Telegram Web Link
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पोलंड आणि युक्रेन दौऱ्याचे सखोल विश्लेषण - डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्लेषक

https://youtu.be/oDLzPGWU_Rw?si=8uP6r28rwrlAMTeT
https://youtu.be/SurO3r-iVic?si=juneESPTtkCQJRiV

युक्रेन कडून रशियावर एक भिषण ड्रोन हल्ला आज सकाळी झाला आहे.

अमेरिकेत 9/11 ला विश्व व्यापार केंद्राच्या इमारतीवर जसा हल्ला झाला त्याची आठवण करून देणारा हा हल्ला आहे.

असे अत्याधुनिक द्रोण युक्रेनकडे कुठून आले? उत्तर आहे अमेरिका.

हा संघर्ष कोण पेटवतंय ? अमेरिका आणि NATO.

रशिया युक्रेन संघर्ष हा खऱ्या अर्थाने रशिया आणि अमेरिका पुरस्कृत NATO मधला संघर्ष आहे.म्हणूनच हा दोन वर्षांपासून चालू आहे.

अशा हल्ल्यानी रशिया अधिक असुरक्षित होणार आणि कदाचित Nuclear Weapons ने याचे प्रतिउत्तर देईल.जे युरोपला महागात जाईल.

हा संघर्ष वाढवून युरोप ला काय साधणार आहे? आधिच युरोप याची मोठी किंमत याची चुकवतोय.

हे अमेरिकेलाही महागात जाणार.कारण या युद्धाने चीन आणि रशियाला जवळ आणले जे अमेरिकेसाठी धोक्याचे आहे.

त्यामुळे हा प्रश्न शांतता आणि चर्चेच्या माध्यमातून सोडवला जावा ही भारताची भूमिकाच योग्य आहे
.
https://youtu.be/i62s-SMsdXk?si=hI04bGoQa2SganoW

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोभाल यांची 12 सप्टेंबर रोजी सेंट पीटर्सबर्ग येथे भेट झाली. या भेटीचे सामरिक महत्व आणि परिणाम
https://youtu.be/3PDiCZK4ajI?si=1wGiKFq7qwHwdWxR

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेचं वार्षिक अधिवेशन न्यूयार्क इथे पार पडलं. यात भारतासहित काही देशांना सुरक्षा समितीचे कायम सदस्यत्व मिळावं असा प्रस्ताव अमेरिकेने ठेवला. नव्यानं सदस्य होणाऱ्या देशांना 'नकाराधिकार' म्हणजे व्हेटो चा अधिकार नसेल असं अमेरिकेनं स्पष्ट केलं. भारताच्या विरोधात त्यांची ही भूमिका का आहे ? चीन पडद्यामागून कोणत्या हालचाली करतोय ? UN मध्ये आशियाई देशांना अशी सापत्न वागणूक का दिल जातेय ? यासाठी पाहा मॅक्स महाराष्ट्रचे संपादक मनोज भोयर यांनी आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांची घेतलेली मुलाखत.
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
ओळखलंत या नेत्याला ...,?????

हे आहेत इस्राएलचे PM बेंजामिन नेतान्याहू ..!

हा शत्रूला त्याच्या घरात घुसून मारतो आणि शत्रू पाहत राहतो !

इराण मध्ये घुसून राजधानी तेहरान मध्ये हमासच्या हनिया या सर्वोच्च नेत्याला याने काही दिवसांपूर्वी संपवलं.इराण पाहत राहिला...

काल लेबनान मध्ये घुसून हेजबोल्लाच्या हसन नसरूल या सर्वोच्च नेत्याला याने उडवले.लेबनॉन पाहत राहिला...

काही दिवसांपूर्वी याने 8 हजार पेजर बॉम्बस्फोट लेबनॉन मध्ये घडवून हेजबोल्ला संघटनेच्या शेकडो कार्यकार्त्याना जखमी केले.यासाठी तैवान कडून पेजर बनवतानाच त्यात स्फोटके ठेवली..

काल UN च्या संमेलनात सर्व राष्ट्रांना कडक शब्दात सुनावले"युद्ध चालूच राहील तुम्हाला जे करायचे ते करा"

UN,अमेरिका,UK,फ्रांस कोणाचीच हिम्मत नाही या माणसाला थांबवण्याची ...

पाक पुरस्कृत दहशतवादाला बळी पडलेल्या भारताला या नेत्याकडून खूप शिकण्यासारखे आहे ....

https://x.com/skdeolankar/status/1840314660433633308?t=zRUEqcTkpkVNO0MYXR_xpg&s=19
https://youtu.be/UqWTTYdrzhI?si=0Hr9_T6DWbPl2rNu

इस्राएलचा लेबनॉनवर आणखी एक हल्ला | याचे विश्लेषण करत आहेत डॉ. शैलेंद्र देवळाणकर परराष्ट्र धोरण विश्लेषक.
https://youtu.be/ExZb3wgJvKo?si=v9SgTG5GETGBIyCu

आखातातील संघर्ष चिघळला

इराणचा इस्राएल वर प्रत्यक्ष हल्ला

इस्राएल कडून प्रतिउत्तर दिले जाण्याची शक्यता

तेलाच्या जागतिक बाजारपेठेत किमती 5% वाढल्या

आखतात राहतात 40 लाख भारतीय
यांच्या संरक्षणाचा प्रश्न महत्वाचा !

विश्लेषण करत आहेत डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्लेषक
https://youtu.be/lKElnbNc1eo?si=4Mms_PlHWclINCX6

गेल्या अनेक वर्षात पहिल्यांदाच पाकिस्तानात एक जागतिक इव्हेंट घडतो आहे

आज पाकिस्तान मध्ये SCO या संघटनेची बैठक सुरु होते आहे .

पण अशी बैठक घेण्याची कुवत पाक मध्ये नाही हे सिद्ध होते आहे .

संपूर्ण इस्लामाबादला लष्करी छावणीचे/ तुरुंगाचे रूप आले आहे .

सामान्य नागरिकांवर निर्बंध टाकले गेले आहेत .

या उलट ...

जेव्हा भारतात G 20 बैठक मागच्या वर्षी झाली तेव्हा भारताने तिला लोकचळवळीचे रूप दिले.भारतभर 250 बैठका घेतल्या.कोठेही लष्कराला पाचारण करण्यात आले नव्हते किंवा लोकांवर बंधने नव्हती.

पाक केवळ दहशतवादी आणि धार्मिक कट्टरतावाद्यांच्या बैठका घेण्यात सराईत आहे हेच यातून स्पष्ट होते.
2025/07/05 20:05:18
Back to Top
HTML Embed Code: