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿
प्रधानमंत्री आवास योजना लाभार्थी
अनुसूचित जाती
अनुसूचित जमाती
आर्थिक दृष्ट्या मागास वर्ग
स्त्रिया
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 4041 सर्व वाड्या-वस्त्या सहभागी केल्या जातील परंतु सध्या 500 शहरांचा रोडमॅप तयार करण्यात आला आहे
🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿
प्रधानमंत्री आवास योजना तीन टप्प्यात राबविण्यात येणार आहे
पहिला टप्पा प्रधानमंत्री आवास योजनेचा पहिला टप्पा एप्रिल 2015 ते मार्च 2017 दरम्यान राहील ज्यामध्ये समावेश करण्यात आला आहे
दुसरा टप्पा प्रधानमंत्री आवास योजनेच्या दुसऱ्या टप्पा एप्रिल 2017 ते मार्च 2019 दरम्यान राहील ज्यामध्ये 200 पेक्षा अधिक शहरांचा समावेश करण्यात येईल
तिसरा टप्पा प्रधानमंत्री आवास योजनेचा तिसरा टप्पा एप्रिल 2019 ते मार्च 2022 दरम्यान राहील ज्यामध्ये शेवटच्या टप्प्यातील राहिलेल्या सर्व शहरांचा समावेश करण्यात येईल
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मुख्यतः गृहकर्जाचे व्याजदर कमी करण्यात आली आहेत या योजनेअंतर्गत गृहकर्जाचे व्याजदर 6.5% आकारण्याचा प्रस्ताव आहे साधारण गृहकर्जाचे व्याजदर 10.5 टक्के राहतो अशाप्रकारे या योजनेत लाभार्थ्यास 2000 रुपये प्रति महिना EMI भरावा लागेल
🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃

🌷जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.
💐 महाराष्ट्रात राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र कोठे आहे ?
🎈केगाव.( सोलापूर )
💐 भारतीय अर्थशास्राचे जनक कोण ?
🎈दादाभाई नौरोजी.
💐 भारतीय अंतराळ संशोधन कार्यक्रमाचे शिल्पकार कोण ?
🎈विक्रम साराभाई.
💐 भारतातील पहिला पर्यटन जिल्हा कोणता ?
🎈सिंधुदुर्ग.
💐मनोज तुली हा कलावंत कोणत्या नावाने ओळखला जातो ?
🎈कुमार गौरव.
💐 महाराष्ट्रात राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र कोठे आहे ?
🎈केगाव.( सोलापूर )
💐 भारतीय अर्थशास्राचे जनक कोण ?
🎈दादाभाई नौरोजी.
💐 भारतीय अंतराळ संशोधन कार्यक्रमाचे शिल्पकार कोण ?
🎈विक्रम साराभाई.
💐 भारतातील पहिला पर्यटन जिल्हा कोणता ?
🎈सिंधुदुर्ग.
💐मनोज तुली हा कलावंत कोणत्या नावाने ओळखला जातो ?
🎈कुमार गौरव.
Forwarded from तलाठी मेघा भरती २०२३ 🌐
MPSC Economics:
स्टार्टअप इंडिया योजनेची वैशिष्ट्ये
उद्योजकांसाठी सरकारी नियम आणि बंधने कमी करणे
लघुउद्योग निर्मितीतील परवाना राज व परकीय गुंतवणूक अडथळे समाज करणे
रोजगार निर्मितीस चालना देण्यासाठी शाश्वत आर्थिक वृद्धीला चालना देणे
देशातील महिला उद्योजकांची प्रोत्साहन देणे
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
स्टार्टअप इंडिया योजनेतील तरतुदी
स्टार्टअप इंडियासाठी स्वयम् प्रमाणित पद्धत असेल
याअंतर्गत पहिल्या तीन वर्षांसाठी कायद्यांच्या पालनासाठी कोणतीही शासकीय पाहणी होणार नाही
स्टार्टअप इंडिया साठी पत्र हमी निधी
स्टार्टअप इंडिया साठी अर्ज आणि वेब पोर्टल सुरू राहील एक साधारण अर्ज असेल त्याद्वारे रजिस्ट्रेशन करणे सोपे होईल
स्टार्टअप इंडिया अंतर्गत पेमेंट मिळविण्यासाठी नोंदणी निशुल्क करण्याचा सरकारचा प्रयत्न असून अर्ज सादर करण्याच्या शुल्कात 80% सूट देण्यात येणार आहे
🌹🔻🌹🔻🌹🔻🌹🔻🌹🔻🌹
स्टार्टअप साठी बंद व्यवस्था
उद्योग बंद करण्यासाठी सरकारी उद्योग व्यवस्थापन करण्यात येणार असून 90 दिवसात बंद करण्यासाठी संसदेत नवा कायदा सादर करण्यात येणार आहेत
स्टार्टअप ची गरज पूर्ण करण्यासाठी नव उद्योजकांची दहा हजार कोटी रुपयांचे भांडवल find उभारण्यात येईल
स्टार्टअप अंतर्गत उद्योगांना भांडवली लाभ करात सूट देण्यात येणार आहे
स्टार्टअप अंतर्गत नवउद्योजक तीन वर्षांपर्यंत उत्पन्न करातून सूट देण्यात येणार आहे
स्टार्टअप अंतर्गतमहिला नवउद्योजक as विशेष सवलती देण्यात येतील
स्टार्टअप अंतर्गत PPP सार्वजनिक-खासगी भागीदारी मॉडेल ही सहभागी करण्यात आले आहे
त्याचबरोबर इतर 35 मॉडेल्सचा समावेश आहे
नवनवीन कल्पनांना पाठबळ देण्यासाठी हॉटेल इनोव्हेशन लागू करण्यात येणार आहे
नवोपक्रम कार्यक्रम देशातील पाच लाख शाळांपासून सुरू करून 10 लाख विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात
1 एप्रिल 2016 पर्यंत स्टार्टअप मोबाईल ॲप तयार करून त्यामाध्यमातून छोटेखानी आणि सुटसुटीत अर्ज करता येतील.
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹