Forwarded from छत्रपती शिवाजी महाराज | Chhatrapati Shivaji Maharaj | Chattrapati Sambhaji Maharaj | HD WhatsApp Instagram Status Maharashtra
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
ज्या शरीराच्या जीवावर आपण मस्ती करतो , खेळतो बागडतो , काम करतो , घर व्यवसाय सांभाळतो आणि बरंच काही करतो. ज्या देहाची निर्मिती ईश्वराने एवढी परिपुर्ण बनवली आहे. जीची किमंत केली जाऊ शकत नाही. अशा आपल्याला शरीरासाठी आपण चांगला आहार देऊ शकत नसू ! त्यासाठी किमान अर्धा तास वेळ व्यायामासाठी देत नसू ! तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे 🙌 ज्या देहाच्या जीवावर आपण जगतोय त्या देहाची काळजी घ्यायला जमायला हवं 💯
Always Stay healthy 💪
& Stay happy ____
Always Stay healthy 💪
& Stay happy ____
👍2
Forwarded from छत्रपती शिवाजी महाराज | Chhatrapati Shivaji Maharaj | Chattrapati Sambhaji Maharaj | HD WhatsApp Instagram Status Maharashtra
सर्वाना कृष्णजन्माष्टमीच्या गोड शुभेच्छा 🙌🍃
आपला दिवस आनंदात जावो 🌼✨
आपला दिवस आनंदात जावो 🌼✨
❤3👍3
माझ्या कवितांमध्ये असलेले
अक्षर आहेस तु ,
ह्दयाच्या कोपर्यात
लपलेलं रहस्य आहेस तु ,
प्रत्येक वेळेस तुझ्यावर
येऊन थांबते मी ,
कस काय सांगू की
माझ्या साध्या जीवनात
किती खास आहेस तु ...
~Dhanu Mahale☺️🤘✍️❤️
अक्षर आहेस तु ,
ह्दयाच्या कोपर्यात
लपलेलं रहस्य आहेस तु ,
प्रत्येक वेळेस तुझ्यावर
येऊन थांबते मी ,
कस काय सांगू की
माझ्या साध्या जीवनात
किती खास आहेस तु ...
~Dhanu Mahale☺️🤘✍️❤️
❤7👍2
New Gaming Earning App !!! 🕯
✨ SignUp: 1₹
✨ Min Withdraw: 10₹
🔗 Link: https://play.google.com/store/apps/details?id=com.merge.racing.devtitmaya.carchamps&referrer=ODAxQjZF
✔️ Note - Apni Lev Increase Krrke Withdraw Kaarlo LakBhaag 1 Week Me 100₹ Baan Jaiga #Tryyy
#TRUSTED
✨ SignUp: 1₹
✨ Min Withdraw: 10₹
🔗 Link: https://play.google.com/store/apps/details?id=com.merge.racing.devtitmaya.carchamps&referrer=ODAxQjZF
✔️ Note - Apni Lev Increase Krrke Withdraw Kaarlo LakBhaag 1 Week Me 100₹ Baan Jaiga #Tryyy
#TRUSTED
👍2
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
तुम्ही नसता तर नसते झाले शिवराय अन शंभू छावा, तुमच्या शिवाय नसता मिळाला आम्हांला स्वराज्याचा ठेवा, जिजाऊ जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!🚩🧡
#१२ जानेवारी 🍃
#१२ जानेवारी 🍃
👍5❤2
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
देश विविध रंगाचा, देश विविध ढंगाचा देश विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा प्रजासत्ताक दिनाच्या रंगीत शुभेच्छा. गणराज्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!🇮🇳❤️✨
🥰3👍2
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
आपला देश समृद्ध, बलवान आणि एकतेचा प्रतीक राहो! स्वातंत्र्यांसाठी फडकतो ध्वज, सूर्य तळपतो प्रगतीचा, भारतभूच्या पराक्रमाला मुजरा मानाचा प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!💫❤️🌍🇮🇳💯
❤6👍3🔥1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
Media is too big

👍2❤1