Telegram Web Link
Attention 🚫🚫🚫🚫

ॲडमिशन आणि Enquiry साठी -- ऑफीस वेळ

शनिवार 14 जून: 10 ते 2 PM
रविवारी 15 जून: 8 ते 5 PM

नोट टेस्ट सिरीज साठी विद्यार्थांनी शुक्रवार पर्यंत प्रवेश निश्चित करावा. काही कारणास्तव अकॅडमी शनिवारी दुपार नंतर बंद असेल ह्याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.
'कौसल्या दशरथाला प्रश्न विचारते.' या वाक्यातील काळ कोणता सांगता येईल.
Anonymous Quiz
15%
रीतिवर्तमान काळ
40%
साधा वर्तमानकाळ
40%
ऐतिहासिक वर्तमानकाळ
4%
संनिहित भविष्यकाळ
5
Attention 🚫🚫🚫🚫

ॲडमिशन आणि Enquiry साठी -- ऑफीस वेळ

शनिवार 14 जून: 10 ते 2 PM
रविवारी 15 जून: 8 ते 5 PM

नोट टेस्ट सिरीज साठी विद्यार्थांनी शुक्रवार पर्यंत प्रवेश निश्चित करावा. काही कारणास्तव अकॅडमी शनिवारी दुपार नंतर बंद असेल ह्याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.
2
Screenshot 2025-06-11 113859.png
240.4 KB
विषय- आपत्ती व्यवस्थापन

topic- भूस्खलन

UPSC and MPSC वर्णनात्मक
3
Class 6_NCERT_Index.png
619.4 KB
📙📙📙Class 6_NCERT

History (Ancient India)📘📘📘

Important words, sentences and sub topics are highlighted and marked.

It will help you greatly in your preparation for Prelims as well as Mains.👍

UPSC/ MPSC Descriptive🔥🔥🔥

All the best.
🌷🌿🌿🌿
5👍1
📚 Combined Integrated Group B & C Batch 2025 – Polity Session – (Open to All))

संयुक्त गट ब आणि क बॅच 2025 विशेष पॉलिटी सत्र सर्व विद्यार्थी साठी आहे

🗓 तारीख: 16 जून 2025
🕒 वेळ: दुपारी 03.00 वाजता
📍 ठिकाण: पहिला मजला, श्री साई नारायण प्लाझा,
पत्रकार भवनाजवळ, गंजवे चौक, नवी पेठ, पुणे – 30

सर्व MPSC विद्यार्थी साठी Open Session
गट ब आणि क परीक्षेच्या तयारीसाठी महत्वपूर्ण

हे चुकवू नका - यशाचा तुमचा मार्ग येथून सुरू होतो!
7
Integrated Batch – MPSC/UPSC | अर्थशास्त्र सत्र (Open to All)

Integrated Batch – MPSC/UPSC 2025 विशेष अर्थशास्त्र सत्र सर्व विद्यार्थी साठी आहे

🗓 तारीख: 16 जून
🕗 वेळ: सकाळी 08.00 वाजता
📍 ठिकाण: पहिला मजला, श्री साई नारायण प्लाझा,
पत्रकार भवनाजवळ, गांजवे चौक, नवी पेठ, पुणे – 30

सर्व MPSC/UPSC विद्यार्थी साठी Open Session
संकल्पना-आधारित अध्यापन
परस्परसंवादी आणि अंतर्दृष्टीपूर्ण शिक्षण अनुभव

#MPSC2025 #EconomicsSession #StepUpAcademy #IntegratedBatch #MPSCPreparation #UPSC2025 #UPSC #UPSCPREPRATION
#OpenToAll #GovernmentExamPrep #GroupBGroupC #CompetitiveExam2025
#MPSCPrelims #MPSCMains #StudyWithExperts #PuneAspirants #EconomicsForMPSC
#StartYourPreparation #SuccessStartsHere
3🔥1
धनद, श्रीद, नाभिज या शब्दांचा समास ओळखा.
Anonymous Quiz
46%
उपपद तत्पुरुष
24%
कर्मधारय
24%
बहुव्रीही
7%
अलुक्
4
3👍1
यंदा पिके कुजून गेली, इतका पाऊस पडला. वाक्याचे संकलन ओळखा.
Anonymous Quiz
19%
केवल वाक्य
36%
संयुक्त वाक्य
44%
मिश्र वाक्य
1%
आज्ञार्थी वाक्य
'शिकारीसाठी किंवा निरीक्षणासाठी रानात बांधलेला सुरक्षित उच्च मळा', या शब्दसमूहासाठी योग्य पर्याय निवडा.
Anonymous Quiz
72%
मचाण
8%
बेट
18%
तटबंदी
2%
अन्नछत्र
6👍3👏1
📢 *REMINDER*
| MPSC-UPSC Descriptive Batch 3.0 (2025-26)

🎓 FREE Polity Session
🧠 By Expert Faculty: Dilip Khatekar Sir
📚 Bilingual (Marathi + English)
Open for ALL aspirants!

🕗 Date & Time: Tomorrow, Monday @ 8:00 AM
📍 Venue: Head Office – Ganjave Chowk, Sai Narayana Building, Pune - 30
📞 Queries? Call: 9503908354

🗓 Don’t miss this golden opportunity to learn from the BEST!
🚀 Start your preparation with a strong foundation in Polity!
6🥰1
2025/07/08 21:44:48
Back to Top
HTML Embed Code: