Telegram Web Link
https://youtu.be/5cEdhksoeTo?si=dtshBdhb3YEBPK1H

कसा असेल ट्रम्प यांचा दुसरा कार्यकाळ भारतासाठी ? डॉ देवळाणकर यांची थोडक्यात प्रतिक्रिया
https://youtu.be/-ANm-f0L5sM?si=FddZxdD5wz7Bc38x

ट्रम्प यांचा पहिल्याच दिवशी प्रचंड वादग्रस्त निर्णय !!!शेकडो भारतीयांचे अमेरिकन नागरिकत्व रद्द होणार ???
आजचा महाराष्ट्र टाइम्स
संपादकीय लेख
20 जानेवारी 2025 रोजी अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे 47 वे राष्ट्रध्यक्ष म्हणून शपथ घेत आहेत.त्याच बरोबर अमेरिकेत ट्रम्प 2.0 पर्वाला सुरवात होते आहे.शपथ घेण्यापूर्वीच ट्रम्प यांनी स्फोटक वक्त्यव्य करून अनेक देशांची झोप उडवली आहे.त्यांची "ग्रँड अमेरिकेची"संकल्पना पनामा,कॅनडा ,ग्रीनलँड सारख्या देशांना असुरक्षित बनवणारी आहे.यातून चीनला त्यांनी दम दिला आहे.ट्रम्प यांची राष्ट्रध्यक्ष पदाची पहिली कारकीर्दही अनेक गोष्टींमुळे वादग्रस्त ठरली होती.दुसरा कार्यकाळ याहूनही अधिक वादग्रस्त ठरण्याचे संकेत मिळत आहेत.ट्रम्प यांचा दुसरा कार्यकाल भारतासाठी कसा असेल याविषयी कमालीची उत्सुकता आहे.

#Donaldtrump #Indiausa
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावोस दौरा नुकताच पार पडला. या दौऱ्याचे "विकसित महाराष्ट्र" साठी काय योगदान आहे, विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्र या परस्परपुरक संकल्पना कशा आहेत याचा सविस्तर आढावा घेणारे माझे दोन लेख.
https://youtu.be/XWJx62suzis?si=Xw2igDuyU2X9ju5Y

मोदी ट्रम्प पर्सनल केमेस्ट्री भारत अमेरिका संबंध सुधारेल ?

नरेंद्र मोदी आणि ट्रम्प यांच्यातील पर्सनल केमिस्ट्री प्रचंड भकम आहे. काही वर्षांपूर्वी टेक्सस मध्ये "हाऊडी मोदी"कार्यक्रमाच्या निमित्ताने जगाने ती पाहिली आहे. परराष्ट्र संबंधांमध्ये पर्सनल केमिस्ट्री अनेकार्थांनी महत्त्वाची ठरते. कतारमधून आपल्या माजी नौदल अधिकार्‍यांना न्यायालयाने सुनावलेली फाशीची शिक्षा पंतप्रधान मोदींनी तेथील सुलतानांच्या निर्णयाने माफ करुन घेतल्याचे उदाहरण ताजे आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रचार काळात पंतप्रधान मोदींची प्रचंड स्तुती केली. तसेच त्यांनी हिंदूंचेही कौतुक केले. बांगला देशात होणार्‍या हिंदूंवरील अत्याचाराबाबतही ते बोलले. त्यामुळे ट्रम्प येत्या काळात भारत-अमेरिका संबंधांना आणखी बळकटी देतील अशी शयता आहे.

#indiausa #moditrumpfriendship
2025/07/05 03:04:51
Back to Top
HTML Embed Code: