खालीलपैकी कोणती संस्था गोपाळ गणेश आगरकर यांच्याशी संबंधित नाही?

Smart Study Publication
Anonymous Quiz
12%
फर्ग्युसन कॉलेज
42%
परमहंस मंडळी
20%
न्यू इंग्लिश स्कूल
26%
डेक्कन एज्युकेशन सोसायटी
भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्ये समाविष्ट करण्याची सूचना कोणत्या समितीने केली?

Smart Study Publication
Anonymous Quiz
41%
स्वर्णसिंह समिती
44%
अशोक मेहता समिती
12%
सरकारिया समिती
2%
पुंछी समिती
"प्लेइंग इट माय वे" या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? दिलेल्या पर्यायांतून योग्य उत्तर निवडा.

Smart Study Publication
Anonymous Quiz
5%
अजय जडेजा
66%
सचिन तेंडुलकर
24%
युवराज सिंग
5%
वीरेंद्र सेहवाग
सध्याच्या महाराष्ट्र राज्याची स्थापना कोणत्या वर्षी झाली ?

Smart Smart Publication
Anonymous Quiz
4%
1947
9%
1950
78%
1960
9%
1961
पाण्याचा कोणता प्रवाह अंदमान आणि निकोबार बेटांना वेगळे करतो?

Smart Study Publication
Anonymous Quiz
9%
अंदमान समुद्र
34%
बंगालची खाडी
50%
दहा अंशाची सामुद्रधुनी
7%
अकरा अंशाची सामुद्रधुनी
भारताचे राष्ट्रीय फूल कोणते ?

Smart Study Publication
Anonymous Quiz
7%
गुलाब
6%
मोगरा
83%
कमळ
4%
क्रॉसँड्रा
श्री. विठ्ठल राऊतवार सर ची दर्जेदार पुस्तके

पोलीस भरती नोट्स (6 नोट्स)

▪️संपूर्ण इतिहास नोट्स
▪️संपूर्ण भूगोल नोट्स
▪️संपूर्ण सामान्य विज्ञान नोट्स
▪️संपूर्ण भारतीय राज्यघटना व पंचायत राज
▪️पोलीस प्रशासन कृषी शास्त्र तंत्रज्ञान पर्यावरण
▪️संपूर्ण भारतीय अर्थव्यवस्था व संगणक नोट्स

🛒 खरेदी करण्याची Amazon लिंक
👉 https://amzn.in/d/g8ppSfk
👉 https://amzn.in/d/g8ppSfk

पोलीस भरती 411 प्रश्नपत्रिका संच

स्टेट बोर्ड आधारित इयत्ता 5 वी ते 12 वी पर्यंतच्या संभाव्य प्रश्नांचा समावेश

▪️एकूण प्रश्नपत्रिका - 411
▪️एकूण प्रश्न -  16951 +

🛒 खरेदी करण्याची Amazon लिंक
👉 https://amzn.eu/d/8u9qZm8
👉 https://amzn.eu/d/8u9qZm8

आलेले प्रश्न पाहून घ्या... 👇👇👇
https://www.tg-me.com/smartstudypublication/24592

संपूर्ण भारतामध्ये फ्री होम डिलिव्हरी
सह उपलब्ध
👍👍

पुस्तक ऑर्डर करण्यासाठी खालील व्हाट्सअप नंबर वर संपर्क करा

https://wa.me/918888889337
https://wa.me/918888889337

💬 लेखक व संकलक -
✔️ विठ्ठल नागनाथ राऊतवार

📞 संपर्क - 9028967547
जिल्हा निवडणूक प्रमुख म्हणून कोण काम पाहतो ?
Anonymous Quiz
7%
तहसीलदार
8%
खासदार
6%
आमदार
79%
जिल्हाधिकारी
तालुका दंडाधिकारी व तालुका निवडणूक अधिकारी म्हणून कोण काम पाहतो ?
Anonymous Quiz
6%
जिल्हाधिकारी
33%
मुख्य कार्यकारी अधिकारी
60%
तहसीलदार
1%
तलाठी
स्थानिक स्वराज्य संस्था हा विषय कोणत्या सूचीत येतो ?
Anonymous Quiz
62%
राज्य सूची
15%
केंद्र सूची
22%
समवर्ती सूची
1%
प्रावर्ति सूची
2023 यावर्षी किती व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार देण्यात आला होता ?
Anonymous Quiz
3%
एक
16%
दोन
32%
तीन
49%
कोणालाच देण्यात आला नाही
खालीलपैकी कोणत्या व्यक्तीस भारतरत्न हा पुरस्कार मिळालेला नाही ?
Anonymous Quiz
9%
प्रणव मुखर्जी
16%
भूपेन हजारिका
20%
नानाजी देशमुख
55%
आशा भोसले
हाडाच्या निकोप वाढीसाठी कोणत्या व्हिटॅमीनची आवश्यकता असते ?

Police Bharti Club
Anonymous Quiz
4%
ए - व्हिटॅमीन
78%
डी - व्हिटॅमीन
11%
बी - व्हिटॅमीन
7%
सी - व्हिटॅमीन
भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त हत्ती आढळतात

Police Bharti Club
Anonymous Quiz
30%
केरळ
40%
तामीळनाडु
14%
उत्तर प्रदेश
16%
कर्नाटक
राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस कधी साजरा केला जातो?

Police Bharti Club
Anonymous Quiz
35%
11 मे
32%
12 मे
26%
13 मे
7%
14 मे
पशुपालकांना अर्थसाह्य देणारे देशातील पहिले राज्य कोणते?

Police Bharti Club
Anonymous Quiz
17%
उत्तर प्रदेश
63%
महाराष्ट्र
14%
गुजरात
6%
हरियाणा
2024/05/14 22:15:21
Back to Top
HTML Embed Code: