Telegram Web Link
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
अमेरिका जगातील सर्वात मोठी महासत्ता... US राष्ट्राध्यक्ष-जगातला सर्वात महत्वाचा व्यक्ती... सर्वच देशांच्या प्रमुखांना त्यांना भेटण्याची इच्छा असते... पाकमध्ये इम्रान खान PM असतांना 5 वर्ष त्यांनी केवळ US अध्यक्षांच्या फोनची वाट पहिली...भेट तर दूरच ...असा US अध्यक्ष भारताच्या पंतप्रधानांना स्वतः येऊन भेटतो.... हा आहे बदललेला भारत... #PMModiji #JoeBiden
2025/07/14 17:43:08
Back to Top
HTML Embed Code: